Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
प्राचीन भारतातील सर्व महत्वाचे ग्रंथ एकाच ठिकाणी👆👆
यातील महत्वाचे ग्रंथ करून ठेवा.सर्व करण्याची गरज नाही
सगरजलाची क्षारता मोजण्यासाठी Hydrometer, refractometer,salinometer ही उपकरणे वापरतात👆👆
👆 राज्यसेवा पूर्व प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
काही बदल आहेत लक्षात घ्या व इतरांना सांगा.
प्रवेश पत्राखालील सूचना काळजीपूर्वक वाचा
आसाम NRC संदर्भातील मुद्दा सध्या गाजत आहे.त्याच अनुषंगाने राज्यसेवा पूर्व किंवा combine परीक्षेला नागरिकत्व या मुद्द्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.या मुद्द्यावर सध्या प्रश्न फारसे येत नाहीत पण वरील कारणामुळे शक्यता वाढली आहे.नागरिकत्व हा मुद्दा नीट अभ्यासा.आसाम NRC हा मुद्दा पण चालू घडामोडी मधून येण्याची अपेक्षा आहेच.
