PRAHAR ACADEMY C.P.L👮♂
2 837
مشترکین
+324 ساعت
+187 روز
+22730 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
POLICE TEST PAPER 30 - Que.pdf
POLICE TEST PAPER 30 - Que.pdf6.47 KB
👍 13
खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी / अन्नाद्वारे होत नाही?Anonymous voting
- पटकी
- कावीळ
- अमीबियासिस
- गोवर
👍 7
गोवरची लस लहान मुलांना कधी देतात ?Anonymous voting
- जन्मतः
- सहा महिन्यानंतर
- नऊ ते बारा महिन्यात
- दीड वर्ष झाल्यावर
👍 4
खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?Anonymous voting
- BCG
- TT
- DPT
- VITAMIN-A
👍 3
राष्ट्रीय कन्या दिवस.... तारखेस साजरा केला जातो.Anonymous voting
- 24 जानेवारी
- 24 फेब्रुवारी
- 24 डिसेंबर
- 24 मार्च
खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे -अंतर्गत येते ?Anonymous voting
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- जिल्हा रुग्णालय
- ग्रामीण रुग्णालय
- वरील सर्व
👍 4
आहार सप्ताह .....महिन्यात साजरा केला जातो.Anonymous voting
- नोव्हेंबर
- सप्टेंबर
- जानेवारी
- ऑक्टोबर
👍 4