fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 111 753 مشترک است و جایگاه 1 166 را در دسته آموزش و رتبه 2 162 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 111 753 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 612 و در ۲۴ ساعت گذشته برابر 10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 24.89% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.45% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 27 813 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 026 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 54 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

111 753
مشترکین
+1024 ساعت
+1877 روز
+1 61230 روز
آرشیو پست ها
राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

उद्यापासून.. मिशन 'शब्दधन'..... सकाळी 11:30 वाजता... Live... Course link https://shorturl.at/RM4rv @vishalsutar. 🎯

ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एक भाषा विषय असा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आ
ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एक भाषा विषय असा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा. बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा : https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

photo content
+3

येणाऱ्या काळात गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या अभ्यास करत असता मराठी विषयाची योग्य दिशेने तयारी करायची असल्यास विशाल सुतार सर यांचा टेलिग्राम चॅनेल नक्की जॉइन करून ठेवा : 📚📝 Telegram चॅनेल लिंक: 🔗 https://t.me/vishalsutar

कालच्या poll ला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻 गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही
कालच्या poll ला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻 गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही एक घटक अभ्यासायला पाहिजे. आणि गट 'ब' मुख्य परीक्षेकरिता पहिल्या टप्प्यात आपण व्याकरणाचा अभ्यास करून आता शब्दसंग्रहाच्या तयारीसाठी वेळ देत असाल.. ह्या सर्व बाबींचा विचार करून, आपल्यासाठी फक्त 1 रुपयांमध्ये अत्यंत महत्वाची अशी शब्दसंग्रह बॅच 20 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत.. या बॅचमध्ये आपल्याला दिवसनिहाय pdf सुद्धा दिली जाणार आहे.. प्रत्येक शब्दाची निर्मिती कशी झाली? तो शब्द कसा लक्षात ठेवावा? आणि त्या शब्दाचे परीक्षेतील महत्व म्हणजेच तो शब्द आतापर्यंत कोणाकोणत्या परीक्षेला विचारला गेला आहे? ह्या सर्व मुद्द्यांवर आपण live सखोल चर्चा करणार आहोत.. Course link - https://shorturl.at/RM4rv धन्यवाद.. आपलाच - विशाल सुतार.. अधिक माहितीसाठी - @vishalsutar. हे टेलिग्राम चॅनेल join करा...

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

+4
गट क पूर्व परीक्षा 2026 साठी महत्वाचे भारत आर्थिक पाहणी महाराष्ट्र आर्थिक पाहणी भारत अर्थसंकल्प महाराष्ट्र अर्थसंकल्प अर्थशास्त्र Facts Sheet तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला या नोट्स नक्कीच उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes

गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही एक घटक अभ्यासायला पाहिजे. आणि गट 'ब' मुख्य परीक्षेकरिता पहिल
गट 'क' मुख्य परीक्षेचा कालावधी पाहता आत्ता सध्या मराठीचा कोणताही एक घटक अभ्यासायला पाहिजे. आणि गट 'ब' मुख्य परीक्षेकरिता पहिल्या टप्प्यात आपण व्याकरणाचा अभ्यास करून आता शब्दसंग्रहाच्या तयारीसाठी वेळ देत असाल.. वरील सर्व बाबींचा विचार करता आपण आज खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात... 1) गट 'ब' आणि गट 'क'-2025 शब्दसंग्रहाचे वर्गीकरण.. 2) शब्दसंग्रहाची तयारी आपण कोणत्या प्रकारे करतो? 3) प्राधान्यक्रमानुसार घटकांची तयारी. 4) शब्दसंग्रह तयारी करताना टप्पे 5) आयोगाचे प्रश्न व शब्दसंग्रह 8) अंतिम निष्कर्ष भेटूयात - आज 6 वाजता live धन्यवाद.. Youtube link - https://www.youtube.com/live/qIryiRqOt3I?si=CIrKsy2o9X6zw95j आपलाच - विशाल सुतार.. अधिक माहितीसाठी - @vishalsutar. हे टेलिग्राम चॅनेल join करा...

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

महत्त्वाची सूचना: 📢 "Rayat Prabodhini official app" वर सध्या अपडेटेशन सुरू असल्याने आपल्याला लेक्चर पाहण्यासाठी अडचण येत आहे, तरी लवकरच अँप पूर्ववत सुरू होईल. 🔄 यासाठी क्षमस्व 🙏 धन्यवाद 🙏

Super 60 बॅच मध्ये भूगोल विषयाची तयारी कशा प्रकारे होणार आहे.. यासाठी भेटुयात संध्याकाळी 6:00 वाजता लिंक : https://youtube.co
Super 60 बॅच मध्ये भूगोल विषयाची तयारी कशा प्रकारे होणार आहे.. यासाठी भेटुयात संध्याकाळी 6:00 वाजता लिंक : https://youtube.com/live/04nQN2Ii7jo?feature=share

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प
MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या. पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही. धन्यवाद 🙏

आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्
आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा विषय १२+ मार्क्स मिळवून देऊ शकतो... (१५ पैकी) आपल्याला अवघड वाटणारा हा विषयभर सुयोग्य पद्धतीनं केला तर नक्की मार्क देणारा स्कोरिंग विषय बनू शकतो. उद्या पासून सुपर ६० बॅच च्या माध्यमातून या विषयाची तयारी सुरू होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दरम्यान मेसेज केले होते की येणाऱ्या गट व पूर्वसाठी एक विशिष्ट बॅच नियोजित करावी या बॅच मधून सामान्य विज्ञान या विषयाची तयारी कशी पूर्ण होणार यावर चर्चा करूयात. वेळ - आज संध्याकाळी ५ वाजता लिंक - https://youtube.com/live/7Xf4EUqA_mM?feature=share

https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पा
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ. 2) Topic Wise सराव प्रश्न. 3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP). 4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका. आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील.. आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूया विशाल सुतार सरांसोबत.. आज सविस्तर चर्चा करूयात.. संध्याकाळी 5:00 वाजता.. मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏