fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 883 مشترک است و جایگاه 1 280 را در دسته آموزش و رتبه 2 479 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 883 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 609 و در ۲۴ ساعت گذشته برابر 17 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 33.90% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 35 897 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 17 767 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 91 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 883
مشترکین
+1724 ساعت
+2867 روز
+1 60930 روز
آرشیو پست ها
रयत च्या पुर्व परीक्षा Test series ला आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर टिम रयतची अत्यंत जबाबदारी ने केलेली पुण्यातील सर्वात तज्ञ टिम सह असलेली सर्वोत्तम Test series .. 'PSI च व्हायच ध्येय' असणाऱ्यांनी अजिबात चुकवु नये अशी Test series" (टिप-प्रश्ण तयार करणे आणि विश्लेषण स्वतः तज्ञ मंडंळीच करतात ) संपर्क - 9762131361 (पोस्टल हि उपलब्ध )

Paper-1- Answerkey.pdf

Paper-1.pdf

हुंडा बंदी आणि कुटुंबिक अत्याचार कायदा यावरील प्रश्न - (आयोगाचे व काही इतर प्रश्न)

4. Anu.jati - jamati (Atyacharas Prtibndh) Adhiniyam - 1989-1995.pdf

कायदा नं - 4 "अनु जाती व जमाती अत्याचार कायदा - 1989" 👇

संगणक : - महत्वाच्या संज्ञा व फुलफॉर्म -- part 2 1. ISDN - Integrated Service Digital Network. 2. DMSP - Distributed Mail System Protocol. 3. ATM - Asynchronous Transfer Mode.( नेटवर्किंग संदर्भात ) 4. GUI - Graphical User Interface 5. IMAP - Internet Message Access Protocol. 6 . OLAP - Online Analytical Processing.

संगणक : - महत्वाच्या संज्ञा व फुल फॉर्म्स -(भाग -1) 1. HTTP - Hyper Text Transfer Protocol. 2. TCP / IP - Transmission Control Protocol / Internet Protocol. 3. FTP - File Transfer Protocol. 4. UDP - User Datagram Protocol. 5. SMTP - Simple Mail Transfer Protocol. 6. ICMP - Internet Control Message Protocol. 7. ERP - Enterprise Resources Planning. 8. WLAN - Wireless Local Area Network. 9. ADSL - Assymetric Digital Subscriber Line. 10. URL - Universal Resource Locator . 11. DNS -Domain Name System. 12. EFT - Electronic Fund Transfer . 13. HTML - Hyper Text Markup Language. 14. WWW - World Wide Web Consortium.(संगणक संदर्भात) 15. IMEI - International Mobile Equipment Identity. (मोबाइल संदर्भात)

Umesh kudale: https://unacademy.com/course/marathi-complete-analysis-of-old-history-questions-2014-2018-mpsc/FDZH8523 संयुक्त मुख्य परीक्षा २०१४ -२०१८ संपूर्ण विश्लेषण..

2. Nagari Hakk Svrakshan Adhiniyam - 1955.pdf

कायदा नं - 3 "नागरी हक्क संरक्षण कायदा - 1955"👇

Combine Mains :: -- संगणक : - या विषयासंदर्भात बऱ्याच अडचणी आहेत.योग्य संंदर्भ साहित्य नसल्यामुळे या विषयाकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात.combine मुख्य परीक्षेत या विषयाला 5 मार्क्स चे weighteg आहे.मुख्य परीक्षेत प्रत्येक मार्क महत्वाचा असल्या कारणाने या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीय.रयत प्रबोधिनी यातील syallabus related मुद्द्यावर काम करून माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करनार आहे.या विषयाचा अवाका फार मोठा आहे त्यामुळे syllabus ला धरून वाचन करन महत्वाचं राहील.यातील प्रत्येक मुद्द्याची योग्य ती माहिती पोंहचवण्याचा प्रयत्न राहील.

3. Kautimbik Hinsacharapasun Mahilanche Rakshan Kayada-2005.pdf

कायदा नं - 2 "कौटुंबिक अत्याचार कायदा - 2005" 👇

1. Hunda Pratibndh Adhiniyam - 1961.pdf

रयत प्रबोधिनी मध्ये कायद्याच्या lecture मध्ये झालेल्या "हुंडा बंदी कायदा - 1961" ची PDF आपल्या सर्वासाठी उपलब्ध करून देत आहोत.👇

photo content

उद्या सुरु होतेय..

◆महत्वाचे ◆ ● 2019 हे वर्ष लोकशाहीच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा- देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत आहे. ● 13 एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. ● संविधान दिवसाचा 70 वा वर्धापन दिन- याच ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात घटनाकारांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली होती ● सेवाभाव आणि सद्‌भावनेसह आयुष्य जगण्याची शिकवण देणारे गुरुनानक देव यांची 550 वी जयंती आपण यावर्षी साजरी करत आहोत.

HR AND HRD ANALYSIS 👆👆

Rayat Lectures & Notes - آمار و تحلیل کانال تلگرام @rayatnotes