cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

MPSC Talathi Maharashtra Police GK

Contact Me - @Maharashtra_Exam_Bot महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त MPSC Talathi वर.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
12 798
مشترکین
+9024 ساعت
+7447 روز
+2 35330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
😍Get a chance to meet Khan Sir and Ojha sir Personally. Just Register and Attempt this Free SSC Scholarship Test. Also win free mobile, tablets and cash prizes. Offer Limited for today only. Register Free untill link expired. https://bit.ly/Free_SSC_CHSL_Scholarship_2024 https://bit.ly/Free_SSC_CHSL_Scholarship_2024
نمایش همه...
2019) जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो........ त्याला म्हणतात.Anonymous voting
  • आधिक्य अंदाजपत्रक
  • तुटीचे अंदाजपत्रक
  • समतोल अंदाजपत्रक
  • वरीलपैकी कोणतेही नाही
0 votes
👍 1🙏 1
2017) नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतीकी, वैधानिक तरलता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करावी.Anonymous voting
  • 32.50%
  • 30.50%
  • 25%
  • 28%
0 votes
🥰 3
2018) सरकारचा कायदा व सुव्यवस्था, यावरील खर्च हा आहे.Anonymous voting
  • उत्पादक खर्च
  • अनुत्पादक खर्च
  • भांडवली खर्च
  • वरिलपैकी कोणतेही नाही
0 votes
👍 1🥰 1
2020) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हे होते ?Anonymous voting
  • स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
  • स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना
  • शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार योजना
  • वरिलपैकी कोणतेही नाही
0 votes
👍 7🏆 3
2015) रिझर्व्ह बँकेची पत नियमांची साधने पुढीलप्रमाणे आहेत. अ संख्यात्मक पत नियमांची साधने ब. गुणात्मक पत नियमांची साधनेAnonymous voting
  • फक्त अ
  • फक्त ब
  • वरीलपैकी नाहीत
  • अ आणि ब दोन्ही
0 votes
👍 3
2016) रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पध्दतीतचा समावेश होतो.Anonymous voting
  • खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
  • बँक रेट
  • राखीव निधीचे बदलते प्रमाण
  • वरिलपैकी सर्व
0 votes
👍 3🙏 1
2009) जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रयोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत या बरोबर दिली जाते.Anonymous voting
  • दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ
  • बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता
  • "गरिब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळांत होण्याचे प्रमाण आहे त्यावर अधिक भर"
  • वरिल सर्व
0 votes
👍 1
2007) सन 1991 मध्ये विकासाचे एल.पी.जी. प्रतिमान त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणले.Anonymous voting
  • पी. व्ही. नरसिंहराव
  • प्रणव मुखर्जी.
  • डॉ. मनमोहनसिंग
  • पी. चिदंबरम
0 votes
👍 5🏆 2
2012) महारत्न, नवरत्न, मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत ?Anonymous voting
  • केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
  • भारतातील महत्वांची बंदरे
  • भारतातील हिऱ्यांच्या खाणी
  • भारतातील रेल्वेस्थानके
0 votes
👍 1