fa
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

رفتن به کانال در Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

نمایش بیشتر
6 775
مشترکین
-124 ساعت
-187 روز
-4330 روز
آرشیو پست ها
✅स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी Ignite Academy कडून Big Announcement.. ✅Hurry Up Now 📱 जाणून घ्या सविस्तर माहिती 🔗 h
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी Ignite Academy कडून Big Announcement.. Hurry Up Now 📱 जाणून घ्या सविस्तर माहिती 🔗 https://youtu.be/cxzQRhkdJss

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏷 Coupon Code: PADWA10 📅 Offer V
🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏷 Coupon Code: PADWA10 📅 Offer Valid Till: 19 March 2026 📲Download Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Call: 8888996116

🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏷 Coupon Code: PADWA10 📅 Offer V
🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏷 Coupon Code: PADWA10 📅 Offer Valid Till: 19 March 2026 📲Download Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Call: 8888996116

🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 ✨ “गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यशाची गुढी उभारा - Ignite सोबत करा नवीन वर्षाची दमदा
🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 “गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यशाची गुढी उभारा - Ignite सोबत करा नवीन वर्षाची दमदार सुरुवात!” 🎉 🥇नवीन वर्ष, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात🥇 👉 सर्व कोर्सेसवर 20% भरघोस सूट 💥 💥Use Coupon Code: PADWA20 ⏳ ऑफर मर्यादित काळासाठी! - 19 मार्च ⭐️Download Ignite Academy App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Call: 8888996116

🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🫴 सर्व कोर्सेसवर 20% Discount 🏷
🌸गुढीपाडवा स्पेशल ऑफर 🌸 💐Ignite Academy कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🫴 सर्व कोर्सेसवर 20% Discount 🏷 Coupon Code: PADWA20 📅 Offer Valid Till: 19 March 2026 📲Download Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Call: 8888996116

✅ क्रिकेट प्रेमीसाठी आनंदाची बातमी ✅28 मार्चपासून IPL सुरू होणार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
क्रिकेट प्रेमीसाठी आनंदाची बातमी 28 मार्चपासून IPL सुरू होणार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

The design of pin of a rocker arm of an I.C. engine is based on
Anonymous voting

When a helical compression spring is cut into halves, the stiffness of the resulting spring will be
Anonymous voting

✅इराणने मैत्री पाळली !...
इराणने मैत्री पाळली !...

✅#MPSC गट ब जाहिरात 2026 पुढील 7 दिवसात कधीही येईल.. गट क पूर्व परीक्षा 2026 जाहिरात पण याच महिन्यात येणार आहे.. दोन्हीही जाह
#MPSC गट ब जाहिरात 2026 पुढील 7 दिवसात कधीही येईल.. गट क पूर्व परीक्षा 2026 जाहिरात पण याच महिन्यात येणार आहे.. दोन्हीही जाहिरात मध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे.. 🙏🙏 #MPSC गट ब येणाऱ्या 2026 पूर्व परीक्षा जाहिरात साठी अंदाजित जागा पुढीलप्रमाणे असतील.. जागा मध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो..🔥🔥 PSI 308 STI 274 SR - 43 ASO -127 📱JOIN — https://t.me/upscmpscignite

आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर कोणती ना कोणती परीक्षा ही असतेच त्यात आपण किती खरे उतरतो, तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कसे सामोरे जातो, ती गोष्ट कशी सांभाळतो हे महत्त्वाचे असते आणि याच्यातूनच आपण नवीन काहीतरी शिकत असतो म्हणून कधीच खचून न जाता स्वतःला किती चांगल्या प्रमाणात ठेवता येईल हे महत्त्वाचे असते मग ते आयुष्याची परीक्षा असो किंवा अजून कोणतीही.......... चला वाघानो, अनेक Exam होणार आहेत, तुमचा अभ्यास थांबवू नका 🥇

✅राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व 69 तहसील कार्यालयांना सरकारची मान्यता 📱JOIN — https://t.me/Igniteacademy20
राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व 69 तहसील कार्यालयांना सरकारची मान्यता 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅ महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

For sight distance calculation ‘Time of perception’ and reaction depends on
Anonymous voting

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

_____ is a point on which both minus sight and plus sight are taken on a line of direct levels.
Anonymous voting

✅देशाच्या इतिहासातील पहिली घटना ⭐️ इच्छामरण प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षी
देशाच्या इतिहासातील पहिली घटना ⭐️ इच्छामरण प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने 'पॅसिव्ह यूथनेशिया' म्हणजेच उपचार थांबवून मृत्यू पत्करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅LPG ला ESMA कायदा लागू ◾️ESMA - Essential Services Maintenance Act 🇮🇳 ◾️देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून बनवल
LPG ला ESMA कायदा लागू ◾️ESMA - Essential Services Maintenance Act 🇮🇳 ◾️देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून बनवलेला कायदा ◾️1968 साली भारत सरकारने हा कायदा केला ◾️राज्य सरकारेही स्वतःचे ESMA बनवू शकतात ESMA कायद्याचे मुख्य नियम: या सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप (Strike) करता येत नाही संप करायचा असेल तर 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते सरकार 6 महिन्यांपर्यंत संप बंदी घालू शकते नियम मोडल्यास 1 वर्ष तुरुंगवास + दंड सर्वोच प्राधान्य क्षेत्र सर्वोच प्राधान्य - घरगुती दुसरे स्थान - खतनिर्मिती तिसरे स्थान - चहा / अन्य चौथे - व्यवसायिक/औद्योगिक

✅भारतात गॅसचा जवळपास मोठा तुटवडा निर्माण झाला असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 25 लाख कोटी रूपयांचा नवीन तेल शुद्धीकरण रिफाय
भारतात गॅसचा जवळपास मोठा तुटवडा निर्माण झाला असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 25 लाख कोटी रूपयांचा नवीन तेल शुद्धीकरण रिफायनरी बांधायची घोषणा 🔗 https://maharashtratimes.com/business/business-news/donald-trump-announces-historic-300-billion-dollars-us-oil-refinery-in-50-years-reliance-investment/articleshow/129438813.cms