🚨चालू घडामोडी👮🏻♂️
पोलिस भरतीसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी दररोज या चॅनेलवर मिळेल खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी📚 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे... ✌️ स्वप्न एकच फक्त :- महाराष्ट्र पोलीस ✍️राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस )
نمایش بیشتر45 782مشترکین
-924 ساعت
-1117 روز
-86930 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
⭕️ मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार ठरले आहे...
👉 तसेच ते 2012 नंतरचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरले आहे...
👉 1951 पासून आत्तापर्यंत एकूण 35 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत.
👍 87🔥 8❤ 4👌 1
🛑 भारताचा 17 वर्षांचा ग्रँड मास्टर डी गुकेशने कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे...
✅ डी गुकेश हा विश्व चॅम्पियनशिप चा सर्वात तरुण चॅलेंजर बनला आहे.
✅ जागतिक बुद्धिबळ विजेतेपदासाठी स्पर्धा करणारा डी गुकेश हा सर्वात तरुण स्पर्धक आहे
✍ 69👍 45🔥 10👌 8
⚠️ पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे :-
⭐️विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर
⭐️विधानसभा उपसभापती - नरहरी झिरवळ
⭐️विधान परिषद अध्यक्ष -
निलम गोऱ्हे (अतिरिक्त प्रभार),
7 जुलै 2022 पासून
⭐️विधान परिषद उपाध्यक्ष - नीलम गो-हे
⭐️विधानसभा विरोधी पक्षनेते - विजय वडेट्टीवार
⭐️विधानपरिषद विरोधी पक्षनेते - अंबादास दानवे
👍 61👌 3
नुकतेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?Anonymous voting
- भूषण गगराणी
- इकबाल सिंग
- तुकाराम मुंढे
- अपर्णा सुरेश माने
👍 123👌 13✍ 12🥰 7
🛑 ONLY KHAKI पोलीस भरती स्पेशल 100 दिवस बॅच.
👉 ही आपली 100 दिवसांची स्पेशल पोलीस भरती बॅच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्या.
👉 हजारो मुलांनी या स्पेशल बॅच साठी अँडमिशन केलेले आहेत त्यांनी काळजी करू नका 1 एप्रिल 2024 पासून रेगुलर टेस्ट मिळून जाईल.
👉 सध्या सर्वजण पोलीस भरती फॉर्म भरण्यात व्यस्त आहे सर्वांनी फॉर्म व्यवस्थित भरून घ्या पहिले फॉर्म भरून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
👉 अँडमिशन केले आहे परंतु मेसेज चा रिप्लाय आला नाही तर काळजी करू नका कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल 2024 पासून तुम्हाला टेस्ट मिळून जाईल. 🙏
👍 53✍ 2
🛑 ONLY KHAKI स्पेशल 100 दिवस पोलीस भरती स्पेशल बॅच...👆
✅ हि महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज बॅच आहे.
✅ सर्व विषयांची ही स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे पेपर पॅटर्न एकदम जबरदस्त असेल. सर्व टेस्ट या ऑनलाईन + PDF अशा दोन्ही स्वरूपात मिळेल.
✅ एका दिवसाची फी फक्त 2 रुपये आहे 100 दिवसांची फी 199 रूपये अँडमिशन घेण्यासाठी वर दिलेल्या फोटोमधील संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून अँडमिशन घ्यावे.
✅ टेस्ट सिरीज बॅच 21 मार्चपासून दररोज सुरू होत आहे आजच आपले अँडमिशन करून घ्या.
➡️ फोटो मध्ये दिलेला QR कोड वर पेमेंट करून स्क्रीनशॉट खालील लिंक वर क्लिक करून पाठवां.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://wa.me/7559297100
👍 25✍ 1❤ 1👌 1
TATA WPL 2024 ऑरेंज कॅप कोणी जिंकली?Anonymous voting
- स्म्रिती मानधना
- मेग लांनिंग
- एलिस पेरी
- शेफाली वर्मा (Hit Woman)
👍 101🔥 9❤ 8👌 8
TATA WPL 2024 पर्पल कॅप कोणी जिंकली?Anonymous voting
- रेणुका सिंग
- राधा यादव
- आशा शोभना
- श्रेयांका पाटील
👍 99❤ 12🔥 12👌 10✍ 8
भारतीय संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?Anonymous voting
- राज्यसभा
- Pmo
- परराष्ट्र मंत्रालय
- लोकसभा
👍 110🥰 19✍ 12👌 6❤ 1