Marathi Jokes मराठी जोक्स विनोद
رفتن به کانال در Telegram
✅ मराठी जोक्स @Marathi_Jokes_vinod ✅ मराठी मिम्स @Meme_Marathi ✅ आमचा ग्रुप @Jokes_Marathi ✅ पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup Boost : https://t.me/boost/Marathi_Jokes_vinod Contact : @dappu Sponsored: t.me/boinker_bot?start=_tgr_kGrpaKA5N2Q1
نمایش بیشتر6 982
مشترکین
-224 ساعت
-277 روز
-8130 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '260
در 0 کانالها
اوت '26
+36
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '26
+52
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '26
+44
در 2 کانالها
Get PRO
مه '26
+36
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+38
در 0 کانالها
Get PRO
مارس '26
+16
در 1 کانالها
Get PRO
فوریه '26
+36
در 1 کانالها
Get PRO
ژانویه '26
+43
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '25
+21
در 1 کانالها
Get PRO
نوامبر '25
+31
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+29
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+40
در 0 کانالها
Get PRO
اوت '25
+54
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+29
در 1 کانالها
Get PRO
ژوئن '25
+37
در 0 کانالها
Get PRO
مه '25
+46
در 0 کانالها
Get PRO
آوریل '25
+39
در 0 کانالها
Get PRO
مارس '25
+47
در 1 کانالها
Get PRO
فوریه '25
+111
در 2 کانالها
Get PRO
ژانویه '25
+102
در 3 کانالها
Get PRO
دسامبر '24
+178
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '24
+199
در 2 کانالها
Get PRO
اکتبر '24
+227
در 1 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+295
در 0 کانالها
Get PRO
اوت '24
+337
در 2 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+395
در 1 کانالها
Get PRO
ژوئن '24
+365
در 0 کانالها
Get PRO
مه '24
+361
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+332
در 2 کانالها
Get PRO
مارس '24
+402
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+395
در 2 کانالها
Get PRO
ژانویه '24
+308
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '23
+225
در 1 کانالها
Get PRO
نوامبر '23
+71
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '23
+87
در 3 کانالها
Get PRO
سپتامبر '23
+137
در 0 کانالها
Get PRO
اوت '23
+51
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '23
+77
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '23
+57
در 0 کانالها
Get PRO
مه '23
+50
در 0 کانالها
Get PRO
آوریل '23
+51
در 0 کانالها
Get PRO
مارس '23
+45
در 0 کانالها
Get PRO
فوریه '23
+90
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '23
+83
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+121
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+60
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+46
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+50
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+71
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+105
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+205
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+281
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+186
در 0 کانالها
Get PRO
مارس '22
+86
در 0 کانالها
Get PRO
فوریه '22
+76
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '22
+90
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '21
+110
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '21
+84
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '21
+188
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '21
+145
در 0 کانالها
Get PRO
اوت '21
+174
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '21
+616
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '21
+123
در 0 کانالها
Get PRO
مه '21
+128
در 0 کانالها
Get PRO
آوریل '21
+163
در 0 کانالها
Get PRO
مارس '21
+161
در 0 کانالها
Get PRO
فوریه '21
+255
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '21
+187
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '20
+7 873
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 05 سپتامبر | 0 | |||
| 04 سپتامبر | 0 | |||
| 03 سپتامبر | 0 | |||
| 02 سپتامبر | 0 | |||
| 01 سپتامبر | 0 |
پستهای کانال
शिक्षकदिनाच्या शुभेच्छा! 🙏
आई- अरे, शाळेत जायचंय ना? आवर लवकर. आधीच उशीर झालाय...😠
मुलगा- मी अजिबात जाणार नाही शाळेत. कधीच जाणार नाही!
आई- असं नको म्हणूस. शाळेत जायलाच हवं.🤨
मुलगा- पण मला नाही जायचं.
आई- अरे, का पण? काय झालं?
मुलगा- शाळेत मला सगळे त्रास देतात. शिक्षक त्रास देतात. मुलं तर छळतात नुसती...शाळा सोडतोच आता मी!😉
आई- हे बघ, ऐक माझं. शाळेत जा. काही बहाणे चालणार नाहीत. तू शाळेत न जाऊन कसं चालेल? तू तर शाळेचा हेडमास्टर आहेस...🫣
😂🤣😂🤣😊
| 2 | कुठलीही "फी" न घेता नवऱ्याला लग्नानंतर आयुष्यभर "शिकविणाऱ्या" सर्व बायकांना 😉
*शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!*🙏
😂🤣😂🤣😊 | 147 |
| 3 | लई शाना हैस तुला काय कळतंय
मी सांगतोय ते ऐक 🤔
असं म्हणत आयुष्यभर मला शहाणपणा शिकवणाऱ्या माझ्या तमाम मित्रांना सुद्धा 😉
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
😂🤣😂🤣😊 | 142 |
| 4 | मी लहान होतो तेव्हा माझ्यापेक्षा मोठी असणारी मुले लग्न करत होती.
.
.
.
आता मी मोठा झालोय तर माझ्यापेक्षा लहान असणारी मुले लग्न करतायत. 🫣
😂🤣😂🤣😊 | 140 |
| 5 | एकदा बायको शेजारीणला विचारते :- तुला असा पुरुष आवडतो ज्याचे केसं पिकलेत आणि तो केसाला कलर लावून स्वतःला तरुण दिसायचा प्रयत्न करतो 👴👴
थोडंसं चालल्यावर जो धापा टाकतो. दुकानातून घरी आल्यावर दारू प्यायला चालू करतो. जेवण झाल्यावर म्हातारड्या सारखा झोपून राहतो.😴😴
जो कधीतरी अंघोळ करतो. टॉयलेट मधे अर्धा अर्धा तास जाऊन बसतो.🤖
शेजारीण :- शी, अजिबात नाही. कोण शहाणीला असला पुरुष आवडेल.🤦
बायको :- मग उद्या पासून माझ्या नवऱ्याकडे गुलु गुलु करुन बघु नकोस 😡
😂🤣😂🤣😊 | 304 |
| 6 | बायको :- अहो ऐकले का ?🤔
नवरा :- काय ? 🤨
बायको :- या वर्षी हळदी कुंकवाला मी बायकांना काय देऊ? 😇
नवरा :- माझा मोबाईल नंबर दे....😉
बायकोने पार काळा निळा होईपर्यंत हाणला..🫣
😂🤣😂🤣😊 | 366 |
| 7 | *एअर होस्टेस* 👩🏼: सर, तुम्ही relax व्हा, तुम्हाला ✈️ येथे अगदी घरच्यासारखी वागणूक मिळेल. 😉
*प्रवासी* 🧳: मी येथे अज्जिबात झाडु मारणार नाही, फरशी पुसणार नाही आणि भांडी पण घासणार नाही !! 🫣
😂🤣😂🤣😊 | 351 |
| 8 | ज्या सुनांची सासू म्हणते की, तिने माझ्या मुलाला शिकवले आहे...😉
.
.
.
त्या सुनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🫣
😂🤣😂🤣😊 | 355 |
| 9 | तो :- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं 🤔
ती :- वाद घालायला मला रोज एक कारण नवं 😉
( पती पत्नीच्या वादात प्रेम असते म्हणे 🥰)
😂🤣😂🤣😊 | 353 |
| 10 | मंगलअष्टका झाल्यानंतर ज्या वेगाने आपण जेवणाच्या दिशेने पळतो. 😉
.
.
.
त्याच वेगाने ध्येयाकडे गेलो असतो तर अंबानी झालो असतो. 🫣
🤣😂🤣😂😊 | 454 |
| 11 | विद्यानंद बापटने DJ ला मराठीत काय म्हणतात हे एकदा सांगितलं की मी डोळे मिटायला मोकळा ! 🫣
😂🤣😂🤣😊 | 476 |
| 12 | ‘वॉंव वॉंव वॉंव वॉंव वॉंव’...🚨
सायरन वाजवत पोलिसांच्या गाडीनं एक्स्प्रेसवेवरून हळुवार चाललेल्या त्या मोटारीला ओव्हरटेक केलं. इन्स्पेक्टर प्रधान मोटारीपाशी आले तेव्हा काच अर्धी खाली करून ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला शंभू संभावित घाबऱ्याघुबऱ्या चेहऱ्याने म्हणाला, काही गडबड झाली का साहेब? 😧
छे छे! प्रसन्न हसून इ. प्रधान म्हणाले, अहो, उलट तुमचं अभिनंदन करायला आलोय मी. आमचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. एक्स्प्रेसवेवर सर्वात सुरक्षित ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरला ५० हजार रुपयांचा पुरस्कार देणार आहोत आम्ही. या पुरस्कारासाठी तुमची निवड केलीये आम्ही! काँग्रॅट्स!
चेक त्याच्या हाती सोपवत प्रधानांनी सहज विचारलं, काय, एवढ्या रकमेचं करणार काय आहात तुम्ही? 🤔
शंभू विचार करून म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स काढणार!
त्याच्या शेजारची ‘बारबाला’छाप मुली म्हणाली, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बेवडा मारून फुल टाइट झाला ना की तो असंच काहीतरी अनापशनाप बकत असतो.
तेवढ्यात मागच्या सीटवरचा एक इसम अचानक जागा झाला. खिडकीतून इन्स्पेक्टर प्रधानांना पाहून म्हणाला, पोलिस? बोंबला! तरी मी तुम्हाला सांगत होतो की चोरलेल्या मोटारीतून जायचं तर एक्स्प्रेसवे टाळा म्हणून!!
त्याच्याशेजारचा दुसरा त्याला म्हणाला, डोंट वरी यार! अजून डिकी उघडायला लावलेली नाही ना पोलिसांनी, मग काय वांधा आहे? डेड बॉडी दिसत नाही, तोवर आपल्याला कुणाची डर नाही!!🫣
😂🤣😂🤣😊 | 461 |
| 13 | بدون متن... | 377 |
| 14 | आम्ही त्या generation च्या बायका आहे, ज्या 40 च्या असून पण 30 च्या वाटतात...🥰
मनाने खरंतर आम्ही 20 च्या आहे..😉
पण weakness आम्हाला 70 च्या असल्यासारखी येतो...🫣
😂🤣😂🤣😊 | 377 |
| 15 | 🪷
चिंगूस खान हा गावातला सगळ्यात धनवान आणि सगळ्यात कंजूष माणूस. भिकारीही त्याचं प्रासादतुल्य घर टाळूनच पुढे भीक मागायचा. इथे शिळा भाकरतुकडाही मिळणार नाही, याची त्याला कल्पना होती. धार्मिक, सामाजिक कार्यासाठी देणगी गोळा करणारेही कधी त्याची पायरी चढायचे नाहीत. त्यामुळे तो स्वत: आपल्याकडे येतो आहे हे पाहून गावचे मौलवी चकित झाले.
चिंगूस खानाने शब्दांचीही उधळपट्टी न करता सरळ सांगितलं, मला प्रार्थना करायची आहे देवाकडे.
मौलवींनी विचार केला, असं काही मागणं ठेवायचं असेल तर त्याबद्दल याला आता चंदा द्यावाच लागेल.
त्यांचा विचार ओळखून लगेच चिंगूस म्हणाला, मला माझ्या आयुष्यात काही मिळावं म्हणून प्रार्थना करायची नाही, माझी आजारी बायको लवकर मरावी, म्हणून प्रार्थना करायची आहे. फार अनावश्यक खर्च होतो आहे तिच्या आजारावर. त्यामुळे मी देणगी वगैरे काही देऊ शकत नाही.
मौलवी म्हणाले, मुळात धर्मग्रंथांमध्ये किंवा इतरत्र कुठेही कुणी मृत्यूची प्रार्थना करण्याचा उल्लेख नाही. देव जीवनदाता आहे, जीवनाचा पाठिराखा आहे. त्याच्याकडे असं मागणं मागता येत नाही. अर्थात, शास्त्रात प्रत्येक गोष्टीची सोडवणूक असते. तशी काही सोडवणूक असते का, हे मी सांगू शकणार नाही. गावात जो एकमेव ज्ञानी पुरुष आहे मुल्ला नसरुद्दीन, तोच यातून मार्ग काढू शकतो.
दोघे मुल्लाकडे गेले. मुल्लाने सगळा विषय समजून घेतला आणि मौलवींना डोळ्याने खुणावून टाळी वाजवत म्हणाला, सोपं आहे. तुला वरदान म्हणून कोणाचा मृत्यू मागता येणार नाही, पण शिक्षा म्हणून तो मिळवता येईल. तू धर्मकार्यासाठी देणगी देण्याचं वचन दे, तसं जाहीर कर आणि ती देणगी देऊ नकोस. तीन महिन्यांनी तुला शिक्षा म्हणून तुझी बायको आपोआप मरेल.
चिंगूस खान म्हणाला, ठीक आहे, मग मी एक रुपया देणगी देतो आहे, असं जाहीर करून टाका.
मुल्ला म्हणाला, अरे गड्या, जी द्यायचीच नाही ती देणगी जाहीर करण्यात कसली कंजुषी करतो आहेस! द्यायचा असता तर रुपयाही जड होता, द्यायची नाहीच तर चांगली दहा लाखाची देणगी जाहीर कर. म्हणजे देवालाही जास्त राग येईल ना?
चिंगूस खानाला लॉजिक पटलं. त्याने दहा लाखांची देणगी जाहीर केली.
तीन महिन्यांत बायको खंगून मरण्याऐवजी तिची तब्येत सुधारली आणि ती बरी झाली.
चिंगूस खान संतापून मौलवींकडे आला, ते त्याला घेऊन मुल्लाकडे आले. मुल्ला म्हणाला, गडबड काय झाली हे लक्षात घे. देव तुला शिक्षा म्हणून पत्नीला मारणार होता. बरोबर ना. पण तुझं पत्नीवर प्रेमच नाही. तुला ती जगावीशी वाटतच नाही. तिला मारणं म्हणजे तुला शिक्षा देणं नाही, तुला बक्षीस देण्यासारखंच आहे, मग देव तसं का करील?
चिंगूस खान म्हणाला, पण आता काय करता येईल ते सांगा.
मुल्ला म्हणाला, तू आता बाजारात जा. बायकोसाठी भरजरी कपडे घे, दागदागिने घे, महागडी सौंदर्यप्रसाधनं घे. ते सगळं तिला दे. तिला नेहमीच्या फाटक्या कपड्यांमध्ये पाहून तुझ्यातलं तिच्याबद्दलचं प्रेम संपून गेलं आहे. ते जागं होईल. तिलाही तुझ्याबद्दल प्रेम वाटायला लागेल. आता तिने मरता कामा नये, असं तुला वाटेल आणि मग देव तुला शिक्षा करण्यासाठी तिचा जीव घेईल.
चिंगूस खान म्हणाला, पण दागिने आणि कपड्यांवरचा खर्च फारच होतोय ना या उपायात.
मुल्ला म्हणाला, अरे, नंतर विकून टाक ते सगळं. तुझे पैसे परत मिळतील. हिरेमोत्यांचे, सोन्याचांदीचे भाव सतत वाढतच असतात. नफाच होईल तुला त्यातही.
चिंगूस खानाने हाही उपाय केला. बायको नेहमीच्या लक्तरांमधून बाहेर पडली. सुगंधी स्नान करून नव्या कपड्यांमध्ये, दागदागिन्यांमध्ये सजली. तिला त्या साजऱ्या रूपात पाहिल्यावर कधी नव्हे ते चिंगूस खानाचं हृदयही पाघळलं… इतकी सुंदर बायको आहे आपली आणि आपण तिच्या मरणाची कामना का करतो आहोत, असा विचार त्याच्या मनात आला. दुर्दैवाने, त्यानंतर बायको पुन्हा आजारी पडली, पुन्हा खंगू लागली.
अरे देवा, आता काय करायचं, म्हणून चिंगूस खान पुन्हा मुल्लाकडे आला. मुल्लाला म्हणाला, मी उगाच बायको मरण्याची कामना करत होतो. आता ती खरंच मरायला टेकली आहे. देव खरंच शिक्षा करतो आहे बहुतेक. पण आता ती मरू नये, अशी माझी इच्छा आहे.
मुल्ला टाळी वाजवत म्हणाला, ते तर सोपंच आहे पहिल्यापासून. आता तू देणगी देऊन टाक कबूल केल्याप्रमाणे. म्हणजे देवाचा कोप होणार नाही!
…चिंगूस खान नंतर त्याच गावात दिलदार खान म्हणून प्रसिद्धीला आला म्हणतात.
मोशो
क्रेडिट : मुकेश मचकर
😊 | 362 |
| 16 | بدون متن... | 305 |
| 17 | भावा कधी पैश्याची गरज लागली तर बिन्धास लाज 😉
.
.
.
पण मागू नकोस..!!! 🫣
😂🤣😂🤣😊 | 326 |
| 18 | 🪷
*चोर-पोलिस धमाल विनोद* - हसून हसून पोट दुखेल! 😂👮♂️🥷
*1.*
पोलिस: चोरी कशी केलीस?
चोर: साहेब, तुमच्याच सारखी! तुम्ही दिवसा लुटता, मी रात्री!
पोलिस बेहोश!
*2.*
जज: तू चोरी का केलीस?
चोर: साहेब, माझं स्वप्न होतं, मी श्रीमंत व्हावं!
जज: मग नोकरी करायची!
चोर: स्वप्नात टाइमपास नको साहेब, शॉर्टकट पाहिजे!
*3.*
पोलिस चोराला पकडून: तुला पकडणं किती कठीण होतं माहितीये का?
चोर: मलाच विचारा साहेब, पळणं किती कठीण होतं ते!
*4.*
चोर बँकेत: हात वर करा, ही चोरी आहे!
मॅनेजर: अहो पण हा तर रक्तदान शिबीर आहे!
चोर: मग रक्तच घेऊन जातो, रिकाम्या हाताने नाही जाणार!
*5.*
पोलिस: तू रात्री 2 वाजता त्या बंगल्यात काय करत होतास?
चोर: साहेब, मी तर झोपेत चालण्याच्या आजारावर उपाय शोधत होतो!
पोलिस: म्हणजे?
चोर: दुसऱ्याच्या घरात झोप लागते का ते बघत होतो!
*6.*
चोर पोलिस स्टेशनमधून पळाला!
पोलिसांनी पोस्टर लावलं - "चोराला पकडून द्या - 10,000 बक्षीस!"
चोर परत आला आणि म्हणाला: "साहेब, मीच तो चोर! बक्षीस द्या, मग परत पकडा!"
*7.*
शिक्षक: उद्या चोर-पोलिस निबंध लिहून आणा!
पप्पू: सर, मी पोलिसांवर लिहू का चोरांवर?
शिक्षक: दोघांवर!
पप्पू दुसऱ्या दिवशी: "पोलिस चोराला पकडतात, आणि चोर पोलिसाला... सॉरी सर, पुढचं उद्या सांगेन, मला पोलिस पकडायला आलाय!"
*8. सगळ्यात भारी*
पोलिस: खरं सांग, तू किती चोऱ्या केल्यास?
चोर: साहेब, तुमच्या लग्नात किती लोक जेवले होते, तुम्ही मोजले होते का?
पोलिस: नाही!
चोर: मग मी माझ्या कामाचा हिशोब कशाला ठेवू!
😂🤣😂🤣😊 | 333 |
| 19 | बायको-कसली भाजी आणली जरा बघून तरी आणायची किती खराब आहे भाजी. 😡
नवरा-पाहून तर तुला ही आणलं होत तु कुठे चांगली निघाली 🫣
😂🤣😂🤣😊 | 298 |
| 20 | शिक्षक: सांगा पाहू, सर्वात जास्त मेहनत कोण करतं? 🤔
खरंच का? विद्यार्थी: माझा मेंदू! 😉
शिक्षक: ते कसं? 😧
विद्यार्थी: मी जेव्हाही अभ्यासाला बसतो, तेव्हा तो लगेच झोपायला काहीतरी निमित्त शोधतो! 🫣
😂🤣😂🤣😊 | 326 |
