🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
📚What are the major types cancer?
• Bladder
• Breast
• Kidney
• Lung
• Melanoma
• Pancreatic
• Prostate
• Thyroid
• Uterine
• Bone
• Brain
• Eye
• Leukemia
• Liver
• Ovarian
• Penile
• Skin
• Stomach
• Vaginal
• Sarcoma
• Salivary
2 804
➡️ आजचा टॉपिक
👇
🔺 जीवशास्त्र
आदरनीय भावी अधिकारी
मित्र-मैत्रिनींनो....
रोज एक परिक्षाभिमुख टॉपिक दिला जाईल,
त्यावर तुम्ही कोणताही माहीतीचा सोर्स वापरुन ती माहीती अँडमीन ला पाठवावी, तुमच्या नावासहीत आपल्या चँनेल वर पोस्ट केली जाईल.
Admin @india123
2 804
📚कार्बोहाइड्रेट चे तीन सोपे भाग पडतात ते म्हणजे शुगर स्टार्च आणि फायबर.
🔹शुगर :- म्हणजेच साखर मध गूळ ज्यापासून आपल्याला साखरेव्यतिरिक्त इतर कोणतेही घटक मिळत नाहीत आणि जी शरीरात सहज विघटित होते.
🔹स्टार्च :- म्हणजेच पिष्टमय पदार्थ कंदमुळे बटाटा सुरण रताळ यासारख्या भाज्या साबुदाणा यात आढळून येते हे पदार्थ शरीरात विघटित होण्यासाठी शुगर च्या तुलनेत वेळ लागतो.
🔹फायबर:- म्हणजे तंतू हे पदार्थ जे सर्व भाज्या फळं कडधान्य सुका मेवा यात आढळून येथे फायबर हे शरीरात विघटित होत नाही त्यातील सर्व सत्व शरीर शोषून घेतात आणि उरलेल्या स्वतःचा शरीराबाहेर उत्सर्जित केला जातो
🔹 कुठलेही पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर त्याचं रुपांतर ग्लुकोज मध्ये करते जेणेकरून शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळेल, यातही सिम्पल कार्बोहायड्रेट्स हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट च्या तुलनेत शरीरात सहज मिसळले जाते आणि यावरूनच प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो जी आई ग्लायसेमिक इंडेक्स ( GI) म्हणजे एखाद्या पदार्थाचा साखरेत रूपांतर होऊन रक्तात मिसळण्याचा वेग ज्या पदार्थाचा जीआय जास्त असतो त्या पदार्थाचा साखरेत रूपांतर होऊन रक्तात मिसळण्याचा वेग जास्त असतो म्हणूनच डायबिटीस असलेल्या व्यक्तींना जास्त GI असलेले पदार्थ खाणं टाळण्यास सांगितलं जातं एखाद्या पदार्थाचा जीआय कमी आहे किंवा जास्त यावरून त्यातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण सांगता येत असले तरी जी आहे हा तो पदार्थ खाण्यास वाईट आहे ठरवण्याचा निकष ठरत नाही.
Source :- Loksatta
संकलन @india123
2 804
➡️ आजचा टॉपिक
👇
🔺 विषाणूजन्य रोग
आदरनीय भावी अधिकारी
मित्र-मैत्रिनींनो....
रोज एक परिक्षाभिमुख टॉपिक दिला जाईल,
त्यावर तुम्ही कोणताही माहीतीचा सोर्स वापरुन ती माहीती अँडमीन ला पाठवावी, तुमच्या नावासहीत आपल्या चँनेल वर पोस्ट केली जाईल.
Admin @india123
2 804
1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२
2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅
4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1) अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई
6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅
7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅
8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10. हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
2 804
💎 बेरोजगार
यह सवाल उसे शर्मिंदा कर देता है
कि क्या कर रहा है वह आजकल
वह डकैती नही डालता
वह तस्करी नही करता
वह हत्याएं नही करता
वह फरेबी वादें नही करता
वह देश नही चलाता
फिर भी यह सवाल उसे शर्मिंदा कर देता है
कि क्या कर रहा है वह आजकल ?
Join 👉 @Motivational4all
2 804
📚 1968 मध्ये " बायोडायव्हर्सिटी" या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम वापर रेमंड एफ दासमान यांनी आपल्या पुस्तकात केला.
2 804
📚 चालु घडामोडी
🗞 Weekly Current affairs
🗓 21 ते 29 डिसेंबर 2019
✍️ By: Sachin Gulig
💁♂ Join : @eMpsc4all
2 804
➡️ चालु घडामोडी
🗞 Weekly Current affairs
🗓 09 ते 20 डिसेंबर 2019
✍️ By: Sachin Gulig
💁♂ Join : @eMpsc4all
2 804
विज्ञान : काही महत्वाच्या संज्ञा
▪ *अश्चशक्ती :* यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
▪ *व्होल्ट :* विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
▪ *नॉट :* जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.\
▪ *कार्य :* वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर
▪ *बार :* बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
2 804
➡️ जागेंची सद्यस्थिती - अंदाजे
200+ राज्यसेवा
80 STI
90 Tax Asst
या आठवड्यात राज्यसेवा जाहिरात येऊ शकते
2 804
🇮🇳 International satellites launched by #ISRO ’s PSLV:
U.S: 39
Canada: 12
Germany: 9
S'pore: 8
N Korea: 6
U.K: 6
Italy: 5
Japan: 5
Belgium: 4
Switzerland: 4
Algeria: 4
France: 4
Indonesia: 3
Israel: 3
Finland: 3
Lithuania: 3
Netherlands: 2
Denmark: 2
Austria: 2
Spain: 2
#PSLVC48
2 804
📚 मुंबईतील पाण्यात आढळला सर्वात मोठा विषाणू; नाव बॉम्बे व्हायरस..
✍ नक्की 'हा' व्हायरस काय आहे ?
👆मुंबईत करोडो लोकं राहतात. अशात तुमच्या आयुष्याशी निगडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. जर तुमचं पाणीचं दुषित असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजत होऊ शकतात.
🖋 मुंबईतील पाण्यात एक वेगळाच व्हायरस/ विषाणू आढळून आलाय.
🖋या विषाणूंची वाढ इतर विषाणूंच्या तुलनेत खूप वेगवान आहे. हे विषाणू पाण्यात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा मोठे आहेत.
🖋 याला शास्त्रज्ञांनी📌 'वांद्रे मेगाव्हायरस', 'कुर्ला व्हायरस' अशी नावे दिली आहेत.
✍ हा व्हायरस करतो काय ?
🖋इतर व्हायरस पेक्षा हा व्हायरस मोठा आहे
🖋हा व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो
🖋एका शरीरातून दुसर्या शरीरात जाताना हा व्हायरस शरीरातील DNA माहिती गोळा करतो
🖋हा व्हायरस एका शरीरातील DNA दुसऱ्या शरीरात जातात
✍ कुणी आणि कसं केलं संशोधन ?
🖋जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने याबाबतचं संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
🖋यवर मुंबईतील IIT मधील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल पाच वर्ष शोधकार्य केलंय. यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले आहेत.
🖋संशोधनादरम्यान विविध शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची चाचणी केली गेली.
🖋 त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत.
🦠 पवई लेक व्हायरस,
🦠मिमी व्हायरस बॉम्बे,
🦠वांद्रा व्हायरस,
🦠 कुर्ला व्हायरस अशी ही नावं आहेत.
🖋1992 मध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारचा विषाणू सापडला होता. यानंतर याबद्दल संशोधनाला सुरवात झाली.
🖋मात्र काळजी करू नका, संशोधकांच्या या व्हायरसमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही.
2 804
📚भारतात शिक्षण महाग होत चाल्लय
💥 मोदी सरकारने शिक्षणासाठी मंजुर निधितुन 3 हजार करोड रुपये कपात केली
🔹 फी वाढ: गरिबांनी शिक्षणच घेऊ नये अशी धोरणे चालु आहेत त्यात सरकारी संस्था
FTI - पुणे
IIMC - दिल्ली
JNU - दिल्ली
Arurvedic Collage - हरयाणा
या सरकारी संस्थानी आपली फी कित्येक पटींनी वाढवली आहे.
💥 एक मुस्लीम शिक्षक संस्कृत विषय शिकवायला नको म्हणुन BHU च्या विद्यार्थ्यांचे महिनाभर उपोषण कि षिक्षक हिंदुच असावा.
🔹 भारत असा एकमेव देश आहे जो शिक्षणावर एकुण GDP च्या 0.2% खर्च करतो
संकलन - @india123
