fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 111 731 مشترک است و جایگاه 1 170 را در دسته آموزش و رتبه 2 165 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 111 731 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 688 و در ۲۴ ساعت گذشته برابر 11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 22.89% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.04% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 25 573 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 14 570 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 46 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

111 731
مشترکین
+1124 ساعت
+2927 روز
+1 68830 روز
آرشیو پست ها
"तलावांचे शहर : ठाणे" 🔥 जिल्हा विशेष सिरीजचा आपला पुढचा जिल्हा आहे - "ठाणे जिल्हा" 🏢🚦 भेटूया उद्या सकाळी ठीक 10.30 वाजता...🙏 YouTube live लेक्चरची लिंक - https://www.youtube.com/live/dbUQLdWA1sc?si=fbONm6BTrjLg_yQy Join : https://t.me/rayatsaralseva

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक "RBI" भेटुयात: 6.15 मिनिटांनी लिंक : https://www.youtube.com/
गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक "RBI" भेटुयात: 6.15 मिनिटांनी लिंक : https://www.youtube.com/live/ZrwHiQ1hwig?si=SzvFnySjxBHBar5l

6) खालील वर्णनावरून पुरस्कार ओळखा : • हा 'गणितातील नोबेल' म्हणून ओळखला जाणारा सर्वोच्च जागतिक पुरस्कार आहे. • हा दर ४ वर्षांनी केवळ ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना दिला जातो.
Anonymous voting

5) बक्षीस रक्कम ५०,००० पाउंड्सवरून थेट दुप्पट म्हणजेच १,००,००० पाउंड्स करण्यात आलेला आणि मूळ लेखक व अनुवादक यांच्यात समान विभागला जाणारा नव्याने नामांतरित झालेला प्रतिष्ठित पुरस्कार कोणता?
Anonymous voting

4) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (पुणे) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

3) राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्ट (कोल्हापूर) तर्फे दिला जाणारा ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार २०२६' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

2) पॅरिस (फ्रान्स) येथे पार पडलेल्या '६९ व्या बॅलन डी'ओर पुरस्कार २०२५' सोहळ्यात पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार खालीलपैकी कोणी जिंकला आहे?
Anonymous voting

मुंबई उपनगर जिल्हा 🔥 YouTube Live सुरु झाले आहे ✌️

"जिल्हा विशेष सिरीज" ✌️ सध्या सुरु आहे 'कोकण' प्रशासकीय विभाग 🔥 त्यातील आज दुसरा जिल्हा - 'मुंबई उपनगर' 🏢🚦 भेटूया ठीक 10.1
"जिल्हा विशेष सिरीज" ✌️ सध्या सुरु आहे 'कोकण' प्रशासकीय विभाग 🔥 त्यातील आज दुसरा जिल्हा - 'मुंबई उपनगर' 🏢🚦 भेटूया ठीक 10.15 वाजता...🙏 YouTube live लेक्चरची लिंक - https://youtube.com/live/24jEoWoGC0Y?feature=share Join : @rayatsaralseva

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

प्र.1) लेबनॉनमधील UNIFIL मोहिमेदरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी 'युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर २०२५' हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

Lecture सुरू झाले आहे 👆

"जिल्हा विशेष सिरिज"....✌️ मागील काही परीक्षांमध्ये महाराष्ट्र भूगोलातील बरेच प्रश्न हे 'जिल्हा विशेष' या घटकावरती विचारले जा
"जिल्हा विशेष सिरिज"....✌️ मागील काही परीक्षांमध्ये महाराष्ट्र भूगोलातील बरेच प्रश्न हे 'जिल्हा विशेष' या घटकावरती विचारले जात आहेत. याआधी आपण पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हे पूर्ण पाहिले. ✍ उद्यापासून 'कोकण विभाग' पहिला जिल्हा - 'मुंबई शहर' 🔥 भेटूया उद्या सकाळी 10.30 वाजता... 🙏 लेक्चरची लिंक : https://youtube.com/live/rZwoJteAHsE?feature=share Join : @rayatsaralseva

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घे
मुंबई,नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थांच्या आग्रहास्तव.. रयतची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आता ठाण्यात सुरु होतोय.. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. आपले प्रवेश आपण लवकरात लवकर घेऊन सहकार्य करावे, हॉल तिकीट आणि पेपरची व्यवस्था करणे आम्हला सोईचे जाईल. धन्यवाद 🙏