Prabuddha TV
رفتن به کانال در Telegram
हे प्रबुद्ध टीव्हीचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल आहे, येथे आपणास, बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ तसेच इतर पोस्ट, फोटो, व्हीडिओ, व व्हीडिओ लिंक येथे पोस्ट केल्या जातात.
نمایش بیشتر1 428
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
1 428
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, भिमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा - 2024 💙☸️🇮🇳
परीक्षेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी तसेच सहभाग नोंदविण्यासाठी 👇
http://www.prabuddhatv.in
वरील संकेतस्थळास भेट द्यावी.🙏🏻☸️💙🇮🇳
Exam Registration Form Link👇
https://prabuddhatv.in/step/bhimsmaranexam/
1 428
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, भिमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा - 2024 💙☸️🇮🇳
परीक्षेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी तसेच सहभाग नोंदविण्यासाठी 👇
www.prabuddhatv.in
वरील संकेतस्थळास भेट द्यावी.🙏🏻☸️💙🇮🇳
1 428
नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) ☸️💙
- प्रबुद्ध टीव्ही ☸️
1 428
भीमा कोरेगाव येथून प्रबुद्ध टीव्ही लाईव्ह | 2024
#bhimakoregaon #shauryadivas #prabuddhatv #vijayastambha #jaybhim💙 #jaybhim #जयस्तंभ #भीमाकोरेगाव #शौर्य_दिवस #प्रबुद्धटीव्ही #pravinjamnik
1 428
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्य यावर आधारित पुस्तक 'माझी आत्मकथा', लेखक ज. गो. संत
1 428
निकाल आणि बक्षिस वितरण सोहळा🏆💙
राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023
व्हिडीओ लिंक👇
https://youtu.be/Xj0w7RwM7m0?si=Vrjv5CXDnwt42JAM
आर्टिकल लिंक 👇
https://www.dhammabharat.com/dhammadnyan-exam-result/
धन्यवाद 🙏🏻
1 428
राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा - 2023☸️💙
उत्तर पत्रिका लिंक👇
https://www.dhammabharat.com/answer-sheet-dhammadnyan-exam/
सदरील माहितीत, मुख्य परीक्षेत आलेले एकूण 50 प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे, तसेच त्या प्रश्नांचे संदर्भ देखील दिलेले आहेत.
- प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स (आयोजक - राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा - 2023)
1 428
हे प्रबुद्ध टीव्हीचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल असून, येथे आपणास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ तसेच इतर पोस्ट, फोटो, व्हीडिओ, व व्हीडिओ लिंक येथे मिळतील तरी, या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करावे.
लिंक
https://t.me/prabuddhatv
