IGNITE Electrical & Electronics
رفتن به کانال در Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
نمایش بیشتر6 770
مشترکین
-224 ساعت
-187 روز
-5630 روز
آرشیو پست ها
✔️भारतात सर्वाधिक मृत्यू कशामुळे होतात ?
👉भारतात हृदयरोगासंबंधित आजारांनी सर्वाधिक म्हणजे तब्बल 31% मृत्यू होतात.
🙏🏻26/11 मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस 🙏🙏🏻
💐देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना विनम्र अभिवादन
📘26 नोव्हेंबर — संविधान दिन📘
संविधान दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!💐
✨सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरत एक नवा इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाचं मनःपूर्वक अभिनंदन.❤️👌💐
✔️भारताने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईचा 35–28 असा पराभव केला.
✔️ही स्पर्धा ढाका, बांगलादेश येथे आयोजित करण्यात आली होती.
📍 तुर्की 2026 मध्ये COP31 परिषदेचे आयोजन करणार असून ऑस्ट्रेलिया चर्चेचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ चाललेला बोली विवाद संपुष्टात आला असून हवामान कूटनीतीला बळ मिळाले आहे.
💥 Pune Manapa Bharti 2025
➡️ IBPS Exam Centre
➡️ परीक्षा केंद्राचा घोळ - Center बदलणार का?
➡️ Centre Detail
📱 सेशन 10 मिनिटामध्ये सुरु होत आहे 👇
https://youtube.com/live/wJ_v0DcYt8o?feature=share
💥 Pune Manapa Bharti 2025
➡️ IBPS Exam Centre
➡️ परीक्षा केंद्राचा घोळ - Center बदलणार का?
➡️ Centre Detail
📱 सेशन 40 मिनिटामध्ये सुरु होत आहे 👇
https://youtube.com/live/wJ_v0DcYt8o?feature=share
🔡 Mahatransco LDC Result Update
🔣 निकाल कधी येणार?
🔣 Expected Date काय?
🔣 Mahatransco Exam Result 2025
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/eUFBZQjU-SY
भटक्या जमाती क- प्रवर्गातील धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व लष्करातील सैनिक भरती - 2025-26
👉परीक्षा दिनांक:- 6 डिसेंबर 2025✅
✔️आता आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि १२-अंकी क्रमांक यासारखी छापील माहिती राहणार नाही तर
कार्डमध्ये फक्त एक फोटो आणि क्यूआर कोड असेल, जो सर्व माहिती सुरक्षितपणे लपवेल. हा प्रस्ताव डिसेंबर २०२५ मध्ये अंतिम केला जाईल.
✔️जलसंपदा विभाग परिपत्रक
(कनिष्ठ अभियंता- स्थापत्य,विद्युत,यांत्रिकी)
'UPI' लवकरच युरोपात ☑️
◾️UPI- Unified Payment Interface
👉 2016 मध्ये सुरवात (NPCI)
◾️एकूण 8 देशांनी UPI स्विकारला आहे
👉भूतान 🇧🇹, नेपाळ 🇳🇵, मॉरिशस 🇲🇺, सिंगापूर 🇸🇬, श्रीलंका 🇱🇰, फ्रान्स 🇫🇷, संयुक्त अरब अमिरात 🇦🇪, त्रिनिदाद आणि टोबॅगो 🇹🇹.
◾️UPI स्वीकारणारा पहिला देश - नेपाळ
👉 UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश - फ्रान्स
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
🔡 Pune Manapa Bharti 2025
🔣 Admit Card Out
🔣 Exam Pattern मध्ये बदल?
🔣 Section Timing?
🔣 Negative Marking?
📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇
https://youtu.be/y2gfY5rw9lA
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
