Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 177 مشترک است و جایگاه 8 142 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 177 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -447 و در ۲۴ ساعت گذشته برابر -22 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.74% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 719 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 904 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 177
مشترکین
-2224 ساعت
-1127 روز
-44730 روز
آرشیو پست ها
🔰जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केला
🔹नोव्हाक जोकोविचने टेनिस इतिहासातील सर्वात जास्त 430 वा ग्रँड स्लॅम सामना खेळून रॉजर फेडररचा विक्रम मोडला.
🔸त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पोर्तुगीज पात्रता जैमे फारियाचा ६-१, ६-७(४), ६-३, ६-२ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
🔹जोकोविचच्या कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम विक्रम आता .881 विजयाच्या टक्केवारीसह 379 विजय आणि 51 पराभव असा आहे.
‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली ?
आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली?
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
PQY.....
केशवराव भोसले यांनी बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून....... च्या मदतीसाठी रुपये 15000 जमविले
▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते.
(रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Question.
पहिल्या गोलमेज परिषदेत वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?[बुलढाणा पोलीस भरती 2018]
राष्ट्रगीत जन-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते?
1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद.............पुस्तकात आढळतो.
कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
सरळसेवा प्रवेशित राज्यकर निरीक्षक उमेदवारांनी सादर करायच्या बंधपत्राचे नमुने
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
