IGNITE Electrical & Electronics
رفتن به کانال در Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
نمایش بیشتر6 770
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-167 روز
-5430 روز
آرشیو پست ها
🌫🌫🌫
💣 Bharat Dynamics Limited Recruitment Bharti 2025
💰Salary: 15.91 LPA
👉 https://www.instagram.com/reel/DRvxLfUgtxj/?igsh=Mnc2bjc3ODZ6MHY=
वर्ष अजून संपलेलं नाही…! 🔥
वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे ही वर्षाची मेणबत्ती आपल्याला एक अर्थपूर्ण संदेश सांगते. जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंतची मेण वितळल्याप्रमाणे ते महिने आता संपलेले आहेत पण डिसेंबर अजूनही बाकी आहेत. म्हणजेच अजून खूप संधी आहे, अजूनही आपल्याकडे वेळ आहे! मागील दहा महिन्यांमध्ये तुम्ही घेतलेली मेहनत, केलेल्या अभ्यासाची तयारी आणि या आधी दिलेल्या परीक्षांचा अनुभव हे सगळं व्यर्थ जाणार नाही, कारण तीच तुमची खरी ताकद आहे, अर्थात ते आपल्याला Lessons Learned → Opportunity मध्ये बदलायचं आहे.🎯
येणाऱ्या पुढील दोन महिन्यात देखील स्वतःला पुन्हा एकदा झोकून द्या, नवीन पेपरांसाठी, नवीन स्पर्धा परीक्षांसाठी, आणि तुमच्या ध्येयासाठी संपूर्ण ताकद लावा. येणारा प्रत्येक दिवस ही एक संधी आहे, आणि प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या आणखी जवळ नेईल.
शेवटी एकच लक्षात ठेवा "जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटेल, तेव्हा फक्त हेच आठवा की आपण ही सुरुवात कशासाठी केली होती!" ✨
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा UNESCO मुख्यालयात बसवण्यात आला
◾️दिनांक - 26 नोव्हेंबर ( संविधान दिन)
◾️ठिकाण - UNESCO मुख्यालय, पॅरिस (फ्रान्स)
◾️हे अनावरण भारताच्या संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त (1949 -2025) झाले
आजचा दिनविशेष
🧪 विश्व एड्स दिन 2025
थीम – "विघ्नांवर मात करून, एड्स प्रतिसादाचे रूपांतर"
विश्व एड्स दिन जगभरात दरवर्षी १ डिसेंबर रोजी 1988 पासून साजरा केला जातो.
⭐Assistant Professor | Associate Professor
🪙Govt. Engg. Collage
Electrical Engineering
Online Test Series
✅Subject Wise : 10
✅Full Syllabus Mock Test : 05
🤔Features
⭐️Strictly as per exam pattern
⭐️Question designed by Expert Faculty
⭐️All Questions have Detailed Explanation
👨💻Enroll Now:
https://igniteacademy.page.link/fVgz6URGgf7pzBAq6
⬇️DOWNLOAD APP IGNITE ACADEMY
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Contact:8888996116
🏏विराट कोहली एकाच फॉरमॅटमध्ये (52 एकदिवसीय शतक) सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 🏏
सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये 51 शतके
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) कडून 2025 ची मोठी भरती जाहीर झाली आहे!
📌 व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे—
✔️ Post-wise Vacancy Details
✔️ कोणत्या Branch साठी किती Seats
✔️ Eligibility & Qualification
✔️ Age Limit
✔️ Salary Structure (CTC + Allowances)
✔️ Selection Process (WITHOUT GATE)
✔️ Apply Process Step-by-Step
✔️ Important Dates & Official PDF
Engineering विद्यार्थी व Job Aspirants साठी खूप महत्वाचा व्हिडिओ.
👉🏻https://youtu.be/DrlmxiHsD2E
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
⭐Assistant Professor | Associate Professor
🪙Govt. Engg. Collage
Electrical Engineering
Online Test Series
✅Subject Wise : 10
✅Full Syllabus Mock Test : 05
🤔Features
⭐️Strictly as per exam pattern
⭐️Question designed by Expert Faculty
⭐️All Questions have Detailed Explanation
👨💻Enroll Now:
https://igniteacademy.page.link/fVgz6URGgf7pzBAq6
⬇️DOWNLOAD APP IGNITE ACADEMY
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Contact:8888996116
📰 जकार्ता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ठरले; टोकियोला मागे टाकले : UN अहवाल 2025
जकार्ता हे 42 दशलक्ष लोकसंख्येसह UN च्या सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आले आहे.
🌍 2025 मधील टॉप 3 सर्वाधिक लोकसंख्येची शहरे
1 जकार्ता (इंडोनेशिया) – 42 दशलक्ष
2 ढाका (बांगलादेश) – 37 दशलक्ष
3 टोकियो (जपान) – 33 दशलक्ष
🔔 राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) 24x7 नवीन शॉर्ट-कोड हेल्पलाइन : 14490 सुरू केल्याची घोषणा केली आहे.
👉 देशभरातील महिलांवर होणाऱ्या हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाच्या प्रसंगी अधिक जलद आणि सुलभ मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
