fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 895 مشترک است و جایگاه 1 280 را در دسته آموزش و رتبه 2 479 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 895 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 609 و در ۲۴ ساعت گذشته برابر 17 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 33.90% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 35 897 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 17 767 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 91 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 895
مشترکین
+1724 ساعت
+2867 روز
+1 60930 روز
آرشیو پست ها
इतिहास :- राष्ट्रिय संघटना👆

photo content

👆जगभरातील प्रमुख जलसंधी व सामुद्रधुनी

photo content

👆 राज्यसेवा पूर्व प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. काही बदल आहेत लक्षात घ्या व इतरांना सांगा. प्रवेश पत्राखालील सूचना काळजीपूर्वक वाचा

photo content

जगातील प्रमुख आदिवासी जमाती👆👆

photo content

निष्ठेची शपथ वरील फक्त दोन कारणानेच घ्यावी लागते.👆***IMP

photo content

photo content

आसाम NRC संदर्भातील मुद्दा सध्या गाजत आहे.त्याच अनुषंगाने राज्यसेवा पूर्व किंवा combine परीक्षेला नागरिकत्व या मुद्द्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.या मुद्द्यावर सध्या प्रश्न फारसे येत नाहीत पण वरील कारणामुळे शक्यता वाढली आहे.नागरिकत्व हा मुद्दा नीट अभ्यासा.आसाम NRC हा मुद्दा पण चालू घडामोडी मधून येण्याची अपेक्षा आहेच.

नमस्कार उद्या ३०जानेवारी २०१९ राज्यसेवा पुर्व परिक्षा पेपर solving and analysis चे ."श्री.सुरेंद्र बडजाते" सरांचे "Practical session"रयत मधे होणार आहे. टप्पा -१ प्रश्न पत्रिका वेळेत सोडवणे. टप्पा -२ प्रश्न पत्रिकांवर संपुर्ण चर्चा. (प्रश्णनिहाय आणि उतारा निहाय) टप्पा -३ चुका दुरुस्त करणे पुन्हा होवु नये यासाठी काळजी काय घ्यावी याचे विश्लेषण टप्पा-४ आयोगाच्या धर्तीवर विविध विषय हाताळलेले गेलेले सरांनी स्वतः तयार केलेले उतारे. सोबत आणा-२०१३ आणि २०१४ ची CSATची प्रश्नपत्रिका. सत्र -विनामुल्य असणार आहे. वेळ-उद्या दुपारी १ः३० वाजता रयत प्रबोधिनी ,आप्पा बळवंत चौक पुणे. संपर्क -9762131361 Telegram - @BadjateMpsc

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा 2019 - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा 2019 - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ

Aurora : - वातावरणाच्या E थरात / केनेली हेवी साइड थरात Aurora नावाचा ध्रुवीय प्रकाश चमत्कार पाहायला मिळतो. सूर्यापासून निघालेल्या इलेक्ट्रॉनचे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे विकिरण झाल्यामुळे Aurora तयार होतात. यातील Aurora म्हणजे काय व तो कोणत्या थरात तयार होतो असे प्रश्न येऊ शकतात

वातावरणाचे थर ,यातील काही महत्वपूर्ण बाबी .👆👆

photo content

photo content

पूर्व परीक्षेला सामोरे जाताना... नमस्कार मित्रांनो, पूर्व परीक्षा 2019 करीत खूप कमी दिवसाचा काळ आपल्या हातात उरला आहे. 20 दिवस कमी वाटत असले तरी हा काळ सर्वात महत्त्वाचा असतो. जसे एखादे पिकं शेतात लावल्यांनातर त्याचा सर्वात महत्त्वाचा काळ माझ्या मते हा बहर ( फ्लॉवरिंग स्टेज) हा असतो. तसाच आणि किंबहुना त्या पेक्षाही महत्वाचा हा काळ तुम्हा सर्वांकरिता आहे. माझ्या मते काही महत्त्वाच्या काही बाबी मी तुमच्या समोर मांडत आहे. 1. Csat चा रोज16 फेब्रुवारीपर्यंत एक पेपर सोडवावा. 1 फेब्रुवारी पासून सोडवणाऱ्या पेपर चे मार्क मोजू नयेत. काय चुकत आहे व वेळच नियोजन कसे करावे या बाबी वर लक्ष द्यावे. 2. Csat मध्ये जे बुद्धिमत्ताचे किंवा अंकगणिताचे जे उदाहरण चुकत आहे त्या प्रकारचे 5 -5 उदाहरण सोडवून समजून घेणे. 3. उतारे वरील प्रश्न सोडवुन झाल्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवताना अडचण येत आहे याचं योग्य analysis करावे. व त्या चुका पुढील वेळेस कसे टाळता येतील यावर लक्ष द्यावे. 4.निर्णय क्षमता वरील उदाहरणे शक्यतो सर्वात आधी सोडवून घेणे जेणे करून परिक्षे मधील ताण व भीती कमी होते. आणि त्याच बरोबर आपल्या डोळ्यांना त्या पेपर मधील शब्दांसमवेत एकरूप होण्यास मदत होते.व त्या नंतर उतारे लवकर वाचण्यास मदत होते. 5. सर्वात महत्वाचे म्हणजे csat च्या पेपर मध्ये कोणत्याही प्रश्नासोबत भावनिक नाते निर्माण करू नका. ( जसे या प्रकारच च उदाहरण मी घरी खूप वेळा सोडवलं होत आता ते का मला जमत नाही आहे? सोडवलेलं येत नाही तर बाकी काय आठवेल?) उत्तर येत नसेल तर थोडं वेळ देऊन बघा जमत नसेल तर तो तिकडेच सोडून द्या.कारण पुढील प्रश्नला वेळ भेटायला हवा नाहीतर वेळेअभावी कधी सोपे सोपे प्रश्नपर्यंत आपण पोहोचतच नाही.याचा सराव आता पासूनच करा. 6. शेवटचे 20 दिवस हे GS (सामान्य ज्ञान) च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर जे वाचलं आहे त्याच REVISION या काळात होणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आता नवीन काही वाचण्यापेक्षा पूर्वी जे काही वाचलं आहे त्यावर लक्षकेंद्रित करा व उजळणी करत राहा. 7.GS मध्ये सर्वात जास्त आणि खात्रीने गुण मिळवून देणारा विषय राज्यशास्त्र आहे. त्या विषयाला रोज 2 तास द्यावे असे माझे मत आहे. त्यात रोज राज्यशास्त्र विषयाचे एक एक प्रकरण वाचावे. आणि 20 मिनिट कलमे वाचून घ्यावीत आणि त्यांची उजळणी घ्यावी. या विषयाची लिंक तोडता कामा नये. 8.राज्यशास्त्र नंतर इतर विषयांची तयारी करत राहावी. आयोगाचे प्रश्न नीट सोडवावे व बघून घ्या. 9. चालू घडामोडी बाबत हे शेवटचे दिवस खूप महत्वाचे दिवस असतात. त्याचा खूप छान प्रकारे अभ्यास करा. प्रसिद्ध व्यक्ती, मृत व्यक्ती, चर्चेतील व्यक्ती , पुरस्कारित व्यक्ती, जगभरातील महत्वाचे खेळ, त्यांचे ठिकाण यांचा सखोल आणि समजून घेऊन अभ्यासा. चालू घडामोडीच्या पुस्तकाचे 2 वेळेस तरी उजळणी होऊ द्या. 10.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात नकारात्मक गोष्टी पासून लांब राहा. जास्तीत जास्त अभ्यासाचे वातावरण आजूबाजूला ठेवा. आणि स्वतः च्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि मी नक्की जिंकेल असा आत्मविश्वास ठेवा. अजून खूप काही बाबी तुम्हाला पुढच्या पोस्ट मध्ये सांगेल. जाताना हरिवंश राय याची एक ओळ तुम्हाला सर्वाना सांगावं वाटत आहे.. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ..। डॉ. सुदर्शन शकुंतला साईदास राठोड पोलीस उपअधीक्षक (2017 batch)

Umesh kudale: नमस्कार , unacademy च्या course मधे २ नवीन video आत्ताच add केलेत १)मगधकालीन राजघराणी २)मोर्यकाळ भाग-१ एकुण लेक्चर-९ (या प्रकरणासांठी बिनधास्त फॉलो करा चिंता करु नका ,मार्क्स येतील नक्की ,नोट्स घ्या फक्त) https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5