fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 118 079 مشترک است و جایگاه 1 082 را در دسته آموزش و رتبه 1 975 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 118 079 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 6 715 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 26.72% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.01% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 31 502 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 345 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 70 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

118 079
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+2 2647 روز
+6 71530 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्य
+1
महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे. गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात. आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे. जवळच्या बुक स्टॉल ला भेट देऊन नक्की एकदा पाहून मगच खरेदी करा. धन्यवाद😊 - उमेश कुदळे

🔹 संविधान सभेची रचना वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes
🔹 संविधान सभेची रचना वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes

उद्यापासून सुरू होणारी बॅच कशाप्रकारे शिकवली जाणार आहे याचे टाईम टेबल दिलेले आहे👆 धन्यवाद🙏

येणाऱ्या 2024 मधील सर्व राज्यसेवा आणि गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात कर
येणाऱ्या 2024 मधील सर्व राज्यसेवा आणि गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करुयात ✅ बॅचची लिंक : https://awtbs.courses.store/451051?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये ठीक 4:00 वाजता गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत... बॅचची लिंक - h
भेटूयात उद्या Super 60 (2024) मध्ये ठीक 4:00 वाजता गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2024 ची अंतिम तयारी रयत सोबत... बॅचची लिंक - https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विज्ञान विषय कसा कव्हर करता येईल  विज्ञान विषयाची असणारी भीती कशी कमी करता येईल ? अभ्यास करताना नेमका कसा करावा? तसेच Super 60 batch मध्ये विज्ञान  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/JhBMBO6BxoE?feature=share आज 11 वाजता

गाण्याच्या बोलाप्रमाने *"आजन्म या गोष्टींचा ध्यास राहो"* यासाठी तुम्हाला चांगल आरोग्य लाभो एवढीच एक इच्छा. जोपर्यंत कर्मवीर आण्णांन सारखा इथल्या गोर गरिबांना शिकवण्याचा ध्यास तुमच्या मनात आहे, तोपर्यंत गाडगे महाराजांनसारखा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात तुम्ही एक तरी अधिकारी निर्माण करून खेड्यापाड्यातील प्रत्येक घर शिक्षणाने स्वच्छ केलेली असतील, साने गुरुजींसारखा हृदयाचा एक हळवा कोपरा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेला आहे. तोपर्यंत हा नंदादीप नेहमीच प्रज्वलित राहील यात काही शंका नाही...!🌿 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर ...!❣️ खूप खूप जगा...!❣️

विद्यार्थ्यांची इच्छा रयत कधीच अपुरी ठेवणार नाही.. आज तरी अजिबातच नाही.. आज पासून तुम्हाला हवी होती तशी Super -60 Lecture+ Hard copy नोट्स + Test series+ class Test +Mentorship+ Counselling म्हणजेच सर्वकाही.. तुम्हाला पाहिजे होते तसे.. तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागला त्याबद्दल क्षमस्व.. प्रवेश घेतल्या मंडळीना नोट्स लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न आम्ही नक्की करू.. काळजी करू नका.. रयत सोबत आहे.. 🤞🤞 कोर्सची लिंक : https://awtbs.courses.store/452415?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

https://youtube.com/live/xZlN9DsCbg4?feature=share 30 च्या पूर्व परीक्षेत खूप साऱ्या मुलांना धोका दिलेला विषय म्हणजे गणित याच गणित विषयाची भीती आपण super 60 मध्ये कशा प्रकारे दूर करणार आहोत यावर चर्चा करुयात... ठीक 2:00 वाजता

Super 60 batch मध्ये भूगोल विषय कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/Xv6NRLhOXbc?feature=share आज  : -  11:00 वाजता

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी विषय कसा कव्हर करता येईल ? अभ्यास करताना नेमका कसा करावा? तसेच Super 60 batch मध्ये चालू घडामोडी  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 https://youtube.com/live/0prHi_KEzLY?feature=share आज 10 वाजता

संयुक्त परीक्षेतील विज्ञान विषयाचा पूर्व आणि मुख्य याचा एकत्रित अभ्यास कसा करावा. 20 जानेवारी 2024 @ 7 PM https://youtube.com/live/FKXzI4l43zk?feature=share आज 7 वाजता

RS 2023 Mains Language Obj..pdf10.38 MB

प्र.1) तंबाखूविरोधी कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता?
Anonymous voting

https://www.youtube.com/live/sBcEGQk7ll4?si=jFTWZr-ViKY5M1dW Super 60 batch मध्ये अर्थशास्त्र कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆 11:00 वाजता

🔸रयतची सर्वात जास्त रिझल्ट देणारी super 60 batch येत्या 25 जानेवारी पासून पासून सुरू होत आहे. 🔸गेल्या काही मुख्य परीक्षा आणि 30 एप्रिल ला झालेल्या  पुर्वपरीक्षेतील बदलांचा विचार करून या बॅचची आपण रचना केलेली आहे. 🔸गणित व सामान्य विज्ञान या विषयांसाठी pyq , mindeset व सराव प्रश्नांद्वारे विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. 🔸 चालू घडामोडी साठी टॉपिक नुसार तसेच oneliner स्वरूपात सराव टेस्ट घेतल्या जाणार आहेत. 🔸120 दिवस रोज एक सराव टेस्ट घेतली जाणार आहे. 🔸 प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक काउन्सिलिंग केले जाणार आहे. प्रवेश घेण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si =qRDtrdxf6mcEj03N Cource link : https://bitly.ws/38WKf अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 9216950101

https://www.youtube.com/live/xKDkVxXnlL0?si=FYH2zEiezFDbCGyG PYQ विश्लेषनातून विज्ञान विषयाची अभ्यासाची दिशा👆

https://www.youtube.com/live/IEZMXMYnFLw?si=lYYXdqKOxjql5Osi Super 60 मध्ये Polity विषय कसा शिकवला जाणार आहे या संदर्भात चर्चा करुयात...✌️

गट क मुख्य परीक्षा पार पडली पण पुढील महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे Skill test . Skill test नेमकी कशी पार पडते ? या संदर्भात आज पवन तीप्पलवाड सर (Tax assistant 2022) आपल्या सोबत चर्चा करणार आहेत . Skill test बाबतीत आपल्या सर्व शंकांचे निरसन या lecture च्या माध्यमातून होणार आहे नक्की जॉईन करा आज संध्याकाळी 4:00वाजता लिंक : https://www.youtube.com/watch?v=j-AP_kfbbhY

Lecture सुरू आहे 👆