fa
Feedback
KTHM College SOL Center

KTHM College SOL Center

رفتن به کانال در Telegram

This group is only for the students of School of Open Learning, KTHM College Center (SOL)

نمایش بیشتر
2 327
مشترکین
+224 ساعت
+17 روز
-130 روز
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+11
در 0 کانال‌ها
ژوئن '26
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+47
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+58
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+145
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+96
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+2 395
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
12 ژوئیه0
11 ژوئیه+2
10 ژوئیه+2
09 ژوئیه+1
08 ژوئیه0
07 ژوئیه+1
06 ژوئیه+1
05 ژوئیه0
04 ژوئیه+2
03 ژوئیه+1
02 ژوئیه+1
01 ژوئیه0
پست‌های کانال
*महत्वाची सूचना* वार्षिक पद्धतीमधील सर्व विद्यार्थ्यांचे आणि सेमिस्टर सिस्टीममधील BA व BCom विद्यार्थ्यांचे hall ticket डाउनलोड करण्याची लिंक CDOE वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे hall तिकीट डाउनलोड होत नसेल अथवा hall ticket वर एखाद्या सेमिस्टरचे विषय छापून आले नसतील तर विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे कागदपत्रे सोबत ठेवावी १) विद्यार्थ्याची backlog विषयांची परीक्षा असल्यास, विद्यार्थ्याचे एखादे ओळखपत्र (आधार / PAN इ.) आणि मागील परीक्षेचा निकाल सोबत ठेवावा. विद्यार्थी अनुत्तीर्ण / अनुपस्थित असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यास परीक्षेत बसून दिली जाईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. २) अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याअगोदर अर्धा तास परीक्षा केंद्र प्रमुख यांची भेट घ्यावी. २) विद्यार्थ्याची regular Sem परीक्षा असल्यास विद्यार्थ्यानी प्रवेश अर्ज अर्ज सोबत ठेवावा. वरील गोष्टींची पूर्तता केल्यावरच हॉल तिकीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बसू दिले जाणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी -- दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र

2
@280590381256723
@280590381256723
427
3
http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm 1. Click on above Previous Year Question Papers Link 2. Click on SODL 3. Refer class wise and sem wise old question papers (for better result, Use Desktop Mode on your mobile)
453
4
Centre for Distance and Online Education (CDOE)Important Notice ▪️ All examinees are informed that it is mandatory to paste your recent passport-size photograph on the Hall Ticket when attending the examination. ▪️ Additionally, obtaining the stamp and authorized signature of the respective Study Centre on the Hall Ticket is compulsory. Special Notice for BA Students:As the examinations start tomorrow, if it is not possible to get the Study Centre's signature and stamp on the Hall Ticket tomorrow, students must bring any of the following original ID cards when coming for the exam: Aadhaar Card PAN Card Driving Licence
470
5
📢 *दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE)* *महत्त्वाची सूचना* ▪️सर्व परीक्षार्थ्यांना सूचित करण्यात येते की, परीक्षेस उपस्थित राहताना Hall Ticket वर स्वतःचा अलीकडील (Current) पासपोर्ट साईज फोटो चिकटवणे अनिवार्य आहे. ▪️तसेच, Hall Ticket वर संबंधित अभ्यास केंद्राचा (Study Centre) शिक्का व अधिकृत सही घेणे बंधनकारक आहे. *BA च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना* : उद्यापासून परीक्षा सुरू होत असल्यामुळे, जर उद्या Hall Ticket वर अभ्यास केंद्राची सही व शिक्का घेणे शक्य झाले नाही, तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना खालीलपैकी कोणतेही मूळ (Original) ओळखपत्र सोबत आणावे: - *आधार कार्ड* - *PAN कार्ड* - *Driving Licence*
472
6
*Centre for Distance and Online Education* *June 2026 Examination* *BA and BCom (Yearly/ Semester System)* *Direct Hall Ticket Download Link:* https://sol.unipune.ac.in/Student/HTbyPRN/DwnHTByPrn Thanks and Regards CDOE, SPPU
469
7
बीए सेमिस्टर पॅटर्न मधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा केटीएचएम महाविद्यालयामध्ये होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद
बीए सेमिस्टर पॅटर्न मधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा केटीएचएम महाविद्यालयामध्ये होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
549
8
बीकॉम सेमिस्टर पॅटर्न मधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या के व्ही एन नाईक महाविद्यालय येथे होणार आहेत याची विद्यार्थ्यां
बीकॉम सेमिस्टर पॅटर्न मधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या के व्ही एन नाईक महाविद्यालय येथे होणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
551
9
वार्षिक पद्धतीमध्ये परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था L.V.H. पंचवटी कॉलेज येथे करण्यात आलेली आहे याचे विद्य
वार्षिक पद्धतीमध्ये परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था L.V.H. पंचवटी कॉलेज येथे करण्यात आलेली आहे याचे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
550
10
*Centre for Distance and Online Education* *Steps to Download Hall Ticket* ▪️Hall Tickets available in the students login. *Follow below steps:* *Step 1* - Go to sol.unipune.ac.in *Step 2* - Create Account *Step 3* - Verify Emailld & Mobile Number ( use your registered mobile number and email id) *Step 4* - Click Download Hallticket button *Step 5* - Enter PRN & download Hallticket *Thanks and Regards* *CDOE, SPPU* Note- If you are unable to download kindly send an email to student.sol@unipune.ac.in
538
11
As per the instructions issued by the Examination Department *(Only for Semester System Students)* : 1) *Hall tickets* for the examinations to be held in *July 2026* will be made available to all students before the commencement of the examinations. Once the examination department releases the hall tickets, they will be immediately made available to all the students through their respective study centers. 2) Students under the *semester system* who need to fill *backlog examination form* will get the link to fill the form after the backlog examinations have started. Thereafter, the students will be able to fill the backlog examination form. 3) In other words, the backlog examination will begin before the backlog examination form submission. However, even if a student has not filled the backlog examination form, their backlog subjects will appear on their hall ticket, and such students will be able to appear for the backlog examination. 4) Therefore, students will be able to appear for the backlog subject examinations though they have not filled the backlog examination form. 5) However, students who appear for the backlog examinations *must fill the backlog examination form* that will be made available after the examination. The result of such students will be declared only if they fill the backlog examination form. 6) All students are requested to take note that the notice and the link to fill the backlog examination form will be made available on the website as well as on the study centre’s group.
633
12
परीक्षा विभागाने दिलेल्या सूचनेनुसार १) जुलै-२०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीट, परीक्षा सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात येतील. परीक्षा विभागाकडून हॉल तिकीट उपलब्ध झाल्यावर सर्व विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यास केंद्रांमार्फत त्वरित हॉल तिकीट उपलब्ध होतील. २) सत्र पद्धती (सेमिस्टर सिस्टीम) मधील ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग परीक्षा अर्ज भरायचा आहे, अशा विद्यार्थ्याना बॅकलॉग परीक्षा अर्ज भरायची लिंक बॅकलॉग परीक्षा सुरु झाल्यानंतर उपलब्ध होईल, आणि त्यानंतरच विद्यार्थ्याना बॅकलॉग परीक्षा अर्ज भरता येईल. ३) म्हणजेच, बॅकलॉग परीक्षा अर्ज भरण्याची लिंक सुरु होण्यापूर्वीच बॅकलॉग परीक्षा सुरु झालेली असेल. तथापि, ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी बॅकलॉग परीक्षा अर्ज भरलेला नसेल तरीही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटवर बॅकलॉग विषय येतील आणि अशा विद्यार्थ्याना बॅकलॉग विषयांची परीक्षा देता येईल. ४) सबब, बॅकलॉग परीक्षा अर्ज भरलेला नसताना देखील विद्यार्थ्याना बॅकलॉग विषयाची परीक्षा देता येईल. ५) तथापि, जे विद्यार्थी बॅकलॉग परीक्षा देतील, अशा विद्यार्थ्याना परीक्षेनंतर उपलब्ध होणारा बॅकलॉग परीक्षा अर्ज भरावा लागेल. त्यानंतरच अशा विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल. ६) बॅकलॉग परीक्षा अर्ज भरण्याबाबतची सूचना व लिंक वेबसाईटवर तसेच अभ्यास केंद्रांच्या ग्रुपवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घेण्यात यावी, ही विनंती.
608
13
بدون متن...
658
14
७ जुलै २०२६ रोजी सुट्टी बाबत सुचना
७ जुलै २०२६ रोजी सुट्टी बाबत सुचना
755
15
Important Notice Extension For Exam Form Filling Semester Pattern Students
Important Notice Extension For Exam Form Filling Semester Pattern Students
1 216
16
Important Exam form Filling Notice For Annual Pattern Students
Important Exam form Filling Notice For Annual Pattern Students
1 139
17
मोहरम निमित्त सुट्टी व राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम सुचना
मोहरम निमित्त सुट्टी व राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम सुचना
1 507
18
👆 Semester Pattern Students Exam Time Table
1 612
19
BA_(Semester-System)_ODL_June-2026_TT.pdf
1 627
20
BCom_(Semester-System)_ODL_June-2026_TT.pdf
1 636