fa
Feedback
BMC

BMC

رفتن به کانال در Telegram
3 179
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-37 روز
-630 روز
آرشیو پست ها
BMC
3 179
‎Sent from ‎WhatsApp wa.me/+919423777201?source=exsh

BMC
3 179
photo content

BMC
3 179
DOC-20260612-WA0035..pdf2.69 KB

BMC
3 179
*मतदार यादी SIR पडताळणी बाबत माहिती... {$s} 👇* *"तीन वेळा संधी; अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार!"* म्हणजे BLO तुमच्या घरी 3 वेळा येईल. त्या 3 वेळात तुम्ही भेटला नाहीत + फॉर्म भरला नाही तर यादीतून नाव कट होऊ शकतं. *SIR म्हणजे काय?* *SIR = Special Intensive Revision*. केंद्रीय निवडणूक आयोगाची मोहीम. मतदार यादीतले डुप्लिकेट/मयत/शिफ्ट झालेले मतदार काढून टाकायचे आणि नवीन पात्र लोकांची नावं टाकायची. *Maharashtra मध्ये Time Table* *तारीख काय होणार* *20 ते 29 जून 2026* BLO लोकांचं प्रशिक्षण *30 जून ते 29 जुलै 2026* BLO घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार *5 ऑगस्ट 2026* कच्ची मतदार यादी प्रसिद्ध *5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर* नाव नाही/चूक असेल तर दावा-हरकत दाखल करायची मुदत *7 ऑक्टोबर 2026* अंतिम मतदार यादी प्रसिद्ध *तुम्हाला काय करावं लागेल?* *Case 1: 2002 च्या यादीत नाव आहे* → फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्या. कागदपत्र नको. *Case 2: 1 जुलै 1987 पूर्वी जन्म + यादीत नाव नाही* → जन्मतारीख + जन्मस्थळ पुरावा. खालच्या 11 पैकी 1 कागद द्या. *Case 3: 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्म* → स्वतःचा + आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म पुरावा द्यावा लागेल. *Case 4: 2 डिसेंबर 2004 नंतर जन्म* → स्वतःचा + आई-वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल. *चालणारे 11 कागदपत्र कोणते?* जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 10वी/12वी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन/घराचे कागद, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र, 1 जुलै 1987 पूर्वीचा बँक/पोस्टाचा पासबुक. *घरी नसाल तर काय?* BLO 3 वेळा येईल. भेटला नाहीत तर दारावर नोटीस चिकटवेल. त्यानंतरही संपर्क नाही झाला, तर फॉर्म भरण्याची संधी जाईल. *लक्षात ठेवा 3 गोष्टी:* 1. *BLO आला की भेटा* - 3 संधी नंतर नाव कट होऊ शकतं. 2. *Online पण भरू शकता* - http://voters.eci.gov.in वर. 3. *2002 यादीत नाव असेल तर टेन्शन नाही* - फक्त सह्या द्या.

BMC
3 179
202606041811104921.pdf1.36 KB

BMC
3 179
New Doc 06-02-2026 11.42.pdf3.48 MB

BMC
3 179
CA FRG 16 DT 20.03.2026 PARKING CIRCULAR 2026-27.pdf1.40 MB

BMC
3 179
Purchase_Sale_Acquisition_of_Immovable_Property_2017_04_11_MPM_2.pdf6.68 KB

BMC
3 179
Advertisement for contractual Post.pdf5.85 MB

BMC
3 179
परिपत्रक_क्र_प्रकाअ_०५_दि_१६_१०_२०२५.pdf10.02 MB

BMC
3 179
प्रकाअ ०१ दि. १६.०४..pdf16.27 MB

BMC
3 179
AERO Letter ( SUB).pdf7.66 KB

BMC
3 179
photo content

BMC
3 179
SIR(BLO) extend date.pdf1.01 MB

BMC
3 179
A GROUP AE order 5.5.26.pdf5.09 KB

BMC
3 179
photo content

BMC
3 179
BMC_Marathi Civic Diary_2026.pdf27.49 MB

BMC
3 179
परिपत्रक MPM-1-2656 Dt. 30.04.2026.pdf6.57 KB

BMC
3 179
Income Tax Circular 2026-27.pdf1.97 MB

BMC
3 179
BLO परिपत्रक.pdf4.34 KB