fa
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

رفتن به کانال در Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

نمایش بیشتر
5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
Q : जागतिक अल्झायमर डे साजरा केला जातो?
Anonymous voting

स्पष्टीकरण: सोरायसिस ही एक रोग प्रतिकारशक्तीच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होते. साधारणतः आपले शरीर दर १० ते ३० दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३ ते ४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात. त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरी सर खवल्यांसारखा स्तर बनतो. 'सोरायसिस होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामध्ये अनुवंशिकता, त्वचेच्या रचनेतील जनुकीय दोष अशी काही कारणे आहेत. त्यात ताणतणाव हे एक काही कारणांपैकी एक आहे. जनुकीय रचनेनुसार सोरायसिसचा आजार वाढत आहे. रक्तदाबाच्या गोळ्या, किंवा काहींकडून मलमाच्या दुष्परिणाम म्हणून सोरायसिसचा आजार होतो.

Q : जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो?
Anonymous voting

पाणी कमी पिणारी पिके
पाणी कमी पिणारी पिके

🔷 जननी सुरक्षा योजना :- ◆ संस्थात्मक प्रसुतीस चालना देऊन दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्याकरिता जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. ◆ सर्व प्रसुती कुशल प्रसुती सेवकांमार्फत करून त्याद्वारे माता मृत्यू कमी करणे हे या योजनेचे ध्येय आहे. ◆ संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर सात दिवसांच्या आत ग्रामीण भागात रु.700 व नागरी भागात रु. 600 लाभार्थ्याला दिले जातात. ◆ कुशल प्रसुती सेवकांच्या मदतीने घरी प्रसुत होणाऱ्या ग्रामीण व नागरी भागातील लाभार्थ्याला रु.500 दिले जातात. ◆ सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झालेल्या लाभार्थ्यास झालेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीपोटी रु. 1,500 पर्यंत रक्कम दिली जाते.

🌏जैविक घटक 🌏  • खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो; परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. • मृदेमध्ये खडकाच्या भूग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. •वनस्पतींची मुळे,पालापाचोळा , प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात ,तसेच  त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते. • उदा गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या. अशा विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. • मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल, तर मृदा सुपीक असते. • अनेक जीवांमार्फात विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग मोठया प्रमाणात केले जातात.

❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

उत्तर: 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.

Q : अ‍ॅनोफेलिस मादीच्या डासांच्या चावल्यामुळे कोणता रोग होतो?
Anonymous voting

उपचार : यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात.

Q : ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत?
Anonymous voting