fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 469 مشترک است و جایگاه 8 048 را در دسته آموزش و رتبه 17 358 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 469 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -406 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.44% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 576 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 950 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 469
مشترکین
-2624 ساعت
-1087 روز
-40630 روز
آرشیو پست ها
A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

🔰सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर येथे 'दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन' हे पहिले महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे. 🔹स्थापन
🔰सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर येथे 'दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन' हे पहिले महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे. 🔹स्थापना: सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे केली आहे. 🔸​युनिटचे स्वरूप: हे पहिले संपूर्ण महिला ड्रोन ऑपरेशन युनिट आहे. 🔹​प्रशिक्षण: महिलांना बीएसएफच्या स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर (SDW) मध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. 🔸​मुख्य कार्य: सीमा व्यवस्थापन, हवाई पाळत (Surveillance), गुप्त माहिती गोळा करणे आणि तस्करी रोखणे. 🔹​महत्त्व: सुरक्षा दलांमधील महिला सक्षमीकरण (Nari Shakti) आणि सीमा सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

'दर्पणकार' म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते ?
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी जनतेने कोणाच्या साक्षीने दिली?
Anonymous voting

भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

🔰साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक अन् कवी डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' य
🔰साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक अन् कवी डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला 🔹पुरस्कार: साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (२०२५). 🔸पुरस्कारार्थी: ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि कवी डॉ. सुरेश सावंत. 🔹भाषेसाठी: मराठी साहित्य. 🔸पुरस्कृत कृती: 'आभाळमाया' (बाल कवितासंग्रह). 🔹काव्यसंग्रहाचे स्वरूप: यातील कविता बालकांसाठी असून, त्या निसर्ग आणि बालविश्वाशी संबंधित आहेत. 🔸पुरस्काराचे स्वरूप: ताम्रपट आणि ₹ ५०,००० रोख. 🔹डॉ. सावंत यांची पार्श्वभूमी: नांदेड येथील रहिवासी. त्यांनी ५६ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात ३३ बालसाहित्यावर आधारित आहेत. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पुरस्कारासह राज्य शासनाचे ३ पुरस्कार मिळाले आहेत.

खालील पैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते..?
Anonymous voting

सेतुबंध हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिला..?
Anonymous voting

महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous voting

पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
Anonymous voting

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous voting

ब्रिटीश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला?
Anonymous voting