🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
The apparent weight of a steel spare immersed in various liquids is measured using a spring balance. The greatest reading is obtained for the liquid
2 804
The famous photoelectric effect was fully explained on the basis of:
2 804
Diffraction pattern is obtained using a beam of red light. which one among the following will be the outcome if the red light is replaced by the blue light
2 804
192)वनस्पती चे आदीकेंद्रकि व दृश्यकेंद्रकि असे दोन प्रकार कोणी केले❓
2 804
🔘प्रश्न मंजुषा 🔘
प्रश्न :१
_ हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे.
A) तांबे
B) सिल्वर
C) हिरा ☑️
D) सोने
प्रश्न : २
कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो?
A) मिथेन
B) नायट्रोजन डाय ऑक्साईड
C) कार्बन डाय ऑक्साईड
D) क्लोरो फ्लोरो कार्बन ☑️
प्रश्न : ३
रेडिओ तरंगाचा वेग ___ असतो.
A) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
B) प्रकाशाच्या वेगाएवढाच ☑️
C) प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी
D) वरील एकही नाही
प्रश्न : ४
'टीक्का डिसीज्' हा रोग सामान्यत: कोणत्या पिकावर आढळतो?
A) भुईमूग☑️
B) टमाटे
C) कपाशी
D) लिंबू
प्रश्न : ५
वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?
A) सल्फर
B) पलाश
C) मैग्नेशियम
D) जस्त☑️
प्रश्न : ६
देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
A) अकोदरा ☑️
B) रावतभाटा
C) बडोदरा
D) मानकापूर
=========================
2 804
#Sci
🔴वनस्पती वर्गीकरण🔴
🔳एच व्हिटाकर:-
❇️पंचस्रष्टी वर्गीकरण
🔳अरिस्टोटल:-
❇️जलचर,उभयचर, खेचर,भूचर
🔳कार्ल लिनीयस:-
❇️द्विनांम पद्धत
🔳एचर:-
❇️अबीजपत्री व बीजपत्री
🔳थिओफ्रेस्ट्स:-
❇️वृक्ष झुडूप व शाक
🔳चॅटल:-
❇️आदीकेंद्रकि व दृश्य केंद्रकि
जॉइन✍ @empscpune
माझी MPSC BY RAJPUT SIR
