fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Science planet by Rani Jain

Science planet by Rani Jain

رفتن به کانال در Telegram
1 576
مشترکین
-124 ساعت
-57 روز
-730 روز
آرشیو پست ها
Photo from Rani🤩
Photo from Rani🤩

एका तरुण विद्यार्थ्याने जीवन संपवलं…😢 MPSC ची तयारी, अपयशाचं ओझं, कुटुंबाचा दबाव आणि शेतीतील नुकसान—सगळं एकत्र आलं… आणि त्याला वाटलं, आता पुढे काहीच उरलेलं नाही. पण खरं सांगायचं तर— एका परीक्षेचा निकाल आयुष्याचा निकाल नसतो. एका पिकाचं नुकसान म्हणजे आयुष्याची शेती उद्ध्वस्त झालेली नसते. आणि आजचं अपयश म्हणजे उद्याची संधी संपलेली नसते. आजच्या  पिढीला आपण success ची स्वप्नं दाखवतो; पण failure सह कसं जगायचं, पुन्हा कसं उभं राहायचं, थांबून श्वास कसा घ्यायचा—हेही शिकवणं गरजेचं आहे. शिक्षकांनी फक्त तू पास होशील एवढंच नाही, तर नापास झालास तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत हेही सांगावं. माझ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कधीही मनातलं काही बोलायचं असेल, मार्गदर्शन हवं असेल किंवा फक्त कुणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत असेल—माझ्याशी connect करा चर्चा केल्याने समस्या लगेच संपत नाहीत, पण अनेकदा त्यातून पुढचा मार्ग नक्की दिसतो. सदैव तुमच्यासोबत, राणी जैन .

photo content

Offer! Offer! Offer! (ऑफर 15 ऑगस्ट पर्यंत राहील) Fees-Only@149 "Combine Group C पूर्व परीक्षा-2026" (जाहिरात विशेष आकर्षण तला
Offer! Offer! Offer! (ऑफर 15 ऑगस्ट पर्यंत राहील) Fees-Only@149 "Combine Group C पूर्व परीक्षा-2026" (जाहिरात विशेष आकर्षण तलाठी भरती) Pyq's Analysis Batch-Break The Fear Batch (सर्व विषय) 👉Target-65+ 👉16 पेपर्स 1600 प्रश्न 👉2017-2025 गट ब पूर्व परीक्षा 9 पेपर 👉2017-2025 गट क पूर्व परीक्षा 7 पेपर (2020 जाहिरात नव्हती & 2023 गट ब आणि क एक पेपर झाला होता.) 👉for Inquiry contact whatsapp-9359968256   Telegram-@Yogipar 👉Telgram channel link-@Arthlogicsplus 👉You tube link- https://youtu.be/l24hySKS4iQ?si=qjGB9NACL708ayHk 👉Download App- https://play.google.com/store/apps/details?id=com.isvcll.akdgme

photo content

photo content

photo content

photo content

photo content
+1

photo content

photo content
+1

Share 4. स्थलांतर.pdf

photo content