fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
photo content
+5

संयुक्त_पुर्व_इतिहास_उत्तर_तालिका3.76 KB

काही बदल असू शकतात 👆👆

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

शांत पणे सोडवा ..खुप शुभेच्छा..

परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा 👍

photo content

१९०२ – मध्ये भारतीय विद्यापीठ आयोगाची (The Indian Universities Commission) यालाच थॉमस रॅले कमिशन असेही म्हणतात. या कमिशन मधील भारतीय सदस्य – सय्यद हुसेन बिलग्रामी, न्या.गुरुदास बॅनर्जी या कमिशनच्या शिफारशीवरून १९०४ मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा(Indian Universities Act) करण्यात आला. कलकत्ता विद्यापीठ सुधारणा - "सॕडलर कमीशन" आयोगाची स्थापना करण्यात आली.– या आयोगाने स्त्री शिक्षणासंबंधी महत्वाच्या तरतुदी केली. हार्तोग  कमिशन १९२८ सायमन कमिशनने सर फिलिप हार्तोग यांच्या अध्यक्षतेत एका समितीची नेमणूक केली. मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण देण्यात यावे, यामुळे यास स्त्री शिक्षणाची नांदी असेही म्हणतात.

photo content

photo content

सिक्कीम सरकारच्या अलीकडील काळात महत्वाच्या योजना ***IMP शेतकऱ्यांना कृषी पेन्शन लागू करणारे सिक्कीम पाहिले राज्य. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (UBI) 2022 पर्यंत लागू करण्याचे सिक्कीम चे उद्दीष्ट, UBI लागू करणारे पाहिले राज्य ठरेल. एक कुटुंब ,एक सरकारी नोकरी ही योजना राबवणारे सिक्कीम पाहिले राज्य

नवीन घटनादुरुस्त्या : - 101 वि घटना दुरुस्ती - GST संदर्भात - 1 जुलै 2017. 102 वि घटनादुरुस्ती - मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा - 11 ऑगस्ट 2018 103 वि घटना दुरुस्ती - आर्थिक दुर्बलांना 10 % आरक्षण -12 जानेवारी 2019.