fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 334 مشترک است و جایگاه 1 310 را در دسته آموزش و رتبه 2 500 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 334 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 23 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 758 و در ۲۴ ساعت گذشته برابر 103 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 26.60% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.53% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 28 013 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 17 407 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 73 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 24 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 334
مشترکین
+10324 ساعت
+397 روز
+2 75830 روز
آرشیو پست ها
Day - 21 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf

➡️ महाराष्ट्र अर्थसंकल्प ➡️ रुपया कुठून येणार व कुठे जाणार👆 Join: @rayatnotes
➡️ महाराष्ट्र अर्थसंकल्प ➡️ रुपया कुठून येणार व कुठे जाणार👆 Join: @rayatnotes

अचानक light गेल्या कारणाने चालू घडामोडीचे लेक्चर मध्येच आपल्याला बंद करावे लागले आहे. तरी उद्या सकाळी पुन्हा हे lecture घेण्यात येईल. - धन्यवाद 🙏

Revision Program 4.0 मधील आजचे lecture 1) Science - 5.00 वाजता - केदार सर 2) चालू घडामोडी - 6.00 वाजता - संग्राम सर - धन्यवाद 🙏

➡️ आजचा Mindset चा पेपर ➡️ पेपर : संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019 ➡️ उद्या दुपारी 3:00 वाजता लाईव्ह lecture ला भेटूयात.. Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale

Day - 20 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

नमस्कार, रयतच्या Earn and Learn अंतर्गत ... रयत प्रबोधिनीच्या Back Office आणि Support Team विभागामध्ये Part Time Job साठी आपण खाली दिलेला Google form भरावा... जॉब लोकेशन -अप्पा बळवंत चौक, पुणे https://forms.gle/uduL3Td38932HQw96

Revison program 4.0 मधील आजचे Science चे disscussion संध्याकाळी 6:00 वाजता होईल. - धन्यवाद 🙏

Day - 19 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 18 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

नमस्कार आयोगाने मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल केला आहे.त्यामुळे रयत मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या वेळापत्रकात बदल करण
नमस्कार आयोगाने मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल केला आहे.त्यामुळे रयत मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 1) टेस्ट सिरीज २३ मार्च पासून सुरू होईल. 2) पूर्व नियोजित 12 पेपर ऐवजी एकूण 14 पेपर होतील. (सविस्तर वेळापत्रक सोबत जोडत आहे. ) आणि विशेष महत्वाचे म्हणजे या जास्तीच्या 2 पेपर साठी कोणतीही शुल्कवाढ असणार नाही. आपलाच, उमेश कुदळे 🙏

Day - 18 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 17 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day 17 - Plant organs & Plant growth Regulators.pdf1.47 MB

➡️ उद्याचा Mindset चा पेपर ➡️ पेपर : संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019 ➡️ उद्या दुपारी 4:00 वाजता लाईव्ह lecture ला भेटूयात.. Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale

📍 सूचना : चालू लेक्चर मध्ये आलेल्या नेटवर्कच्या अडचणीमुळे Revison Program 4.0 मधील सायन्स विषयातील, वनस्पती अवयव, आणि वाढ नियामक संप्रेरके (Plant organs, and growth regulatory hormones) टॉपिकचे डिस्कशन लेक्चर आज 4.30 वाजता केदार सर घेणार आहेत. - धन्यवाद🙏

📍 सूचना : Revison Program 4.0 मधील सायन्स विषयातील, वनस्पती अवयव, आणि वाढ नियामक संप्रेरके (Plant organs, and growth regulatory hormones) टॉपिकचे डिस्कशन लेक्चर आज 3.00 वाजता केदार सर घेणार आहेत. - धन्यवाद🙏

Day - 17 (Rayat Revision 4.0 Program) With OMR.pdf

Day 16- PLant Cell & Tissue.pdf1.03 MB

Day - 16 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf