fa
Feedback
THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA

THE STUDY CIRCLE FOUNDATION YEOLA

رفتن به کانال در Telegram

POLICE BHARTI,MPSC,PSI,STI,ASO.

نمایش بیشتر
2 043
مشترکین
+324 ساعت
+197 روز
+16330 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी कोणते काँग्रेसचे अधिवेशन ‘पूर्ण स्वराज्य’शी संबंधित आहे?
Anonymous voting

काँग्रेसचे पहिले अधिवेशन महाराष्ट्रात कोणत्या शहरात झाले?
Anonymous voting

‘स्वराज्य’ हा काँग्रेसचा प्रमुख उद्देश म्हणून कोणत्या अधिवेशनात स्पष्ट करण्यात आला?
Anonymous voting

1906 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या 1905 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या 1896 च्या अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ प्रथमच कोणी गायले?
Anonymous voting

काँग्रेसच्या 1893 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

1890 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

1889 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

1888 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?
Anonymous voting

काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले?
Anonymous voting

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी सहभागी झाले होते?
Anonymous voting

काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?
Anonymous voting

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले?
Anonymous voting