ShekruTV
رفتن به کانال در Telegram
आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.
نمایش بیشتر633
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-730 روز
آرشیو پست ها
633
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*बियाणे उगवण क्षमता चाचणी*
बियाणांची उगवण क्षमता चाचणी म्हणजे काय? त्याची आवश्यकता. कोणकोणत्या बियाणांची उगवण क्षमता तपासता येते? उगवण क्षमता तपासण्याच्या विविध पद्धती. यासाठी लागणारे साहित्य. कशी करावी उगवण क्षमता चाचणी. उगवण क्षमता चाचणीचे निष्कर्ष आणि बियाणे पेरणीचा निर्णय. दरम्यान शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. स्वाती कदम*
विषय विशेषज्ञ, कृषिविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर
दिनांक: २५/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09
Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, मोहोळ
https://www.facebook.com/kvkmohol
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/hy-vo17FzkU
कृविकें, मोहोळ
https://youtube.com/live/TSBJmJ_QJLY
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*एल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुधन व चारा पीक व्यवस्थापन*
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुधन व्यवस्थापन कसे करावे? पशुधन आरोग्य आणि पोषण व्यवस्थापन कसे असावे? कमी पावसाच्या काळात चारा नियोजन व व्यवस्थापन कसे करावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वक्ते
*डॉ. गजेंद्र लोंढे*
विभाग प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी
समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. प्रभाकर पडघन*
सदस्य शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, वनामकृवि, परभणी
दिनांक: २३/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/AcLmZaYfZSo
633
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation
*Biochar Series - 017*
*Stakeholder Spotlight: KriSHE Carbon*
*Democratising Carbon Markets for Small Farmers*
startup journey, philosophy and business model. mobile artisanal production of biochar at the farmer's field. cotton, chilli, others as biomass/feedstock.
the ‘climapreneur’ model. working with farmer communities. dMRV.
standards, carbon markets. ways to partner for VLE, NGOs, FPOs.
questions and answers.
*Naga Sai Krishna*
Co-Founder, KriSHE Carbon
*Anjali Rose*
Co-Founder, KriSHE Carbon
Date: 20/06/2026
Time: 7 pm IST
Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
Facebook
https://www.facebook.com/shekrutv
YouTube
Shekru
https://youtube.com/live/M-T8XzqjKHU
2dot0 Farms
https://youtube.com/live/IvRnnkSuR2g
LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru
633
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
प्रथिनांनी समृद्ध चारा बँक
हवामान बदल आणि चारा पिके व्यवस्थापन. चारा उत्पादनासाठी पडीक व नापीक जमिनींचा प्रभावी वापर. वर्षभर चारा उपलब्धतेसाठी चारा पिकांची लागवड. चारा टंचाई आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था विकसित प्रथिनांनी समृद्ध चारा बँक प्रणाली. समृद्ध चारा बँक काय आहे संकल्पना? चारा बँकेची गरज. या प्रणालीत चारा पिकांची निवड कशी केली जाते? चारानिहाय प्रथिनांचे प्रमाण. लागवड व्यवस्थापन. कोणती चारा पिके कुठे लावावीत. शेती बांधावर चारा लागवड. वनचारा पिक पद्धती. बहुवार्षिक चारा पिक पद्धती. चारा बँकेचा शेतकऱ्यांना कसा होतोय फायदा? प्रशिक्षणाची आवश्यकता. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
संग्राम भा. चव्हाण
वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनशेती)
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे
दिनांक: १९/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09
ID: 825 6637 4395
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/H2qABYZIheY
633
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*खरीप पिकांसाठी बीजप्रक्रिया*
समाविष्ट पिके: तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस व ऊस इत्यादी.
बीजप्रक्रिया म्हणजे काय? आवश्यकता. खरीप हंगामातील समाविष्ट पिके. बीजप्रक्रिया का करावी? बीजप्रक्रियेच्या पद्धती व प्रकार. जैविक बीजप्रक्रिया कशी करावी? आवश्यक सामग्री. बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी. बीजप्रक्रियेचा क्रम. बीजप्रक्रियेचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. स्वाती कदम*
विषय विशेषज्ञ, कृषिविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर
दिनांक: १८/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09
Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, मोहोळ
https://www.facebook.com/kvkmohol
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/Wo5EvtI-6no
कृविकें, मोहोळ
https://youtube.com/live/vcReFqrYxt4
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन*
एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम नियोजन कसे करावे? विविध पिकांचे लागवड नियोजन कसे करावे? खरीप पीक लागवडीमध्ये काय काळजी घ्यावी? कोणते वाण घ्यावेत? आंतरपिके कोणते घ्यावीत? खत व्यवस्थापन कसे करावे? व इतर घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वक्ते
*डॉ. आनंद गोरे*
मुख्य शास्त्रज्ञ, अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी
दिनांक: १६/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/jYEvVQ4_kVo
633
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*तूर पिकातील संतुलित खत व्यवस्थापन*
मृदा परीक्षणाचे महत्त्व व अहवालानुसार खतांची शिफारस. तूर पिकाच्या अन्नद्रव्यांच्या गरजा व शिफारशीत खत मात्रा. नत्र, स्फुरद व पालाश यांचा संतुलित वापर आणि उत्पादनवाढीतील भूमिका. सल्फर, झिंक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व व कमतरतेची लक्षणे. जैविक खतांचा वापर (शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत) आणि मातीचे आरोग्य. रायझोबियम व पीएसबी जैवखतांची बीजप्रक्रिया व त्याचे फायदे. पर्णीय खत फवारणीचे नियोजन व फुलोरा-शेंगा भरण्याच्या अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन. खत वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना. संतुलित खत व्यवस्थापनाचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
काजल म्हात्रे
विषय विशेषज्ञ
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर
दिनांक: १२/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09
Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/E-7eYr5lX2A
633
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*हळद बेणे निवड*
हळद लागवडपूर्व नियोजनातील महत्वाचे टप्पे. हळद लागवडीपूर्वी बेणे निवड कशी करावी? बेणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? बेणे खरेदीत फसवणूक होऊ शकते का? आदर्श बेणे कसे ओळखावे? खात्रीशीर बेणे कुठे मिळते? सद्यस्थिती कसे आहेत बेण्याचे दर? महाराष्ट्रात कोणत्या हळद जातीची सर्वाधिक लागवड. बेणे खरेदी केल्यानंतर काय काळजी घ्यावी? लागवडीपूर्व बेणे प्रक्रिया कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. पी. पी. शेळके*
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
*प्रा. अनिल ओळंबे*
उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली
दिनांक: ११/०६/२०२६
वेळ : सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09
Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, हिंगोली
https://www.facebook.com/kvkhingoli
शेकरू
https://youtube.com/live/H26Lhxz-Cp8
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*एल निनोच्या पार्श्वभूमीवर तूर लागवड नियोजन*
तूर पीक लागवडीमध्ये काय काळजी घ्यावी? कोणते वाण घ्यावेत? आंतरपिके कोणते घ्यावीत? खत व्यवस्थापन कसे करावे? व इतर घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वक्ते
*डॉ. किरण जाधव*
मुख्य कृषिविद्यावेत्ता, अ.भा.स. एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
दिनांक: ०९/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/WKBWClhB1vY
633
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation
*Biochar Series - 016*
*Distributed & Small Scale Village-Level Biochar Production*
can thousands of smallholder farmers collectively deliver high-integrity carbon removal? how distributed biochar systems can transform agricultural waste into durable carbon sinks while improving soil health, creating rural livelihoods, and generating verifiable carbon credits. challenges of emissions control, data quality, MRV, technology, standards, and community-led implementation and what it will take to scale this model responsibly. questions and answers.
*Naved Ahmad*
Founder
Ecosys.Earth
Date: 06/06/2026
Time: 7 pm IST
Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
Facebook
https://www.facebook.com/shekrutv
YouTube
Shekru
https://youtube.com/live/Z1YlrZJoxyI
2dot0 Farms
https://youtube.com/live/4S6nYuiPgTM
LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru
633
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*मोह फुल प्रक्रिया*
*समाविष्ट उत्पादने: विविध प्रकारचे लाडू, राब, चिक्की, भाकरी इ.*
निर्मितीसाठी कच्चा माल कसा निवडावा? तयार करण्याची प्रक्रिया. प्रक्रियेचे विविध टप्पे. पोषणमुल्य व टिकवण क्षमता. प्रक्रियेनंतर उरलेल्या मालाचा वापर. आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च. व्यवसाय नियोजन. उद्योग उभारणी अर्थशास्त्र. लेबलिंग व पॅकिंग. विपणन व्यवस्थापन. आवश्यक परवाने. योजना व अर्थसहाय्य. उद्योग सुरु करताना आलेली आव्हाने. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. पी. पी. शेळके*
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
*महादाजी शिरडकर*
संस्थापक, आदिरा मोहफुल लड्डू उद्योग, दांडेगाव, कळमनुरी, हिंगोली
दिनांक: ०३/०६/२०२६
वेळ : सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09
Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/jPEfJ3d8FOA
कृविकें, हिंगोली
https://youtube.com/live/DNZ7TqtPkAo
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*एल निनोच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन पीक लागवड व्यवस्थापन*
एल निनो म्हणजे काय? एल निनो च्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागात पीक नियोजन कसे करावे? सोयाबीन पीक लागवडीमध्ये काय काळजी घ्यावी? कोणते वाण घ्यावेत? आंतरपिके कोणते घ्यावीत? खत व्यवस्थापन कसे करावे? व इतर घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
प्रा. अरुण गुट्टे
विस्तार कृषिविद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबेजोगाई, वनामकृवि, परभणी
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
डॉ. पपिता गौरखेडे
मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी
दिनांक: ०२/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/Q5JLhWeYKK0
633
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*खतांचा संतुलित वापर*
खतांचा संतुलित वापर म्हणजे काय? पिकांना कोणत्या प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते? सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचे प्रमाण कसे असावे? जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये माती व पाणी परीक्षणाचे महत्व काय आहे? रासायनिक खतांचे जमिनीवर व मनुष्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. दिनेश नांद्रे*
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे
*डॉ. अतिश पाटील*
विषय विशेषज्ञ (मृद विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, धुळे
दिनांक: ०१/०६/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, धुळे
https://www.facebook.com/dhulekvk
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/fS6qSnCl1fE
कृविकें, धुळे
https://youtube.com/live/hGaMzxmdzlc
633
Jointly Organized by 2dot0 Farms, Biochar Education & Shekru Foundation
*Biochar Series - 015*
*Biochar Uses Beyond Soils*
beads, dhoop sticks, idols - buddha, ganesha, durga.
utility - cosmetics - soaps, shampoos, health & hygiene.
basic household water filtration, paints.
certification needs, easy ones to start, next phase products. models for self help groups. questions and answers.
*Dr. Sai Bhaskar Reddy Nakka*
Founder
Biochar Education
Date: 30/05/2026
Time: 7 pm IST
Zoom
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
Facebook
https://www.facebook.com/shekrutv
YouTube
https://youtube.com/live/2XiM2m3ZcR0
LinkedIn
https://www.linkedin.com/company/shekru
633
कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन*
हुमणी किडीची ओळख. कोणकोणत्या पिकावर आढळते? नुकसानीची तीव्रता. जीवनक्रम. नुकसानीचा प्रकार. हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन. यात जैविक, तांत्रिक व रासायनिक उपाय. इतर घरगुती उपाययोजना. नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर. भुंगेऱ्यांचा सामुहिक बंदोबस्त यासाठी उपाययोजना. हुमणी नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व करावयाची कामे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. विपुल वाघ*
विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२
दिनांक: २९/०५/२०२६
वेळ : सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09
Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/wJI8J5KpD3k
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कोरडवाहु शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान
कोरडवाहू शेती म्हणजे काय? कोरडवाहू शेतीसाठी पिके व पीक पद्धतीची निवड. कोरडवाहू शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान कोणते व कसे वापरावे? एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोणते शेती तंत्रज्ञान वापरावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
डॉ. अनिता चोरे
मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
प्रा. प्रितम भुतडा
सहायक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी
दिनांक: २६/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/hUE2Q-q0yXQ
633
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मान्सूनपूर्व कोरडी पेरणीची तंत्र
मान्सूनपूर्व कोरडी पेरणीचे तंत्र म्हणजे काय? कोरडी पेरणी पद्धतीचे नैसर्गिक शेतीतील महत्व. कोरडी पेरणी पद्धतीत पिकांची विविधता. कोरडी पेरणीसाठी बिजामृत व घनजीवामृत निर्मिती व वापर. कोरडी पेरणीसाठी सीड पेलेटिंग तंत्र याची तयार करण्याची पद्धती. नेमकी कशी केली जाते कोरडी पेरणी. कोरड्या पेरणीचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
संग्राम भा. चव्हाण
वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनशेती)
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र
गौरी रवळे
संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र
धनश्री नेवसे
संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे
दिनांक: २२/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09
ID: 825 6637 4395
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/LlavqGIvJBE
633
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पशुधनातील प्रकाशसंवेदनशीलता लक्षणे आणि उपाय
प्रकाशसंवेदनशीलता (फोटोसेन्ससटायझेशन) म्हणजे काय? प्रकाशसांवेदनशीलता. सनबर्न व फोटोडार्मटिटिस वेगवेगळे आहेत का? कोणत्या पशूंमध्ये जास्त प्रभाव दिसून येतो. प्रकाशसांवेदनशीलतेची कारणे. प्रकाशसंवेदनशीलता करणाऱ्या वनस्पती. प्रकाशसंवेदनशीलता निर्माण करणारे घटक. प्रकाशसंवेदनशीलतेचे प्रकार. प्राथमिक प्रकाशसंवेदनशीलता. दुय्यम (यकृतजन्य) प्रकाशसंवेदनशीलता. प्रकाशसांवेदनशीलतेची लक्षणे. त्यांचा पशुधनावर होणार परिणाम. प्रथोमोपचार. उपाय आणि बचाव. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. स्वाती उमप
सहायक प्राध्यापिका, पशु औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, नागपुर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपुर
दिनांक: २१/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/ZAYZX52WiYs
633
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*एल निनो आणि खरीप २०२६ साठी हवामान अंदाज*
एल निनो म्हणजे काय? त्याचा एकंदरीत पावसावर कसा परिणाम होतो? खरीप २०२६ साठी हवामान अंदाज. पिकांवरील संभाव्य परिणाम. आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापन उपाय. अॅग्रोमेट अॅडव्हायझरी/सल्ला व शेतकरी मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
*डॉ. इन्द्र मणि*
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
*डॉ. खिजर बेग*
संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी
वक्ते
*डॉ. कैलास डाखोरे*
कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी
दिनांक: १९/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
युट्युब
https://youtube.com/live/UhBlIcHUD3I
633
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*पशुधनाकरिता उन्हाळ्यातील पर्यायी चारा व्यवस्थापन*
टंचाई काळात चारा जनावरांच्या चाऱ्यासाठी विविध पर्याय. यात अझोला, मुरघास आणि हायड्रोपोनिक्स इ. समावेश. काटे विरहित निवडुंगाचा वापर कसा करावा? कोरडा चारा तसेच कृषी अवशेषांचा वापर कसा करावा? वृक्षाधारित चाऱ्याचा वापर करता येईल का? टंचाई काळात चाऱ्याचे नियोजन कसे करावे? चाऱ्याची पचनियता वाढवण्याच्या प्रक्रिया. निकृष्ट चारा सकस कसा करावा? चाऱ्यातील विषारी घटक कमी करण्यासाठीचे उपाय. चाऱ्याची साठवणूक कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. निहाल मुल्ला*
विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी
दिनांक: १५/०५/२०२६
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09
Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/PMDVOhKFd_I
कृविकें, सगरोळी
https://youtube.com/live/e_0xhA_1yNI
