🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
🔴 वस्तूचे वजन 🔴
◾️ध्रुवा वर जास्त जाणवेल.
◾️विषुववृत्तावर कमी जाणवेल.
◾️उंचीवर कमी जाणवेल.
◾️पृथ्वीच्या खोलीत कमी जाणवेल.
◾️लिफ्ट वर जाताना अधिक जाणवेल.
◾️लिफ्ट खाली येताना कमी जाणवेल.
माझी MPSC BY RAJPUT SIR
2 804
Goitre/ excessive growth of thyroid gland caused by the deficiency of:
2 804
Among the following animals, choose the one having three pairs of legs?
2 804
Which part of brain controls fine movement, maintains balance and equilibrium of the body and muscle tone in human being?
2 804
Which among the following is the correct increasing order of PH found in human body?
2 804
A deficiency of which one of the following minerals is most likely to lead to an immunodeficiency?
2 804
⭕️ सुप्रीम कोर्ट कडून मराठा आरक्षण कायदा रद्द..आरक्षण रद्द... ⭕️
🛑 मराठा आरक्षण वैधते प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय :-
🔸इंद्रा साहनी केस चा पुनर्विचार करण्याची गरज नाही.
🔸50% पेक्षा अधिकचे आरक्षण देण्यासाठी लागणारी अपवादात्मक परिस्थिती नाही.
🔸50% पेक्षा अधिकचे आरक्षण घटनाबाह्य
🔸 मराठा आरक्षण कायदा घटनाबाह्य व रद्द.
2 804
🔰यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत 🔰
🔶हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते
🔶हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते
🔶यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो.
🔶 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत.
🔶हे लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते.
🔶 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते.
2 804
📚प्राणी /वनस्पती आणि त्यांची वैज्ञानिक नावे📚
👉कुत्रा = कॅनिस फॅमील्यरीस
👉गाय= बोस टॉअरस
👉जास्वंद = हिबिस्कस रोसा - सायनेन्सिस
👉ज्वारी = सार्घम व्हलगेर
👉सिंह= पंथेरा लिओ
👉वाघ = पँथेरा Tigris
🌷माहिती संकलन = निकिता🌷
✍️जॉईन करा = @NagpurPSI2018
