MANISH MANKAR
♦️ सर्व स्पर्धा परीक्षांच्या वेगवान आणि Authentic माहितीसाठी चॅनल @manishmankaryoutuber92 आत्ताच जॉईन करा.🙏 संपर्क - 8605821949 (Telegram & What's App Only)
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام MANISH MANKAR
کانال MANISH MANKAR (@manishmankaryoutuber92) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 115 مشترک است و جایگاه 5 010 را در دسته آموزش و رتبه 10 493 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 115 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 07 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 3 212 و در ۲۴ ساعت گذشته برابر 9 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 37.56% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.81% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 13 935 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 5 493 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 13 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“♦️ सर्व स्पर्धा परीक्षांच्या वेगवान आणि Authentic माहितीसाठी चॅनल @manishmankaryoutuber92 आत्ताच जॉईन करा.🙏
संपर्क - 8605821949 (Telegram & What's App Only)”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 08 سپتامبر | +17 | |||
| 07 سپتامبر | +19 | |||
| 06 سپتامبر | +5 | |||
| 05 سپتامبر | +10 | |||
| 04 سپتامبر | +60 | |||
| 03 سپتامبر | +76 | |||
| 02 سپتامبر | +51 | |||
| 01 سپتامبر | +42 |
| 2 | https://www.youtube.com/live/xsKGB9UyFwQ?si=HoJbh3bSw1D0FZwn
👆👆👆👆👆👆👆👆
अंकगणित व बुद्धिमत्ता | सोप्या ट्रिक्सने | Manish Mankar Sir Live 09:05 PM | 3 618 |
| 3 | तुम्हाला एक सांगतो.. जर आरोग्य विभाग किंवा कोणत्याही पदाची तयारी करायची असेल तर असू द्या आणि तलाठी, कोतवाल...
खरच सांगतो.. शिस्तबद्ध आणि नोकरीला लागण्याच्याच दृष्टीकोनातून त्यात टेस्ट UPLAOD करतोय. तुम्ही फी जी देताय ती काहीच नाही त्या तुलनेत...आणि खालील कोर्स मध्ये तर विडिओ Live (Youtube ला) देखील देतोय. मग विचार करा.. टेस्ट सिरीज आणि free Live विडिओ BATCH.. दोन्ही एकाच फी मध्ये..
महसूल सेवक (कोतवाल)
अंगणवाडी
अंगणवाडी असो वा कोतवाल टेस्ट व DATA उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्रातील तुमच्या दृष्टीने कोणत्याही अकॅडेमी सोबत तुलना करून बघा आणि मला कळवा.
👉🏼 टिप सध्या उपलब्ध असलेले नोट्स, टेस्ट आणि विडिओ बद्दलच मी बोलत आहे. आगामी समाविष्ट होणाऱ्या तांत्रिक DATA बद्दल अजून बोलत नाही.
ज्या प्रमाणे काल आणि आज शिक्षक हजारो विद्यार्थी लागले त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात आरोग्य विभागातही हजारो विद्यार्थी नोकरीवर लागताना मला पाहायचं आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा.
अचूक मार्गदर्शन आणि अचूक दिशा दाखवण्याचे काम माझ्याकडून होईल.
ऑफर चा लाभ घ्या. आधीच आपली फी कमी असते त्यातही आज ऑफर उपलब्ध आहे.
20% DISCOUNT सुरु आहे. आजून काय पाहिजे..
Play store App link👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.gffwhe.dffccy | 4 884 |
| 4 | 🔥 दोन लाखांचा टप्पा… पण स्वप्नांचा प्रवास अजून खूप मोठा आहे! ❤️
आज मनीष मानकर या Instagram परिवाराने 2 लाख Followersचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. 🎉
हा फक्त एक आकडा नाही… ही तुमच्या प्रेमाची, विश्वासाची आणि सततच्या पाठिंब्याची पावती आहे. 🙏
प्रत्येक Like, Comment, Share आणि Follow ने या प्रवासाला नवी ऊर्जा दिली. ❤️
स्वप्न मोठं असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि सोबत तुमच्यासारखी माणसं असतील, तर कोणताही टप्पा अशक्य नाही! 💪🔥
आज 2 लाख… उद्या आणखी मोठं ध्येय! 🚀
हा प्रवास थांबणार नाही, कारण ही फक्त सुरुवात आहे! ❤️
मनापासून धन्यवाद प्रत्येकाला…
तुमचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद! 🙏 | 4 669 |
| 5 | #CTET
♦️ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे, त्यांना अर्जातील माहिती (नाव, जन्मतारीख, श्रेणी, परीक्षा केंद्र, फोटो इ.) मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी 7 सप्टेंबर 2026 ते 10 सप्टेंबर 2026 ही Correction Window देण्यात आली आहे. | 4 345 |
| 6 | PSI 2025 Cut Off - 278.00 | 4 244 |
| 7 | ♦️#MPSC वाल्यांचे जे काही असते ते ऐतिहासीकच असते...❣️
ना भूतो ना भविष्यती...🔥
👉 स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा पुण्यात भव्य मोर्चा; MPSC अध्यक्षांच्या हकालपट्टीसह १२ मागण्यांसाठी ३ दिवसांचा अल्टिमेटम. | 4 156 |
| 8 | 💁♂💁♀सर्वांनां शिक्षक दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐
🏵 शिक्षक दिवस विशेष ऑफर | MANISH MANKAR APP
💁♀💁♂सर्व लाडक्या भाऊ आणि बहिणींना शिक्षक दिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
या पवित्र दिवसानिमित्त MANISH MANKAR अँप घेऊन आले आहे तुमच्यासाठी विशेष अशी OFFER
OFFER काय?
👉🏼सर्वच कोर्सवर (टेस्ट) 20% FLAT DISCOUNT
👉🏼कूपन कोड (Coupon Code): MANISH20
👉कुठे उपलब्ध: MANISH MANKAR App
👉🏼सवलत कशी मिळवाल? (How to Apply Coupon):
💁♀Google Play Store वरून MANISH MANKAR Application इन्स्टॉल/ओपन करा.
👉🏼तुम्हाला जों कोर्स घ्यायचा आहे तो निवडा
👉🏼पेमेंट करताना MANISH20 हा कूपन कोड वापरा. त्यावर तुम्हाला 20% DISCOUNT मिळेल.
💁♀OFFER कालावधी आज रात्री 12 वाजेपर्यंत आजच संधीचा फायदा घ्या. असेही आपली फी जास्त नाहीच.
👉🏼 सध्या उपलब्ध असेलेले मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात पुढीलप्रमाणे )
👉🏼कोतवाल भरती
👉🏼अंगणवाडी भरती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Play store अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.gffwhe.dffccy
----------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/8605821949 | 5 038 |
| 9 | #Banking
♦️बँक कर्मचारी लोकसेवक नाहीत..
👉 भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५३ नुसार, जर एखादी व्यक्ती कोणत्याही लोकसेवकाला (सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी, जसे की पोलिस) त्याचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी किंवा परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करते किंवाआपराधिक बळाचा वापर करते, तर तो गुन्हा ठरतो. | 4 883 |
| 10 | *🌾 शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (कृषी) 2026 🌱*
*🚜 कृषी क्षेत्रातील नवकल्पना, नेतृत्व आणि परिवर्तनासाठी एक उत्तम संधी!*
*🎯 एकूण 40 फेलो निवडले जाणार*
✨ फेलोशिपचे फायदे:
🔹 तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण
🔹 प्रत्यक्ष क्षेत्रभेटी व अनुभव
🔹 तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना प्रोत्साहन
🔹 Networking व Mentorship
🔹 Milestone आधारित आर्थिक सहाय्य ₹50,000 पर्यंत 💰
📅 अर्ज करण्याची मुदत:
🗓️ 17 ऑगस्ट 2026 ते 15 ऑक्टोबर 2026
📌 निवड प्रक्रिया:
1️⃣ ऑनलाइन अर्ज
2️⃣ अर्जांची छाननी व निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती
3️⃣ अंतिम उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती
4️⃣ अंतिम निवड जाहीर
5️⃣ फेलोशिप प्रदान सोहळा
📅 महत्त्वाच्या तारखा:
🔸 16 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2026 : अर्जांची छाननी व निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती
🔸 16 – 30 नोव्हेंबर 2026 : निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती
🔸 1 डिसेंबर 2026 : अंतिम निवड जाहीर
🔸 13 डिसेंबर 2026 : फेलोशिप प्रदान सोहळा
🌐 अर्जासाठी:
www.sharadpawarfellowship.com
📞 अधिक माहितीसाठी: 9860740569
📧 ईमेल: agri@sharadpawarfellowship.com | 4 856 |
| 11 | https://www.youtube.com/live/Dp_wpdrl0NY?si=Dvy1HAZH-Hs27SBn
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
चालू घडामोडी | Current Affairs | Manish Mankar Sir | Live 11 PM | 4 661 |
| 12 | https://www.youtube.com/live/iajiwEb5P9c?si=iIqrTrHb1mkrn9yr
👆👆👆👆👆👆
अंकगणित व बुद्धिमत्ता | कोतवाल (महसूल सेवक) भरती 2026 | Manish Mankar Sir Live 9 PM | 5 014 |
| 13 | शिक्षकेतर कर्मचारी पदभरती मुलाखती ऐवजी सामायिक परीक्षेच्या गुणवत्तेवर मेरिट लिस्ट नुसार करणे बाबत✅ | 6 145 |
| 14 | belif clerk.pdf | 5 877 |
| 15 | 💥 आपले MANISH MANKAR ॲप मध्ये खूप खूप स्वागत आहे. ॲप डाऊनलोड केल्यामुळे धन्यवाद! 📚
⤵️ 2 ऑक्टोबर 2026 ला कोतवाल भरती जाहिरात येणार हे शासनाकडून जाहीर झाले आहे.! 🚀
➡️ कोतवाल (महसूल सेवक) भरती आता फक्त ₹99 मध्ये!
⏳ फक्त 7 सप्टेंबरपर्यंत OFFER Valid
➡️ ॲप मध्ये वरील फोटो सारखा इंटरफेस दिसेल, त्यातील इतर सरळ सेवा भरती यावर क्लिक करून महसूल सेवक (कोतवाल) टेस्ट सिरीज परचेस करून घ्या.
➡️ खालील लिंक करून ॲप डाऊनलोड वरून घ्या.
📲 MANISH MANKAR Academy App
🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.gffwhe.dffccy
➡️ डिस्काउंट कूपन कोड साठी खालील whats App नंबरला मेसेज करा.
☎️: 8605821949 (what's App only) | 6 427 |
| 16 | महाराष्ट्र कृषी सहायक अधिकारी संघटनेचे अध्यक्ष - दादा ❤️ (विलास रिंढे) adv चोंदे साहेब यांच्यासोबत खांद्याला खांदा देवून लढताना 🔥🔥 | 5 799 |
| 17 | #Update
CTET परीक्षा 9 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाईल.
● प्रवेशपत्र (Admit Card) 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध केले जातील. | 5 662 |
| 18 | بدون متن... | 5 659 |
| 19 | बनावट खेळाडू प्रमाणपत्र👆 | 5 568 |
| 20 | 👉तांत्रिक संवर्गाला — न्याय द्या
👉विभागांतर्गत परीक्षा (डिपार्टमेंटल एक्झाम) झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.
👉कामाच्या वाढत्या व्यापाला — न्याय्य मनुष्यबळ द्या!
👉1:7 चे प्रमाण — मान्य नाही, मान्य नाही!
👉तांत्रिक मनुष्यबळ कमी करून — कृषी विकास साधणार कसा?
👉शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी — कायम ठेवा!
👉कृषी विभागाचे बळकटीकरण — झालेच पाहिजे!
👉रिक्त पदे तात्काळ भरा — तात्काळ भरा!
उद्या कृषी आयुक्तालय पुणे येथे 10-15 हजार + कृषी विभागातील कर्मचारी /अधिकारी आंदोलनात सहभागी होणार 🔥🔥
जॉइन 👇
https://t.me/manishmankaryoutuber92 | 5 762 |
