fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद..❤️❤️ सचिन सर.. भारताला तुमचा अभिमान आहे.. तुम्ही रयत परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला गर्व आहे.. ❤️❤️❤️❤️
04 سپتامبر 2024, 09:45

5_6251030556629274955.mp48.87 MB
04 سپتامبر 2024, 09:44
04 سپتامبر 2024, ~09:44

आज सायं ८ वाजता. संविधान सभेचे पहिले अधिवेशन वर चर्चा नक्की या. लिंक - https://www.youtube.com/live/2w02nyR7Y0s?si=mLUsaO1UCCALu24A
04 سپتامبر 2024, 09:13

Revision Day - 39 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
04 سپتامبر 2024, 02:19

#Rayat Revision Program #Day - 40 (Test - 40) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 5.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 27 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
04 سپتامبر 2024, 01:39

History Revision Program Paper : 5 चे disscussion काही तांत्रिक अडचणीमुळे आज होणार नाही. - धन्यवाद
03 سپتامبر 2024, 05:48

#Rayat Revision Program #Day - 39 (Test - 39) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 5.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 27 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
03 سپتامبر 2024, 03:17

नमस्कार सर्वांना.. वेळेचा सदुपयोग करूयात आणि मुख्य परीक्षेच्या 100 गुणांची तयारी करूयात.... 2024- 25 च्या गट 'ब'आणि गट 'क' च्
नमस्कार सर्वांना.. वेळेचा सदुपयोग करूयात आणि मुख्य परीक्षेच्या 100 गुणांची तयारी करूयात.... 2024- 25 च्या गट 'ब'आणि गट 'क' च्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची नवीन बॅच सुरू करत आहे. 3 सप्टेंबरपासून ही बॅच सुरू होत आहे.. बॅचची वैशिष्ट्ये : 1) ही बॅच Live + recorded स्वरूपात असणार आहे 2) व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा या सर्व घटकांची एकत्रित तयारी करून घेणार आहे 3) 100+ lectures 4) नोट्स pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील 5) घटकानुसार सराव चाचण्या घेण्यात येतील 6) संपूर्ण आत्तापर्यंत आलेल्या आयोगाच्या प्रश्नांचे घटकांनुसार  विश्लेषण घेण्यात येईल. 7) संपूर्ण बेसिक बॅच 8) शेवटी संपूर्ण घटकांची रिविजन घेण्यात येईल. 9) संपूर्ण घटकावरती एकत्रित सराव चाचण्या घेण्यात येतील.. 10) शब्दसंग्रहावरती सुद्धा स्वतंत्र सराव चाचणी घेण्यात येईल... कोर्सची लिंक खाली देत आहे.. https://www.rayatprabodhini.in/courses/545813?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp धन्यवाद 👍🙏
03 سپتامبر 2024, 01:25

#Rayat Revision Program Revision Day - 38 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 38 (Test - 38)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
02 سپتامبر 2024, 10:04

#Rayat Revision Program #Day - 38 (Test - 38) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.30 ते 5.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 27 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
02 سپتامبر 2024, 01:42

Revision Day - 37 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
31 اوت 2024, 10:52

History Revision Program Paper : 3 चे disscussion ॲप मध्ये सुरू झाले आहे.
31 اوت 2024, 06:04
31 اوت 2024, ~13:45

31 اوت 2024, 05:36
31 اوت 2024, ~09:24

Revision Day - 37 (Rayat Prabodhini).pdf
31 اوت 2024, 03:04

Revision Day - 34 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
30 اوت 2024, 07:59

Revision Day - 36 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
30 اوت 2024, 07:54

History Revision Program Paper : 2 चे disscussion ॲप मध्ये सुरू झाले आहे.
30 اوت 2024, 06:06
30 اوت 2024, ~07:53

#Rayat Revision Program #Day - 36 (Test - 36) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 25 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
30 اوت 2024, 01:59

#Rayat Revision Program Revision Day - 35 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 35 (Test - 35)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
29 اوت 2024, 23:43