cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Tricks Guru राजेश मेशे सर

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
23 516
مشترکین
-1024 ساعت
-447 روز
-20730 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
मराठा आरक्षण
نمایش همه...
👍 11
Photo unavailableShow in Telegram
नौदलाचे महत्व जाणनारे राजे
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
♦️मार्च च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 👉 शासनाने राहिलेल्या सरळसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता अगोदर लवकरात लवकर publish कराव्यात यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने पाठपुरावा करत आहोत..
نمایش همه...
👍 18🔥 1
♻️ जानेवारी मध्ये झालेल्या CTET परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झाला आहे परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐 ➡️खालील लिंक ला टच करुन निकाल पाहु शकता👇 https://cbseresults.nic.in/ctet_24_jan_xyz/CtetJan24x.htm ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ लवकरच MAHA TET जाहीर करण्यात येणार आहे
نمایش همه...
👍 4
♻️ RTO UPDATE RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ... ◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध. 🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड) ➖मंजूर पदे:- 4146 ➖भरलेली पदे:- 3302 ➖रिक्त पदे:- 844 ●गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे ●गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे ●गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे 844 पदे RTO पदे रिक्त आहेत
نمایش همه...
👍 13🔥 4
♻️ RTO UPDATE RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ... ◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध. 🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड) ➖मंजूर पदे:- 4146 ➖भरलेली पदे:- 3302 ➖रिक्त पदे:- 844 ●गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे ●गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे ●गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे 844 पदे RTO पदे रिक्त आहेत
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी.. 👉 ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरून घ्या..
نمایش همه...
👍 4
♦️10 फेब्रुवारी 2024 चालू घडामोडी ♦️ प्रश्न – अलीकडेच भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 155 मिमीचा स्मार्ट दारूगोळा कोणत्या IIT ने विकसित केला आहे? उत्तर - IIT मद्रास प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोगामुख येथे बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले? उत्तर - आसाम प्रश्न – अलीकडेच ओलजस बाकटेनोव्ह यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - कझाकस्तान प्रश्न – समान नागरिकत्व संहिता लागू करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले राज्य बनले आहे? उत्तर - उत्तराखंड प्रश्न – नुकतेच कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणते पोर्टल सुरू केले? उत्तर – सारथी पोर्टल प्रश्न – नुकतीच 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर - ऑस्ट्रेलिया प्रश्न – अलीकडेच गुजरात आणि कोणत्या राज्याने डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘किलकारी’ कार्यक्रम सुरू केला? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न – एलआयसी म्युच्युअल फंडाने अलीकडेच कोणाची एमडी आणि सीईओ नियुक्ती केली आहे? उत्तर - रवि कुमार झा
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल. हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.
نمایش همه...
👍 9
Photo unavailableShow in Telegram
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत - 👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇 https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2024_1011.php
نمایش همه...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धिपत्रक               09 फेब्रुवारी 2024 ✿┅══════❁●●❁══════┅✿
نمایش همه...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने होण्याची दाट शक्यता 👍
نمایش همه...
👍 5😱 3
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक भरती अपडेट
نمایش همه...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
पुरवठा निरीक्षक
نمایش همه...
👍 6 2
जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या शिपाई/हमाल सर्व मिळून अर्ज संख्या आहे .. 1) अहमदनगर- 12307 2) अकोला -  5317 3) अमरावती 10014 4) छ. संभाजीनगर - 8156 5) बीड -   5287 6) भंडारा - 2797 7) बुलढाणा 9297 8)  चंद्रपूर -  7007 9) City Civil Court. मुंबई 15688 10) CMM, मुंबई -1260 11) Court of Small Causes, मुंबई-2930 12) धुळे - 1647 13) गडचिरोली - 1595 14) गोंदिया -  1778 15)  जळगाव - 5549 16) जालना - 1510 17) कोल्हापूर -  8703 18) लातूर -  4054 19) नागपुर -  7026 20) नांदेड  - 3392 21) नंदुरबार 4534 22) नाशिक 12243 23) धाराशिव  3145 24) परभणी 10306 25) पुणे 16257 26) रायगड - 5585 27) रत्नागिरी - 2782 28) सांगली  2620 29) सोलापूर  3543 30) ठाणे - 13681 31) सातारा  5440 32) वाशिम  3032 33) यवतमाळ 4608 34) सिंधुदुर्ग  13681 35) वर्धा  1106 ( Total 207178 )
نمایش همه...
👍 16🔥 2
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक भरती ल चांगले दिवस लवकरच TET परीक्षा होणार आहे
نمایش همه...
👍 5 2
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
نمایش همه...
👍 10 2
Photo unavailableShow in Telegram
#court ✅♦️आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते.. 👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, प्रयोग, 👉 इंग्लिश : passive voice, Tense, direct indirect, Question tag, 👉 GK : तूलनेणे अवघड होते, प्राचीन इतिहास वर प्रश्न होते.चालू घडामोडी मागच्या आहेत, गणित बुद्धिमत्ता चा syllabus मध्येच उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत 👉 कॉम्प्युटर : HOME, insert, save as, page layout अश्यावर प्रश्न होते..
نمایش همه...
👍 6 2
Photo unavailableShow in Telegram
♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल ! 👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..
نمایش همه...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
वनरक्षक भरती
نمایش همه...
शिक्षक भरती वेळापत्रक.pdf5.94 KB
👍 3
चालू घडामोडी February 2024 मासिक* 🎯IMP For Competitive Exams UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway 🔸संपादक - Manohar E.Patil Sir                       Reliable Academy 🔸लेखकSandip E.Patil Sir                A to Z Current Affairs                   ( द ऑफीसर्स टाईम्स) Share for Care @Reliable_MPSC_PSI
نمایش همه...
चालू_घडामोडी_फेब्रुवारी_२०२४_मासिक.pdf27.39 MB
आपले बुक ऑनलाईन उपलब्ध झालं आहे 😊 https://www.amazon.in/dp/B0CTQKYSWC?ref=myi_title_dp
نمایش همه...
👍 2🔥 2
Photo unavailableShow in Telegram
लवकरच शिक्षक भरती 👍😊
نمایش همه...
👍 5
🛑 पोलीस भरती ब्रेकिंग न्युज 🛑 पेपर ऑनलाईन होणार आहेत ! Live लेक्चर पहा 7pm 👇 https://www.youtube.com/live/d9QMbvDs9a8?si=R24AVk__IH1wcKe9
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती यावेळी ऑनलाईन होणार आहे
نمایش همه...
👍 10 1
00:19
Video unavailableShow in Telegram
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 😊 IBPS पॅटर्न TET पेपर विश्लेषण लेखक - राजेश मेशे सर गुरू पब्लिकेशन पुणे
نمایش همه...
2.92 MB
👍 7🔥 1
Photo unavailableShow in Telegram
⭕⚠️जिल्हा न्यायलय प्रवेश पत्र 2023 उपलब्ध🔥
نمایش همه...
👍 5 1🔥 1
❇️ पक्षांतरबंदी'चा पुनर्विचार ❇️ 🔖 राज्य विधिमंडळात रविवारी 🔥84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि 🔥60 व्या सचिव परिषेदचा समारोप झाला. यादरम्यान यावर चर्चा झाली 🚫 पक्षांतरबंदी - कायदा काय सांगतो🚫 ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985 साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. ◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. ◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. ◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता. ◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. ◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. ◾️ त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. ⭐️ पण 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
نمایش همه...
👍 8
Photo unavailableShow in Telegram
🛑 पोलीस भरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता
نمایش همه...
👍 5😱 2🔥 1
👍 8
अधिसूचना - मराठा आरक्षण
نمایش همه...
👍 6 1
♦️MPSC अंदाजित वार्षिक वेळापत्रक 2024 • राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024 • राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024 • Combine पूर्व - 16 जून 2024 • गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024 • गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024 • AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
نمایش همه...
👍 1 1
Photo unavailableShow in Telegram
शिक्षक भरती अपडेट TET परीक्षा लवकरच होणार आहे !
نمایش همه...
👍 11🤩 1
♦️तलाठी जिल्हानिहाय निवड यादी जाहीर होत आहेत..
نمایش همه...
👍 7🔥 1
जाहिरात पवित्र पोर्टल बीड.pdf
نمایش همه...
जाहिरात_पवित्र_पोर्टल_बीड.pdf7.27 KB
👍 1