fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 362 مشترک است و جایگاه 8 084 را در دسته آموزش و رتبه 17 403 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 362 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -414 و در ۲۴ ساعت گذشته برابر -28 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.67% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.92% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 626 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 955 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 362
مشترکین
-2824 ساعت
-1357 روز
-41430 روز
آرشیو پست ها
▪️'नो स्पिन' हे पुस्तक कोणाचे आहे❓
Anonymous voting

🔰 प्राजक्ता कोळी २०२५ च्या TIME१०० निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरली. 🔸प्रसिद्ध यूट्यूबर: ती @MostlyS
🔰 प्राजक्ता कोळी २०२५ च्या TIME१०० निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरली. 🔸प्रसिद्ध यूट्यूबर: ती @MostlySane या नावाने ओळखली जाते आणि भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी YouTubers पैकी एक आहे. 🔹कारकीर्दची सुरुवात: तिने आपले YouTube चॅनेल २०१५ मध्ये सुरू केले. 🔸लेखिका: तिची पहिली कादंबरी "टू गुड टू बी ट्रू" २०२४ मध्ये प्रकाशित झाली. 🔹सामाजिक कार्य: तिने मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मिशेल ओबामांसोबत भागीदारी केली आहे. 🔸पर्यावरण योगदान: तिला भारताचा पहिला UNDP युवा हवामान विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.

🔰भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर: हे शहर पूर्णपणे नव्याने विकसित केले जात आहे. 🔹स्थान: गुजरात राज्यात, दिल्ल
🔰भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर: हे शहर पूर्णपणे नव्याने विकसित केले जात आहे. 🔹स्थान: गुजरात राज्यात, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) चा भाग आहे. 🔸क्षेत्रफळ: सुमारे ९२० चौ. किमी. 🔹उद्देश: जागतिक दर्जाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र निर्माण करणे. 🔰मुख्य वैशिष्ट्ये: ▪️आधुनिक पायाभूत सुविधा: उत्तम रस्ते, पाणी, वीज आणि गटार व्यवस्था. ▪️उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी: अहमदाबाद-धोलेरा एक्सप्रेसवे, आंतरराष्ट्रीय विमानतळ (निर्माणाधीन) आणि प्रस्तावित मेट्रो. ▪️स्मार्ट सिटी तंत्रज्ञान: पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम व्यवस्थापनावर भर. ▪️मोठी गुंतवणूक: टाटा इलेक्ट्रॉनिक्सने ९१,००० कोटी रुपयांची सेमीकंडक्टर युनिट येथे स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

भारत छोडो चळवळीत..... यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले?
Anonymous voting

लोकहितवादींनी काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कोणत्या ग्रंथात केला?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता?
Anonymous voting

भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Anonymous voting

🔹कपिल देव यांचा विक्रम मोडला: बुमराहने परदेशी भूमीवर सर्वाधिक 13 वेळा 5 विकेट घेण्याचा कपिल देव (12 वेळा) यांचा विक्रम मोडला
🔹कपिल देव यांचा विक्रम मोडला: बुमराहने परदेशी भूमीवर सर्वाधिक 13 वेळा 5 विकेट घेण्याचा कपिल देव (12 वेळा) यांचा विक्रम मोडला. 🔸एकूण 5 विकेट्स: कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत एकूण 15 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 🔹SENA देशांमध्ये प्रभावी: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या देशांमध्ये त्याने 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 🔸आशियाई गोलंदाजांमध्ये आघाडी: SENA देशांमध्ये 150 कसोटी विकेट घेणारा तो पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. 🔹इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी: इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 5 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक कसोटी विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. 🔸लॉर्ड्सवर 5 विकेट्स: ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच 5 विकेट्स घेऊन 'ऑनर बोर्ड'वर नाव कोरले. या विक्रमामुळे बुमराह भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक बनला आहे.

🔰अमेरिका देशाची NVIDIA कंपनी 4 ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. 🔹ऐतिहासिक टप्पा: एनव
🔰अमेरिका देशाची NVIDIA कंपनी 4 ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. 🔹ऐतिहासिक टप्पा: एनव्हीआयडीआयए 4 ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली सार्वजनिकरित्या सूचीबद्ध (publicly traded) कंपनी बनली आहे. 🔸इतर कंपन्यांना मागे टाकले: ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांना मागे टाकत एनव्हीआयडीआयएने हा टप्पा गाठला आहे. वाढीमागील मुख्य कारण: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) 🔹AI चिप्सची मागणी: डेटा सेंटर्स आणि AI ऍप्लिकेशन्ससाठी आवश्यक असलेल्या उच्च-कार्यक्षमतेच्या GPUs (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) ची एनव्हीआयडीआयए प्रमुख उत्पादक आहे. 🔸'फुल-स्टॅक' कंपनी: एनव्हीआयडीआयए केवळ चिप्सच नाही, तर हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंत (उदा. NVIDIA AI Enterprise) सर्वसमावेशक AI सोल्युशन्स पुरवते. 🔹डेटा सेंटर सेगमेंटची वाढ: AI च्या वाढीमुळे डेटा सेंटर हा त्यांच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे, जो एकूण कमाईच्या सुमारे 90% आहे. आर्थिक आकडेवारीतील वाढ

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !! हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
Anonymous voting

आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
Anonymous voting

हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting