fa
Feedback
Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

رفتن به کانال در Telegram

Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

کانال Maths & Reasoning By Sumit Kakade Sir (@competitive_maths_reasoning) بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 42 045 مشترک است و جایگاه 4 330 را در دسته آموزش و رتبه 9 166 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 42 045 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -205 و در ۲۴ ساعت گذشته برابر 1 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.89% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.11% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 943 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 726 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
  • علایق موضوعی: محتوا بر موضوعات کلیدی مانند reasoning, lecture, wha, तुमच्या, सगळ्यांनी تمرکز دارد.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

42 045
مشترکین
+124 ساعت
-617 روز
-20530 روز
آرشیو پست ها
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ------------------------------------------------------------- मंगळवार,   दिनांक :  01/10/2024 ------------------------------------------------------------- YouTube Live Lecture The Gurukshetra By Sumit Kakade Sir घटक          : TET अंकगणित PYQ --------------------------------------------------------- आज YouTube Live Lecture Timing 10:00 ते 11:00 आहे लक्षात असूद्यात 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 Lecture Link👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/live/X8MC9HtqjRA?si=w-woNUbwyo3UlQTl

Repost from Pathan sir
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे : ✅ कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू ✅ ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ✅ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता ✅ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता ✅ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार ✅देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. ✅भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार ✅रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा ✅राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार ✅जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार ✅लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता ✅धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन ✅रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत ✅केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार ✅पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक ✅धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी ✅सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख ✅अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार ✅सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ ✅जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार ✅राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ ✅नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार ✅आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती ✅राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण ✅आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ ✅श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ ✅अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित ✅बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था ✅मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत ✅ जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय ✅पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार ✅राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे ✅शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही ✅अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर ✅माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला ✅राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण. ✅डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ ✅महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा Join.https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध. ▪️महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्व
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध. ▪️महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणी बोधचिन्हात समाविष्ट आहे. ▪️बोधचिन्हासाठी १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रसाद गवळी यांचे बोधचिन्ह निवडले गेले.                                             ▪️९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. Join. https://t.me/CA_By_Pathansir

⭐️⭐️काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य वाचा⭐️⭐️ 1)काहीही झाले तरी आयुष्यात थांबू नका परीक्षा येत राहील जात राहील परंतु आपण परीक्षेत कुठे कमी पडलो ते बघत चला... 2) माझे मार्क्स कमी आले म्हणून अनेक विद्यार्थी खचून जात आहे अशा विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन.... 3) आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचं काय चुकतंय का ते तुम्ही बघा... 4) तुम्ही उगाच अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास तर करीत नाही हे स्वतःला विचारा 5)तुम्ही रोज कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यासाला देता काय ते स्वतःला विचारा... 6) तुम्ही तयारी तर करताय पण तुम्ही पेपर सोडवता का हे स्वतःला विचारा कारण पेपर सरावाशिवाय तुमचा अभ्यासच अपूर्ण आहे...💯 7)रोज कमीत कमी झालेले दोन पेपर तरी तुम्ही सोडवताय का हे स्वतःला विचारा... 8) मोबाईलचा वापर किती आणि कसा करता आहे अभ्यासाच्या नावाखाली आपण घरच्यांना तर फसवत नाही हे स्वतःला विचारा... 9) शेवटी एकच सांगेल निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही जे होऊन गेले त्याचा विचार करू नका पुढे काय करू शकता याचा विचार करा... 👉 Aseph Pathan 👮‍♀🚨🚓(MH.Police) आधिक् माहिती साठी 👉http://wa.me/917350961099 Join.https://t.me/CA_By_Pathansir

⭐️⭐️काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य वाचा⭐️⭐️ 1)काहीही झाले तरी आयुष्यात थांबू नका परीक्षा येत राहील जात राहील परंतु आपण परीक्षेत कुठे कमी पडलो ते बघत चला... 2) माझे मार्क्स कमी आले म्हणून अनेक विद्यार्थी खचून जात आहे अशा विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन.... 3) आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचं काय चुकतंय का ते तुम्ही बघा... 4) तुम्ही उगाच अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास तर करीत नाही हे स्वतःला विचारा 5)तुम्ही रोज कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यासाला देता काय ते स्वतःला विचारा... 6) तुम्ही तयारी तर करताय पण तुम्ही पेपर सोडवता का हे स्वतःला विचारा कारण पेपर सरावाशिवाय तुमचा अभ्यासच अपूर्ण आहे...💯 7)रोज कमीत कमी झालेले दोन पेपर तरी तुम्ही सोडवताय का हे स्वतःला विचारा... 8) मोबाईलचा वापर किती आणि कसा करता आहे अभ्यासाच्या नावाखाली आपण घरच्यांना तर फसवत नाही हे स्वतःला विचारा... 9) शेवटी एकच सांगेल निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही जे होऊन गेले त्याचा विचार करू नका पुढे काय करू शकता याचा विचार करा... 👉 Aseph Pathan 👮‍♀🚨🚓(MH.Police) आधिक् माहिती साठी 👉http://wa.me/917350961099 Join.https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
☕️ काही नियुक्त्या पुन्हा वाचून घ्या #Updated ◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे) ◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे) ◾️भूदल उपप्रमुख - एन एस राजा सुब्रमणि ◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे) ◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ◾️नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामीनाथन ◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी ◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी ◾️RPF प्रमुख : मनोज यादव ◾️SSB प्रमुख : अमृत मोहन ◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग ◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा ◾️आसाम रायफल : विकास लाखेरा ◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन ◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग ◾️NDRF : पियुष आनंद ◾️RPF : मनोज यादव ◾️होमगार्ड : राजेश निर्वाण ◾️SPG : अलोक शर्मा ◾️NCC : गुरूबिरपाल सिंह ◾️NSA : अजित डोवल ◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त ◾️महाराष्ट्राच्या वनबलप्रमुख : शोमिता बिश्वास ◾️महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक :रश्मी शुक्ला ◾️महाराष्ट्राच्या मुख्य सचिव : सुजाता सौनिक Join.https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
♦️रेल्वे RRB Technician जागा वाढ बद्दल शुद्धिपत्रक. 👇👇👇👇 https://t.me/CA_By_Pathansir/4937 https://t.me/CA_By_Pathansir/4937

Repost from Pathan sir
🛑 मुंबई पोलीस भरतीसाठी महत्वाचे ✅ बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली ?- जेम्स मेंकिटोश ✅ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली होती? - दोराबजी टाटा, 1936 ✅ मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली ?- प्रेमचंद रायचंद ✅ आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता आहे ?- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ✅ मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?- 1934 ✅ हुतात्मा चौकाचे जुने नाव काय होते?- फ्लोरा फाउंटन चौक 2010 ✅ मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनोस्कोने एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे?- छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. ✅ जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केलेली आहे?- फेडरिक विल्यम स्टीव्हन्स ✅ मुंबईचा पहिला राजा म्हणून कोणाला ओळखले जाते?- राजा भीमदेव ✅ मुंबईमधील कोणते महान समाज सुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते तसेच बॉम्बे लेजेस्टिव कौन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते? - जगन्नाथ नाना शंकरशेठ ✅ मुंबई मधल्या कोणत्या व्यक्तीने भारतातील लोहपोलाद उद्योगाचा पाया घातला?- जमशेदजी टाटा ✅ स्टुटगार्ड येथे भारतीय ध्वज फडकवणाऱ्या मादाम कामा यांचा जन्म कोठे झाला? - मुंबई ✅ इंग्लंडचा राजा किंग्स जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी कोणते गेट उभारले गेले? गेट ऑफ इंडिया Join.https://t.me/CA_By_Pathansir

RRB_CEN_05_2024_NTPC_240927_134248.pdf4.86 MB

📹Aajchi link jastit jast students la forward kra aani possiible asel tr Status thewa...🙏

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ------------------------------------------------------------- शुक्रवार,   दिनांक :  27 सप्टेंबर 2024 ------------------------------------------------------------- YouTube Live Lecture The Gurukshetra By Sumit Kakade Sir घटक          : TET अंकगणित PYQ --------------------------------------------------------- आज YouTube Live Lecture Timing 10:00 ते 11:00 आहे लक्षात असूद्यात 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 Lecture Link👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/live/tb45xxyvGv0?si=6wbsLMH730vXZFF1

TET_MATH_PYQ.pdf4.35 MB

Pdf for todays lecture👇

YouTube Live Today @ 10 PM👆Day 8

+4
GEOMETRY_Mensuration_PDF1.pdf2.07 MB

YouTube Live Today @ 10 PM👆Day 7