IGNITE Electrical & Electronics
رفتن به کانال در Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
نمایش بیشتر6 777
مشترکین
-424 ساعت
-207 روز
-4830 روز
آرشیو پست ها
🔥 Ignite ज्ञानकात्रण 📰
🔴 दररोज वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या...
⏩अधिक माहिती साठी जॉइन करा
📱 Facebook : https://www.facebook.com/ignitetettaitctet
📱 Telegram - https://t.me/Igniteacademy2016
🔖 एका सामान्य तरुणाचा संघर्ष, अपयश, मेहनत आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास या खास मुलाखतीत जाणून घ्या. पेट्रोल पंपावर नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करून अखेर अधिकारी बनण्यापर्यंतचा हा थरारक आणि भावनिक प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
➡️ या पॉडकास्टमध्ये निखिल पवार सरांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिती, अभ्यासाची स्ट्रॅटेजी, अपयशातून बाहेर पडण्याचे मार्ग, मानसिक संघर्ष, motivation आणि अधिकारी होण्यामागील खरी कहाणी सांगितली आहे. MPSC, UPSC, Talathi, Police Bharti, Combine, Engineering Services आणि इतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल.
🔥Watch Video Now :- https://youtu.be/dsbHqzHUwFI?si=c-zOPzy_UB0Ai6Lt
🔥 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
✔️ पेट्रोल पंपावर काम करत असताना अभ्यास कसा केला
✔️ सतत अपयशानंतरही हार न मानण्याची जिद्द
✔️ अधिकारी बनण्याचा संपूर्ण प्रवास
✔️ अभ्यासाची योग्य पद्धत
✔️ विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन
✔️ संघर्षातून यशापर्यंतचा प्रवास
📌 Channel Name : 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
📌 Guest : 🌌🌌🌌🌌🌌🌌 🌌🌌🌌🌌🌌 🌌🌌🌌
📌 Designation : Asst. Junior Engineer
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
🔗 For More :- https://youtube.com/playlist?list=PLE-yQdV2BgKKYi3f333BdazNfNl5y8rm6&si=pQYls9fVptWi1dw4
👍 Download App : 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
📞 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣
🔥 केरळला मिळाले नवे मुख्यमंत्री — V. D. Satheesan! 🏛🔥
➡️केरळच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ✨
➡️राज्याच्या विकासासाठी नवा संकल्प, नव्या नेतृत्वाला सलाम!✨
➡️ दक्षिण भारतातील महत्त्वाच्या राजकीय घटनांमध्ये केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदाची निवड विशेष चर्चेत आहे.✨
🛫 दररोजच्या अपडेटसाठी download करा App 🔽
👍 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔗 Join करा - https://t.me/upscmpscignite
In ring main distribution system, each distribution transformer is fed with ________ feeder/feeders
🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोग ई-न्यूज लेटर क्रमांक १३ (जानेवारी २०२६ ते मार्च २०२६) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.🔥
A synchronous motor is said to be over excited when
👨👩👧👦 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
🔤🔤🔤🔤🔤 ➖ “कुटुंब, असमानता आणि बालकल्याण”
🌸 कुटुंब म्हणजे प्रेम, आधार आणि आनंदाचा खरा खजिना!
🌹 नाती जपा, कुटुंब जोडा आणि आनंदाने जगा!
🌷 प्रेम, विश्वास आणि एकतेचं दुसरं नाव म्हणजे कुटुंब.
🌸 कुटुंब हेच आयुष्याचं पहिलं विद्यालय आणि सर्वात सुरक्षित ठिकाण आहे
🌸 घर सुंदर भिंतींनी नाही, तर कुटुंबातील प्रेमाने बनतं.
Choose the correct pair of bridge with its application:
🚆 RRB ALP 2026 Notification Finally Out 🚆
✅Total Posts – 11,127
✅Eligibility Criteria
✅ Age Limit
✅ Salary Structure
✅ Selection Process
✅ Exam Pattern
For more information, watch this video.
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtu.be/kE2YniKzMtM
🚆 RRB ALP 2026 Notification Out! 🔔
🚂 Opening & Closing Date -
15/05/2026 to 14/06/2026
🔖 Recruitment process :-
▫️CBT (CBT-1)
▫️CBT (CBT-2)
▫️Document Verification (DV)
▫️Medical Examination (ME)
➖ For more information join IGNITE ACADEMY App⬇️
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
📞 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣
A single stack 8 phase multipole stepper motor has six rotor teeth. The phase excited one at a time. Determine the number of step per revolution?
➡️जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक १६ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
✅https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
➡️ 🔤🔤🔤🔤🔤 🪙
🔥 स्वप्न ते नाहीत जे झोपेत पडतात,
स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत 🔥
The power factor of a purely resistive circuit is:
🪙 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी |
🪙 मेगा भरती |
🪙 कोणती पदे भरणार?
🪙 Full Details
🎬Watch YouTube Session 🎬
👉Watch Now👈
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://youtu.be/M5VYy5RcuDM
🔥 ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! 🔥
➡️ आता मोठी पदभरती येणार MPSC मधून!
⚪️ सर्व पदांची यादी जाहीर होणार
⚪️ पात्रतेमध्ये मोठा बदल
⚪️ अनुभवाची अट रद्द ❌
⚪️ ITI उमेदवारांना मोठी संधी
💥 हजारो जागांची मेगा जाहिरात लवकरच!
🟢 कोणकोणती पदे भरली जाणार?
🟢 नवीन पात्रता काय आहे?
🟢 कोण अर्ज करू शकतो?
➡️ संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील pdf download करा.
🛒 अधिक माहिती साठी download करा
🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 App 👇
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
📞 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
