🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
#Science
🔸 विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश
🔸महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद
📍@PDF_Katta
2 804
◾️हैदराबाद आयआयटीकडून करोना चाचणी संच विकसित.
🌷 हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोविड 19 चाचणी संच विकसित केला असून या किफायतशीर संचाच्या मदतीने वीस मिनिटांत चाचणी करता येते.
🌷संशोधकांनी असा दावा केला, की ही पर्यायी चाचणी पद्धत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या संचाची किंमत 550 रुपये असून ती जास्त उत्पादनानंतर साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली आणता येईल.
🌷 या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.या संचाला मान्यता मिळण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे.
🌷 या चाचणी संचांच्या मदतीने वीस मिनिटांत निकाल हाती येतो. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येते, अशी माहिती हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी दिली. हा कमी किमतीचा संच असून कुठेही सहज नेता येतो.
🌷 यातील चाचणी पद्धत वेगळी असून त्यात कोविड 19 जनुक आराखडय़ातील विशिष्ट भागाच्या क्रमवारीचा आधार घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीने त्यांच्या पीसीआर आधारित चाचणी संचाला आयसीएमआरकडून मान्यता घेतली आहे.
🌷 हैदराबाद आयआयटी संस्थेने असा दावा केला, की सध्याच्या चाचणी प्रक्रिया या शोध प्रक्रियेवर आधारित आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चाचणी ही शोध आधारित नसल्याने त्याची किंमत कमी आहे शिवाय त्यात अचूकतेशी तडजोड करण्यात आलेली नाही.
2 804
792) ........... चा उपयोग रिअॅक्टरमध्ये Cooling Agent म्हणून होतो?
2 804
791) पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण
(राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2018)
2 804
790) अधातुंच्या गुणधर्माबाबत पुढील विधानांचा विचार करा.
अ) अधातू जास्त कठीण असतात, ब) हिरा हा अधातू अतिशय कठीण आहे. क) अधातूंचा द्रवणांक व उत्कलनांक धातूपेक्षा उच्च नसतात. ड) हिरा या अधातूचा द्रवणांक उच्च असतो.
2 804
789) हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते?
(PSI - 2012)
2 804
788) आपल्या घरात असेली विजेची वायर बाहेरून कोणत्या दुर्वाहकाने वेढलेली असते?
2 804
787) खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता?
(राज्यसेवा - 2013)
अ) लोह ब) पेट्रोल क) गाईचे दूध ड) समुद्राचे पाणी
2 804
786) योग्य पर्याय निवडा.
अ) धातूवर कठीण वस्तूचा आघात केल्यास ध्वनी निर्माण होतो यालाच नादमयता म्हणतात. ब) मंदिराची घंटा अधातूंनी बनलेली असते. क) शाळेची घंटा धातूंनी बनलेली असते.
2 804
785) ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? (PSI, STI, व राज्यसेवा - 2017)
2 804
784) योग्य पर्याय निवडा.
अ) धातू साधारणतः कठीण असतात. ब) सोडीयम व पोटॅशिअम हे अल्कधातू मृदू असून सहजपणे सुरीने कापता येतात.
2 804
783) साधारण तापमानाला H2O द्रवस्थितीत तर H2S, H2Se व H2Te हे वायुस्थितीत असण्याचे कारण : (संयुक्त पूर्व परीक्षा - 2017)
2 804
782) अयोग्य पर्याय निवडा.
अ) धातू हे विद्युतसुवाहक असतात. ब) आपल्या घरात असलेली लाइटफिटिंग ही चांदीच्या वायरची असते. क) धातू हे वर्धनिय असतात. ड) सोने व चांदी यांची वर्धनियता सर्वात कमी असते.
2 804
780) योग्य पर्याय निवडा.
अ) चांदी व तांबे हे धातू सर्वात चांगले उष्णतावाहक आहेत. ब) शिसे व पारा हे सर्वात कमी उष्णतावाहक धातू आहेत.
2 804
779) खालील धातू विचारात घ्या. चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लावा. (राज्यसेवा - 2013)
अ) प्लॅटिनम ब) सोने क) तांबे ड) शिसे
2 804
778) योग्य पर्याय निवडा.
अ) धातूपासून तारा काढण्याच्या गुणधर्माला तन्यता म्हणतात. ब) सोने व प्लॅटिनम हे धातू सर्वात जास्त तन्य असतात. क) 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किमी ची तार काढता येते. ड) 1.27 ग्रॅम प्लॅटिनम पासून 2.5 किमी ची तार काढता येते.
2 804
775) खालील विधाने लक्षात घ्या. (STI - 2014)
अ) चुनखडी, खडू, संगमरवर हे कॅल्शिअम कार्बोनेटचे विविध प्रकार आहे. ब) पावसाच्या पाण्याचा pH 5.6 पेक्षा कमी असतो तेव्हा त्याला आम्लवर्षा म्हणतात, क) pH च्या 7-8.8 च्या दरम्यान मानवी शरीराचे कार्य चालते.
