cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Economics💲💸💰💳📈📉📊

अर्थशास्त्र संकल्पना , महत्वपूर्ण आकडेवारी , शासकीय योजना , अर्थसंकल्प , आर्थिक पाहणी याबाबत संपूर्ण ऑनलाईन मार्गदर्शन

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استزبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
1 155
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

📚दारिद्र्य व दारिद्र्यविषयक समिती https://youtu.be/9954Km7gyS8
نمایش همه...
भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 4. दारिद्र्य व दारिद्र्य विषयक समित्या #poverty #economics

1. दारिद्र्य व्याख्या - संयुक्त राष्ट्र(UN), जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक2. दारिद्र्य मोजणी● पी. डी. ओझा समिती● नियोजन आयोग कृतीदल● लकडावाला समिती● NSSO...

📚रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया https://youtu.be/VgcnMV76hLY
نمایش همه...
भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) #RBI #Repo #CRR #SLR #monetarypolicy #bank

भारतीय रिझर्व्ह बँक ● स्थापना, शिफारस, भांडवल, राष्ट्रीयीकरण ● RBI संचालक मंडळ ● RBI ची कार्य ● RBI चलनविषयक (मौद्रीक) धोरणाच्या अंमलबजावणीची साधने ● रोख राखीव प्रमाण (CRR) ● वैधानिक तरलता प्रमाण (SLR) ● बँक दर (Bank Rate) ● रेपो दर (Repo Rate) ● रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) ● Term Repo Operations ● बाजार स्थिरीकरण योजना (Market Stabilisation Scheme) ● सीमांत राखीव सुविधा (Marginal Standing Facility)

राज्यसेवा पूर्व 2020 व संयुक्त गट ब 2020 परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय - अर्थशास्त्र अर्थशास्त्र विषयाच्या सर्व परिक्षाभिमुख संकल्पना स्पष्टीकरण ◆घटकनिहाय मार्गदर्शन ◆जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण इत्यादी सर्व घटकांचे व्हिडीओ Lectures 🌸पैसा आणि चलन🌸 https://youtu.be/9uSevB8LHJY व्हिडिओ लेक्चर Update साठी Subscribe करा. https://www.youtube.com/channel/UCRWjIHYJJw4tox9rlnQrVmg
نمایش همه...
भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 2. पैसा आणि चलन #curreny #economics

1. पैसा आणि चलन2. पैसा म्हणजे काय?3. पैसा व चलन यातील फरक4. चलनाचे प्रकार5. परिवर्तनीय कागदी चलन व अपरिवर्तनीय कागदी चलन6. नवीन महात्मा गांधी सिरीज नोटा7. 10...

📚बेरोजगारी व बेरोजगारी विषयक आकडेवारी https://youtu.be/98RMchHcAbI
نمایش همه...
◆बेरोजगारी (Unemployment) #unemployment #indianeconomy #mpsceconomics #arthashastra

#unemloyment #types_of_unemployment 1. बेरोजगारी 2. बेरोजगारीचे प्रकार 3. बेरोजगारी मोजणीच्या पद्धती ● नित्य प्रमुख स्थिती (Usual Principal Status) ● नित्य प्रमुख व दुय्यम स्थिती (Usual Principal and Subsidiary Status) ● चालू साप्ताहिक स्थिती (Current Weekly Status) ● चालू दैनिक स्थिती ( Current Daily Status)

विषय - भारतीय अर्थव्यवस्था Lecture No. 6 - भारतीय रिझर्व्ह बँक By - प्रशांत मधुकर खेडकर (STI) समाविष्ट घटक ● RBI स्थापना, शिफारस, भांडवल, राष्ट्रीयीकरण ● RBI संचालक मंडळ ● RBI ची कार्य ● RBI चलनविषयक (मौद्रीक) धोरणाच्या अंमलबजावणीची साधने ● रोख राखीव प्रमाण (CRR) ● वैधानिक तरलता प्रमाण (SLR) ● बँक दर (Bank Rate) ● रेपो दर (Repo Rate) ● रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) ● Term Repo Operations ● बाजार स्थिरीकरण योजना (Market Stabilisation Scheme) ● सीमांत राखीव सुविधा (Marginal Standing Facility) https://youtu.be/VgcnMV76hLY
نمایش همه...
भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) #RBI #Repo #CRR #SLR #monetarypolicy #bank

भारतीय रिझर्व्ह बँक ● स्थापना, शिफारस, भांडवल, राष्ट्रीयीकरण ● RBI संचालक मंडळ ● RBI ची कार्य ● RBI चलनविषयक (मौद्रीक) धोरणाच्या अंमलबजावणीची साधने ● रोख राखीव प्रमाण (CRR) ● वैधानिक तरलता प्रमाण (SLR) ● बँक दर (Bank Rate) ● रेपो दर (Repo Rate) ● रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) ● Term Repo Operations ● बाजार स्थिरीकरण योजना (Market Stabilisation Scheme) ● सीमांत राखीव सुविधा (Marginal Standing Facility)

#Economics 🔰महारत्न , नवरत्न , मिनीरत्न🔰 ◆भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून ◆उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून ◆ भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता. ◆ भारतातील महारत्न उद्योग एकूण - 10 1. BHEL 2. कोल इंडिया लिमिटेड 3. गेल (इंडिया) लिमिटेड 4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 5. एनटीपीसी लिमिटेड 6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड 7. SAIL 8. BPCL 9. HPCL 10. PGCIL (Power Grid Corporation of India Limited) ◆नवरत्न उद्योग - 14 --------------------------------------------------- माहिती संकलन - प्रशांत खेडकर (STI) @RajyasevaSTI
نمایش همه...
🎯अर्थशास्त्र सरावप्रश्न🎯 1386. प्रादेशिक ग्रामीण बँकांत राज्य सरकारचा वाटा किती टक्के आहे?Anonymous voting
  • 1. 15%
  • 2. 35%
  • 3. 50%
  • 4. राज्याचा वाटा नाही.
0 votes
🎯अर्थशास्त्र सरावप्रश्न🎯 1385. प्रादेशिक ग्रामीण बँकांची (RRB) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेली आहे?Anonymous voting
  • 1. विजय केळकर
  • 2. धनंजय गाडगीळ
  • 3. एस. शिवरामन
  • 4. एम. नरसिंहन
0 votes
🎯अर्थशास्त्र सरावप्रश्न🎯 1382. RTGS (Real Time Gross Settlement) प्रणालीद्वारे कमीतकमी किती रकमेची देणी देता येतात?Anonymous voting
  • 1. 10000
  • 2. 1 लाख
  • 3. 2 लाख
  • 4. 2 लाख 50 हजार
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.