fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
22 اوت 2025, 20:33
22 اوت 2025, ~21:52

नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी इतिहास विषयाची ही ' Fast Track 'बॅच असणार आहे.. Revision + Value Addition+
नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी इतिहास विषयाची ही  ' Fast Track 'बॅच असणार आहे.. Revision + Value Addition+ Prediction या मुद्द्यांवर फोकस असणार आहे. सर्वसाधारणपणे या बॅचमध्ये 30 लेक्चर होतील. टॉपिक निहाय पेपर होतील आणि अभ्यास साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल 🙏 इतिहास विषयाला स्ट्रॉंग आणि स्कोरिंग बनवण्यासाठी या बॅच नक्की विचार करा.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏 https://awtbs.on-app.in/app/oc/717720/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
22 اوت 2025, 10:53

सध्या महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेमध्ये अनेक पदांच्या जाहिराती निघत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची जाहिरात निघाली आहे. त्यासाठी आपण आपल्या रयत सरळ सेवा ॲपमध्ये बॅच सुरू केलेली आहे. आणि आज मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे. यामध्ये पदांची संख्या, संवर्ग आणि अभ्यासक्रम या घटकांवरती चर्चा करूयात. आज दुपारी 1:30 वाजता.. Link - https://youtube.com/live/ShgKgIqFmfg?feature=share
22 اوت 2025, 03:07

21 اوت 2025, 20:54
21 اوت 2025, ~21:40

महानगर पालिका भरती वाले लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी live या 👆
21 اوت 2025, 07:34
21 اوت 2025, ~07:35

महापालिका भरती बॅच: पुढच्या महिन्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परीक्षा पार पडणार आहे, आपल्या अभ्यासक्रमात महानगर पालिका
महापालिका भरती बॅच: पुढच्या महिन्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परीक्षा पार पडणार आहे, आपल्या अभ्यासक्रमात महानगर पालिका अधिनियम - 1949 असे दिलेले आहे. यावर खूप कमी प्रमाणात मटेरियल उपलब्ध आहे, तरी या अधिनियमाचा अभ्यास कसा करायचा यावर आज सायंकाळी 5:00 वाजता लेक्चर होणार आहे. तरी कल्याण डोंबिवली महापालिका भरती चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे लेक्चर करावे. लिंक: https://youtube.com/live/WxW62qf9ifk?feature=share रयतने सुरू केलेल्या सरळसेवेच्या संग्रामात सहभागी व्हा: https://t.me/rayatsaralseva
21 اوت 2025, 06:24
21 اوت 2025, ~13:04

20 اوت 2025, 21:12
20 اوت 2025, ~22:03

19 اوت 2025, 21:50
19 اوت 2025, ~22:21

19 اوت 2025, 21:17
19 اوت 2025, ~21:50

#RayatPrelimsTestSeries 👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले
#RayatPrelimsTestSeries 👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे. 👉 वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा, 2023 ला झालेली पूर्व परीक्षा , तसेच सध्या चालू घडामोडी मध्ये असलेले राज्यव्यवस्था विषयाचे असणारे मुद्दे यांना अनुसरून आहे. 👉 तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता. या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏 - उमेश कुदळे
19 اوت 2025, 05:27

18 اوت 2025, 21:19
18 اوت 2025, ~22:03

टार्गेट - ९ नोव्हेंबर साठी.. संयुक्त गट ब पुर्व परीक्षा.. सर्वाधिक मार्क्स देणारा विषय.. आज सायं ५.३० वाजता.. नक्की या.. संपु
टार्गेट - ९ नोव्हेंबर साठी.. संयुक्त गट ब पुर्व परीक्षा.. सर्वाधिक मार्क्स देणारा विषय.. आज सायं ५.३० वाजता.. नक्की या.. संपुर्ण तयारी..आणि महत्वाचे मुद्दे यावर चर्चां. लिंक - https://youtube.com/live/7lonYCIoSX4?feature=share
18 اوت 2025, 06:20
23 اوت 2025, ~07:48

Batch चे वेळापत्रक.... सुरुवात- सोमवारपासून...18 ऑगस्ट... Course link - https://shorturl.at/jmdUB
Batch चे वेळापत्रक.... सुरुवात- सोमवारपासून...18 ऑगस्ट... Course link - https://shorturl.at/jmdUB
17 اوت 2025, 21:44
23 اوت 2025, ~07:48

17 اوت 2025, 21:17
17 اوت 2025, ~21:43

16 اوت 2025, 21:32
16 اوت 2025, ~22:08

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU
16 اوت 2025, 06:59
17 اوت 2025, ~21:43

ऑफरचा आजचा शेवटचा दिवस ज्याला विज्ञान विषयात मार्क तोच Pre पास हमखास🎋 15 ऑगस्ट निमित्त बॅचवर 30% डिस्काउंट 🔐 कुपन कोड: INDI
ऑफरचा आजचा शेवटचा दिवस ज्याला विज्ञान विषयात मार्क तोच Pre पास हमखास🎋 15 ऑगस्ट निमित्त बॅचवर 30% डिस्काउंट 🔐 कुपन कोड: INDIA30 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/OIKv6 दिनांक: 13, 14, 15 व 16 ऑगस्ट बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व & मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत NCERT & State Board सह 👉 टॉपिक वाईज PYQ Video 👉 टॉपिक वाईज सराव प्रश्न बॅच कोणी करावी🎋 👉 टार्गेट नोव्हेंबर पूर्व परीक्षा 👉 विज्ञान अवघड जात अशा विद्यार्थ्यांनी 👉 आधीच्या मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी 👉 विज्ञानाचे दर्जेदार मटेरियल मिळण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क: 7666849775 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… धन्यवाद🙏
16 اوت 2025, 06:59
17 اوت 2025, ~21:43

पंधरा दिवसीय Fastrack बॅच सुरुवात- 18 ऑगस्टपासून... सोमवार या बॅचमध्ये काय मिळणार? 1) व्याकरण आणि शब्दसंग्रह यांची रिव्हिजन 2
पंधरा दिवसीय Fastrack बॅच सुरुवात- 18 ऑगस्टपासून... सोमवार या बॅचमध्ये काय मिळणार? 1) व्याकरण आणि शब्दसंग्रह यांची रिव्हिजन 2) हस्तलिखित नोट्स आणि शॉर्ट नोट्स 3) प्रत्येक घटकाचे सूक्ष्म विश्लेषण 4) संपूर्ण 100 गुणांची तयारी 15 दिवसात 6) Live + reacorded batch माफक फी मध्ये उपलब्ध... Rayat prabodhini official app वर Course link - https://shorturl.at/jmdUB
16 اوت 2025, 02:26
23 اوت 2025, ~07:48

सरळसेवा भरतीमध्ये  सर्वाधिक महत्त्वाचा विषय "अंकगणित आणि बुद्धिमत्ता" नेमकं गणित आणि बुद्धिमत्तेचा TCS पॅटर्न कसा आहे? जे आज पर्यंत तुम्हाला उलगडून सांगितलं नाही ते आज सकाळी 10:00 वाजता सतिश रंजवान सर आपल्याला उलगडून सांगणार आहे. तर नक्की या सकाळी 10:00 वाजता लिंक : https://youtube.com/live/saULMHYwi8o?feature=share
15 اوت 2025, 23:50
17 اوت 2025, ~21:43

15 اوت 2025, 21:44
15 اوت 2025, ~21:54