cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🎯 MPSC 🎯

◆ For MPSC & UPSC _____________________________________ ★ Best Online Platform for UPSC/MPSC Aspirants

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
12 349
مشترکین
-324 ساعت
-167 روز
-8330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

दिनांक. 1,2 व 3 जून 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_1_,2_व_3_जून_2024_टर्निंग_पॉईंट्स_चलूघडामोडी_नोट्स.pdf2.12 MB
दि_5_व_6_जून_2024_टर्निंग_पॉईंट्स_चलूघडामोडी_नोट्स.pdf2.49 MB
18 वी लोकसभा निवडणूक 2024.pdf2.64 MB
सर्वांनी लक्षात ठेवा.. अचानक परीक्षा तारीख आली म्हणून घाबरून जाऊ नका.. आता पर्यंतच अभ्यास केले आहे.. त्यावर तुमची पोस्ट 101% निघणार.. स्वतः वर विश्वास ठेवा.. मी म्हणत आहे म्हणून नाही.. मी बऱ्याच जणांच्या संपर्क मध्ये.. काही जणांना.. जॉब मिळाली.. काही जणांना बाकी आहे.. पण मला सातत्य ठेवणाऱ्या मुलांवर जास्तं कॉन्फिडन्स आहे.. जरी एखादा मुलगा खूप हुशार जरी असला आणि मी एक महिन्यात post काढतो असे म्हणनाऱ्या मुलावर माझा कॉन्फिडन्स नाही. असे प्रवचन देण्याचा एकच उद्देश असतो... की काही मुल अभ्यास करत असतात. पण शेवटच्या टप्यात कारण नसताना घाबरतात.. त्यांना असा डोस कुणीतरी देणे आवश्यक असते.. एक लक्षात ठेवा.. अभ्यास करत असताना फक्त अभ्यास.. tension नाही. त्याचा परिणाम अभ्यासाची quality खराब होण्यात होत असते.. माझ्या नेहमीच तुम्हाला शुभेच्छा आहेत.. राहतील.. आपलाच विकास सिंदाळकर & सचिन कुरुंद
نمایش همه...
نمایش همه...
TURNING POINTS - Apps on Google Play

Discover a whole new way of learning with our innovative educational platform.

दिनांक. 11, 12 व 13 मे 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_11,_12_व_13_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf2.10 MB
टर्निंग पॉईंटस टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्राम माहिती पुस्तिका
نمایش همه...
टर्निंग_पॉईंट्स_टार्गेट_खाकी_मेंटरशिप_प्रोग्राम_माहिती_पुस्तिका.pdf2.00 MB
🔘टर्निंग पॉईंट्स टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्राम🔘 स्वरूप काय आहे - पोलीस भरती टेस्ट सिरीज स्वरुपातील एकुण किती टेस्ट देणार आहे - 150 fix ( 250 टेस्टचे टार्गेट ठेवले आहे) आमचाच का प्रोग्रॅम तूम्ही जॉईन करावा?- QUANTITY आणि QUALITY दोन्हीं एकत्र असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट. SUCCESS मिळवून देण्यासाठी योजनाबध्द आखणी केलेली एकमेव टेस्ट. 2019 ला ज्यांनी केले त्यांना विचारा. TIME TABLE बनवले आहे का?- होय, 120 दिवसाचा.. योजनाबध्द आखणी म्हणजे काय?- योजनाबद्ध आखणी केलेली टेस्ट याचा अर्थ - विषय निहाय टेस्ट. घटक व उपघटक निहाय टेस्ट. दर आठवड्याला फुल्ल टेस्ट आणि परिक्षा पुर्वी पण दहा फुल्ल टेस्ट देणे. उदा. जर तुम्ही पंचायत राज हा विषय विचारात घेतला तर त्यामध्ये 1) स्थानिक स्वराज्य संस्थांची पार्श्वभुमी 2) ग्रामपंचायत, ग्रामसेवक, ग्रामसभा 3) पंचायत समिती 4) जिल्हा परिषद व 5) नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्याप्रमाणे घटक पडतात. तर या प्रत्येक घटकावर किमान एक टेस्ट असेल. म्हणजे तूम्ही प्रत्येक विषयाची किती टेस्ट देणार - 👉मराठी -35 👉 गणित - 17 👉बुद्धिमत्ता - 18 👉Gk - 35 👉फुल्ल टेस्ट - 30 👉चालू घडामोडी - जानेवारी 2024 ते परीक्षा पुर्वी पर्यंतचे टेस्ट.. जेवढे जास्त होतील ... टेस्ट स्वरूप - ऑनलाईन फक्त.( एक टेस्ट 3 वेळा सोडवू शकता. टेस्ट कालावधी - एक वर्ष फी किती आहे? - सध्या जी ऑफर सुरु आहे.. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल.. तूम्ही जेवढे लवकर जॉईन कराल तेवढी स्वस्त टेस्ट मिळणार. कारण जसे जसे टेस्ट वाढवू व अपलोड करु तसे तसे फी मात्र वाढवणार यात काहीच शंका नाही . त्यामूळे कल करे सो आज आणि आज करे सो अभी... तरच फी वाचणार. सध्या टेस्ट जॉईन करण्याचां आग्रह का करत आहेत?- कारणं तुमची फी वाचणार आहे. आणि एक लक्षात ठेवा .. NO TEST NO POST.. जो विद्यार्थी जास्तीत जास्त सोडवेल तोच विद्यार्थी पोस्ट मिळेल.. आणि CONSISTENCY IS KEY TO SUCCESS.. सातत्य ही यशाची किल्ली आहे.. त्यामुळे परीक्षेपूर्वी जॉईन करण्याचा विचार करत असाल त्यापेक्षा आत्ताच जॉईन करून तुमच्या यशाची संधी जास्तीत जास्त वाढेल. टेस्ट कशी जॉईन करायचं - टर्निंग पॉइंटस ॲपवरुन... टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्रॅम या वर क्लिक करुन payment केल्यास टेस्ट लगेच सुरू होतील. अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb Payment link - https://folpb.on-app.in/app/oc/494596/folpb?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app मोफत चालू घडामोडी नोटस साठी - 8999561313 हा नंबर टर्निंग पॉइंटस नावाने save करून त्यावर तुमचे नावं, तालुका, जिल्हा पाठवा. 24 तासाच्या आत व्हाट्सअप स्टेटस दिसल्यास तुमचा नंबर सेव झाला आहे असे समजा अन्यथा परत एकदा मेसेज करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करुन माहिती पाठवा. Message turningpoint on WhatsApp. https://wa.me/918999561313 टर्निंग पॉईंट टार्गेट खाकी मेंटरशिप प्रोग्राम माहिती पुस्तिका खाली दिली आहे.
نمایش همه...
दिनांक. 2 मे 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_2_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.08 MB
दि_3_व_4_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.43 MB
दि_5_व_6_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.35 MB
दि_7_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.36 MB
दि_8_व_9_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.13 MB
दि_10_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.24 MB
दिनांक. 24 व 25 एप्रिल 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_24_व_25_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.56 MB
दि_28_व_29_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.37 MB
प्रकरण 3. धाराविद्युत.pdf2.05 MB
दि_30_एप्रिल_व_1_मे_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी.pdf1.31 MB
दिनांक. 23 एप्रिल 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_23_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.33 MB
दिनांक. 18 एप्रिल 2024 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर 👉TCS IBPS पॅटर्न 👉 डिजिटल स्वरूपात. ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
نمایش همه...
दि_18_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.67 MB
दि_19_व_20_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf1.80 MB
दि_21_व_22_एप्रिल_2024_टर्निंग_पॉईंट्स_चालूघडामोडी_नोट्स.pdf2.01 MB