fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 112 848 مشترک است و جایگاه 1 151 را در دسته آموزش و رتبه 2 141 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 112 848 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 431 و در ۲۴ ساعت گذشته برابر 279 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 28.68% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 15.40% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 32 370 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 17 375 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 59 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

112 848
مشترکین
+27924 ساعت
+1 1417 روز
+2 43130 روز
آرشیو پست ها
प्र.2) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाद्वारे ती लागू करता येत नाहीत, हे संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे?
Anonymous voting

प्र.1) कमकुवत घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जाती (SCs) आणि जमातींच्या (STs) शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणे हे कोणत्या कलमात नमूद आहे?
Anonymous voting

महत्त्वाची सूचना: मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज, पुणे चे ॲडमिशन अंतिम टप्प्यात आहेत. जे विद्यार्थी अजून ॲडमिशन घ्यायचे बाकी असतील
महत्त्वाची सूचना: मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज, पुणे चे ॲडमिशन अंतिम टप्प्यात आहेत. जे विद्यार्थी अजून ॲडमिशन घ्यायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी. यावेळी ॲडमिशनची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात आहे. मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज चे प्रवेश खालील प्रकारे पूर्ण करू शकता. स्टेप 1- रयत प्रबोधीनी ची test सिरीज वेबसाईट " rayattest.in " हे नाव तुमच्या ब्राउजर वर सर्च करा. तिथून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करू शकता. ज्या मुलांनी स्लॉट बुक करून ठेवला आहे परंतु ॲडमिशन पूर्ण केलेले नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद 🙏

🔶गट ब आणि क मुख्य 2025 रयत टेस्ट सीरिज,कोल्हापूर 🔸सुरुवात :- 1 मार्च पासून 👉🏻 एकूण 14 टेस्ट पेपर 🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 799
🔶गट ब आणि क मुख्य 2025 रयत टेस्ट सीरिज,कोल्हापूर 🔸सुरुवात :- 1 मार्च पासून 👉🏻 एकूण 14 टेस्ट पेपर                                   🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 799 /- 🔶 ऑफलाइन प्रवेश घेण्यासाठी ऑफिसचा पत्ता :- कोल्हापूर प्रबोधिनी,वाळके हॉस्पिटल शेजारी, शिवाजी पेठ,कोल्हापूर प्रवेश घेतल्यानंतर लगेचच आयडी कार्ड व रोल नंबर देण्यात येईल 👍 टीप :- ज्यांना प्रत्यक्ष ऑफिसला येऊन ॲडमिशन घेता येणार नाही त्यांनी,, ऑफिसच्या एरियामध्ये राहणाऱ्या आपल्या मित्र- मैत्रीण यांच्याद्वारे ॲडमिशन करता येईल 🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) /9011994284 संपर्क करावा. 🙏रयत प्रबोधिनी, पुणे ( कोल्हापूर )

नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर
नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १९ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कूपन कोड- 19FEB कोर्स लिंक- 1)संपूर्ण भूगोल ( Live Batch) https://awtbs.on-app.in/app/oc/793068/awtbs 2).संपूर्ण भूगोल (Recorded) https://awtbs.on-app.in/app/oc/732213/awtbs 3).भारताचा भूगोल https://awtbs.on-app.in/app/oc/732213/awtbs

नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या सर्व
नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १९ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कूपन कोड- 19FEB कोर्स लिंक- 1) विज्ञान तंत्रज्ञान (मुख्य परीक्षेसाठी) - https://awtbs.on-app.in/app/oc/784854/awtbs? 2) सामान्य विज्ञान (संपूर्ण अभ्यासक्रम)- https://awtbs.on-app.in/app/oc/788185/awtbs? 3) सामान्य विज्ञान (रॅपिड रिव्हिजन बॅच) - https://awtbs.on-app.in/app/oc/746136/awtbs? जॉइन @kedarbarole

photo content

https://www.youtube.com/live/Ms9ePmEQRqE?si=DDKGf7hAoUQhyYRt चालू घडामोडी साठी आज पासून नियमितपणे भेटूयात.. आज 6:00 वाजता लाईव्ह 🙏

संभाजीनगर महानगरपालिका 👆 जाहिरात आली ❤️ दररोज अभ्यास केल्याचा फायदा दिसेल आता🙌 रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात
संभाजीनगर महानगरपालिका 👆 जाहिरात आली ❤️ दररोज अभ्यास केल्याचा फायदा दिसेल आता🙌 रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा: 👇 https://t.me/rayatsaralseva