MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
رفتن به کانال در Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
نمایش بیشتر5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
🛑 एमपीएससी कडून लवकर सतराशे (1700) जागांसाठी जाहिराती.✌️😍☺️✌️
❣❣सामान्य प्रशासन राज्यमंत्री- दत्तात्रय मामा भरणे
♻️ चालू महिन्याच्या #Ending
पर्यंत सर्व परिपूर्ण मागणीपत्र आयोगास प्राप्त होतील..✌️🔥✌️
#Combine #Hint 06
🟢 विज्ञान काय वाचावे....
🔶 वनस्पती व प्राणी वर्गीकरण
🔶जीवनसत्त्वे व पोषण
🔶प्रजनन संस्था
🔶विविध प्रकारचे रोग
🔶अणू व आवर्तसारणी
🔶आम्ल आम्लारी
🔶किरणोत्सारीता
🔶ध्वनी व प्रकाश
🔶गती व गुरुत्वाकर्षण
🔶एकके व मापन
🔶मूलभूत संकल्पना
Q : अवस्थांतरामुळे पदार्थाची मूळ रासायनिक रचना आणि __________ बदलत नाही ?
Q : साधारणपणे पदार्थाच्या _______, ________, व __________ या तीन अवस्था असतात ?
Q : ___________ आणि ________ हे संप्लवनशील पदार्थ आहेत?
Q :ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?
Q : पुढीलपैकी अचूक विधाने ओळखा:
(अ) बहिर्गोल भिगांच्या नियमामुसार जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.
(ब) एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाताना प्रकाशाचे वक्र किरण जात असतात त्याला अपवर्तन म्हणून ओळखले जाते.
