fa
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

رفتن به کانال در Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

نمایش بیشتر
5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
Q : भारतात निर्मिती होणाऱ्या _____ लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे?
Anonymous voting

स्पष्टीकरण : चंद्रावरील वजन= पृथ्वीवरील वजन / 6 = 108 / 6 = 18N

Q : जर एखाद्या वस्तूचे वजन पृथीवर 108 न्यूटन आहे. तर त्या वस्तूचे वजन चंद्रावर किती असेल?
Anonymous voting

स्पष्टीकरण: वजन = वस्तुमान X त्वरण 882 = वस्तुमान X 9.8 वस्तुमान= 882/9.8 = 90kg

Q : जर एखाद्या वस्तूचे वजन पृथीच्या पृष्ठभागावर 882 न्यूटन आहे. तर त्या वस्तूचे वस्तुमान ध्रुवावर किती असेल?
Anonymous voting

म्हाडा ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार?
म्हाडा ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार?

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना उभारण्यात आली.

Q : एड्स हा एक ______________ रोग आहे?
Anonymous voting

Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते?
Anonymous voting

Q : मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती ?
Anonymous voting