असाध्य तें साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥
आज आपल्या "Rayat Revision Program" ला एक आठवडा होऊन उद्या आठवड्याची सुट्टी आहे.
उद्या सुट्टी ही आठवड्यात झालेल्या अभ्यासाला पुन्हा एक रिविजन द्या. काही टॉपिक राहिले असतील तर वाचून काढा.
आपल्या साठी आपण केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा मांडून दिला आहे.
आपला हा "Rayat Revision Program" तुम्ही सर्व जण खूप गांभीर्याने करत आहात यात काही शंका नाही.
आजपर्यंत जेवढे सिरीयस आहात तेवढच शेवट पर्यंत रहा. यश नक्की मिळेल..
सोबत आहे.. सोबत राहू... सोबत लढू..🌿
- उमेश कुदळे
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
13 ژوئیه 2024, 12:31
