fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.01 KB

नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली

sticker.webp0.01 KB

लँगर हॅंस द्वीपसमूह मानवी शरीरात कुठे स्थित असते ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

भारतातील जहाज बांधणी कारखाने
भारतातील जहाज बांधणी कारखाने

sticker.webp0.01 KB

भारतातील विमान कारखाने
भारतातील विमान कारखाने

sticker.webp0.01 KB

RBC बाबत खालील कोणते विधान बरोबर आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

संसर्गजन्य रोग
संसर्गजन्य रोग

sticker.webp0.01 KB

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प संबंधी कोणती विधाने बरोबर आहेत अ )1969 भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प होय ब ) आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे क) अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला प्रकल्प ड) फ्रान्सच्या साह्याने हा प्रकल्प बांधण्यात आला
Anonymous voting

sticker.webp0.10 KB

Q.) अ) ॲसिटिलीनमध्ये कार्बन – हायड्रोजन बंधाची जोडी 106 पिकोमीटर एवढी असते. ब) तर बंध कोन 180° पिकोमीटर एवढी असते. क) ॲसिटिलीनच्या रेणुसूत्रामध्ये दोन कार्बन व दोन हायड्रोजनचा समावेश असतो.
Anonymous voting

Q.) अ) अल्केनमध्ये कार्बन – कार्बन बंध लांबी 154 पिकोमीटर असते. ब) अल्कीनमध्ये त्यापेक्षा कमी असते.
Anonymous voting

Q.) खालीलपैकी कोणते शैवाल आयोडीन बनवण्यासाठी उपयुक्त आहे. अ) लेमिनेरिया ब) फ्युकस क) एकलोनिया ड) सर्व
Anonymous voting

Q.) इथीनच्या रेणुसूत्रामध्ये दोन कार्बन बंधांमधील अंतर ...................... एवढे असते.
Anonymous voting

■■ Science Questions ■■

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - آمار و تحلیل کانال تلگرام @sciencetech4all