fa
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

رفتن به کانال در Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

نمایش بیشتر
5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join - https://t.me/mpscscience_tech

❇️ लक्षात ठेवा ❇️ 1) ------------ या शास्त्रज्ञाने प्रथम प्रयोगशाळेत पाणी तयार केले. - हेन्री कॅव्हेंडिश 2) दोन द्रव पदार्थांच्या मिश्रणातील घटक भागशः ऊर्ध्वपातनाने वेगळे करण्यासाठी त्यांच्या उत्कलनबिंदूंमध्ये किमान ---------- इतका फरक असणे आवश्यक असते. - 20अंश सेल्सिअस 3) आम्लयुक्त पाण्याच्या विद्युत अपघटनात अॅनोड (धनाग्र) वर ऑक्सिजन वायू मुक्त होतो, तर कॅथोड (ऋणाग्र) वर ---------- हा वायू मुक्त होतो. - हायड्रोजन 4) साखर कारखान्यात साखर तयार करताना पूर्वी विरंजक म्हणून प्राणिज कोळशाची पूड वापरली जाई; परंतु, आता -------------- या विरंजकाचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो. - सल्फर डाय-ऑक्साइड 4) जलचर पाण्यात श्वसन करू शकतात; कारण, पाण्यात टक्के -------------- ऑक्सिजन विरघळलेल्या स्थितीत असतो. - चार

नंदूरबार येथे ‘फोर्टीफाईड’ तांदूळ विषयी कार्यशाळा या तांदुळामध्ये फोर्टिफाईड तांदुळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात असते. लहान मुले, गर्भवती मातांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता 'फोर्टिफाईड' तांदूळ देण्यात येतो. 🧵 https://t.me/mpscscience_tech

⭕️ ♦️⚠️ थोड्याच वेळात आजची चालू घडामोडी सराव प्रश्नसंच क्रमांक-293 ऑनलाइन सुरु झाली आहे...✔️ 💁‍♂️ .सोडवून बघा किती प्रश्न बर
⭕️ ♦️⚠️ थोड्याच वेळात आजची चालू घडामोडी सराव प्रश्नसंच क्रमांक-293 ऑनलाइन सुरु झाली आहे...✔️ 💁‍♂️ .सोडवून बघा किती प्रश्न बरोबर येतात ✅Test सोडविण्यासाठी लिंक👇👇

⭕️ ♦️⚠️ थोड्याच वेळात आजची चालू घडामोडी (आशिया कप 2022) सराव प्रश्नसंच क्रमांक-292 ऑनलाइन सुरु झाली आहे...✔️ 💁‍♂️ .सोडवून बघ
⭕️ ♦️⚠️ थोड्याच वेळात आजची चालू घडामोडी (आशिया कप 2022) सराव प्रश्नसंच क्रमांक-292 ऑनलाइन सुरु झाली आहे...✔️ 💁‍♂️ .सोडवून बघा किती प्रश्न बरोबर येतात ✅Test सोडविण्यासाठी लिंक👇👇

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

विविध क्षेत्रांचे जनक राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया सर्जरीचे जनक - सुश्रुत मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव भूमितीचा पिता ⟶ युक्लिड आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल इतिहास पिता ⟶ हेरोडोटस होमिओपॅथी फादर - हेनेमॅन प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर https://t.me/mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

◾️ विमान – राईट बंधू ◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ◾️ रडार - टेलर व यंग ◾️ रेडिओ - जी. मार्कोनी ◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ विमान – राईट बंधू ◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ◾️ रडार - टेलर व यंग ◾️ रेडिओ - जी. मार्कोनी ◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट ◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो ◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की ◾️ विजेचा दिवा - एडिसन ◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स ◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस ◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन ◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल ◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी ◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ◾️ ग्रामोफोन - एडिसन ◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड ◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग ◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन ◾️ भूमिती - युक्लीड ◾️ देवीची लस - जेन्नर ◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस ◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर ◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन ◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश ◾️ न्यूट्रोन – चॅडविक ◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर ◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे ◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल ◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.

सजीवांची नामकरण पद्धती मांडणारा कार्ल लिनीयस
सजीवांची नामकरण पद्धती मांडणारा कार्ल लिनीयस