cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Tricks Guru राजेश मेशे सर

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel : http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by - @RajeshMeshe सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत

نمایش بیشتر
Advertising posts
24 250مشترکین
-1324 ساعت
-1157 روز
-52430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

♻️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ २) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:- केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:- नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:- 1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ ५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅
نمایش همه...
👍 2 1🔥 1
SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏
نمایش همه...
👍 10🔥 1
पोलीस भरती ज्यांचा ई-मेल टाकताना चुकला आहे त्यांना बदलण्यासाठी पोलीस भरती वेबसाईट वर लिंक उपलब्ध झालेली आहे.. चुकला असेल तर बदलून घ्या. 👇👇👇👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
نمایش همه...
👍 4 1
♻️ पोलीस भरती अपडेट ♻️ ▪️महिला आरक्षण चा प्रॉब्लेम सॉल झाला आहे फॉर्म भरतांना आता नंबर नाही मागणार... 🔥 👉 महिला आरक्षणात आता YES केल्यानंतर नंबर टाकायची गरज नाही 👉 परवा संध्याकाळी याबाबत महाआयटी कंपनीला अनेकांनी मेल केला होता त्यानंतर ही अडचण दूर झाली आहे...
نمایش همه...
👍 4 2
जाहिरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024. अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 उपअभियांता 01 2 शाखा अभियंता 01 3 कनिष्ठ अभियंता 01 4 निरीक्षक 01 5 सुपरवायझर 01 6 वरिष्ठ लिपिक 01 7 कनिष्ठ लिपिक 06 8 वाहन चालक 05 9 शिपाई 08 10 वाचमन 08 11 सफाई कर्मचारी 01 12 माळी 01 एकूण 37 👉 ऑनलाईन अर्ज सुरु दि. 20 मार्च 2024 👉 शेवटची तारीख दि. 02 एप्रिल 2024
نمایش همه...
👍 8
📚 पोलीस भरती साठी गुरू ठोकळा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की वाचा.... 😊 मी स्वतः गुरू ठोकळा वाचत आहे , खूप उपयुक्त आहे ! प्रचंड मागणी असल्यामुळे कमी प्रती शिल्लक आहेत 👇 https://amzn.eu/d/hTRBjEz ━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार गुरू ठोकळा ट्रिक्सचा खजिना :- ⭐️ मराठी व्याकरण ट्रिक्स ⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग) ⭐️ 36 जिल्हे सविस्तर माहिती ⭐️ राज्यघटना ट्रिक्स ⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत) ⭐️ समाजसुधारक ट्रिक्स ⭐️ विज्ञान ट्रिक्स ⭐️ पंचायराज ट्रिक्स ⭐️ गणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 पोलीस भरती गुरू ठोकळा ✒️ लेखक :- ट्रिक्स गुरू राजेश सर 🔴 प्रचंड मागणी मुळे मर्यादित प्रति आहेत ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📣 आजच जवळील बुक सेंटरवरून गुरू ठोकळा खरेदी करा व अभ्यासाला लागा !
نمایش همه...
👍 5
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf
نمایش همه...
👍 4
♦️महाराष्ट्रात लोकसभा मतदान कधी? ➡️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ➡️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी ➡️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले ➡️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ➡️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.
نمایش همه...
👍 10
पोलीस भरती गुरू ठोकळा उपलब्ध 😊😊 प्रचंड मागणी व प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
نمایش همه...
👍 6
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :- 1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश 6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान 7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र 8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड 9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड 10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर 11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल 12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र 14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश 15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड 17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक 18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल 21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश 20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना 22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश 23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर 24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान 25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात 27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
نمایش همه...
👍 7
وارد شوید و به اطلاعات مفصل دسترسی پیدا کنید

ما این گنجینه ها را پس از تأیید هویت به شما نشان خواهیم داد. ما وعده می‌دهیم که سریع است!