fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.01 KB

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 05/09/2020 (शनिवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @MpscCrackers2020 👉 @onlympscstudymaterial 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ दि. 05/09/2020 (शनिवार) 🎯स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. 🎯 मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @NewTestSeries 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @current_dhirajsir 👉 @MPSC_SARTHI 👉 @currentshiva 👉 @Ematerial 👉 @MaharastraPolice2021 👉 @yashwantacademy 👉 @Motivational4all 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 04/09/2020 (शुक्रवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @MpscCrackers2020 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?  32  33  40  15 उत्तर : 33  2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?  न्यूरॉलॉजी  नफोललॉजी  डी.एन.ए.  यापैकी नाही उत्तर :न्यूरॉलॉजी  3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?  आवळा  गाजर  केळी  पेरु उत्तर :आवळा  4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?  क  अ  ड  ई उत्तर :क  5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते? अ  ब  क  ड उत्तर :ड  6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?  डॉ. हॅन्सन  डॉ. रोनॉल्ड  डॉ.बेरी  डॉ. नेकेल्सन उत्तर :डॉ. हॅन्सन  7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?  1975  1974  1973  1972 उत्तर :1974  8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?  पायोप्सी  सर्जरी  डेप्सोन  यापैकी नाही उत्तर :पायोप्सी  9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?  स्ट्रेप्टोमायसिन  पेनिसिलिन  डेप्सोन  ग्लोबुळिन उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन  10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?  हाड  डोळा  पाय  मज्जासंस्था उत्तर :मज्जासंस्था  11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?  पोलिओ  क्षयरोग  रातअंधळेपणा  कुष्ठरोग उत्तर :क्षयरोग  12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?  विल्यम हार्वे  डॉ. एडिसन  ख्रिश्चन बर्नार्ड  डेव्हिडसन उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड  13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?  पुणे  वर्धा  नागपूर  मुंबई उत्तर :वर्धा  14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?  अफू  गांजा  उस  खैर उत्तर :अफू  15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?  क्षयरोग  देवी  पोलिओ  कावीळ उत्तर :कावीळ  16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?  क्षयरोग  मलेरिया  नारू  मोतीबिंदु उत्तर :मलेरिया  17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?  खरूज  एक्झिमा  वरील दोन्ही  यापैकी नाही उत्तर :वरील दोन्ही  18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?  15 सें.  8 सें.  10 सें.  12 सें. उत्तर :10 सें.  19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?  100° से.  120° से.  1000° से.  90° से. उत्तर :90° से.  20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?  4.2 कॅलरी  3.4 कॅलरी  2.4 कॅलरी  9.0 कॅलरी उत्तर : 4.2 कॅलरी _________________________

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 04/09/2020 (शुक्रवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @MpscCrackers2020 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ दि. 04/09/2020 (शुक्रवार) 🎯स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. 🎯 मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @targetmpscsandip 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @NewTestSeries 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @current_dhirajsir 👉 @MPSC_SARTHI 👉 @currentshiva 👉 @Ematerial 👉 @MaharastraPolice2021 👉 @yashwantacademy 👉 @Motivational4all 👉 @onlinempsckatta 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

sticker.webp0.01 KB

२०३० पर्यंत चीनची अण्वस्त्र क्षमता दुप्पटीने वाढणार; अमेरिकाचा जगभरातील देशांना इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने जारी केलेल्या एका अहवालामध्ये चीनसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. चीन अत्यंत वेगाने आपल्याकडील अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचे पँटागॉनने म्हटलं आहे. पुढील दशकभराच्या कालावधीमध्ये चीन अण्वस्त्रांची क्षमता दुप्पटीने वाढवणार असून अमेरिका आणि रशियानंतर स्वत: निर्माण केलेला सर्वाधिक शस्त्रसाठा असणारा देश होण्याच्या दिशेने चीनचा प्रवास सुरु असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. संपूर्ण जगाने चीनची वाटचाल ज्या दिशेने सुरु आहे त्याबद्दल वेळीच विचार करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून जगभरातील लहान मोठ्या देशांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी चीन हलचाली करत असून अनेक देशांबरोबरच आर्थिक संबंध सुधारण्यावर भर देण्यात येत असल्याचे निरिक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. या अहवालासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. @scienceTech4all

sticker.webp0.01 KB

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 03/09/2020 (गुरुवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @MpscCrackers2020 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @NOBLEPUBLICATION 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🗄प्रश्न मंजुषा success point 🗄 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ १. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो. या क्रियेला काय म्हणतात? 1)पचन 2)अवशोषण (absorption) *3)सात्मिकरन (Assimilation)✅* 4)उत्सर्जन (Excretion) 5 steps of Digestion Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ २. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली? 1)डोबेरायनर 2)न्यूलँडस 3)मेंडेलिव 4)हेन्री मोस्ले✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही? 1)थायमिन 2)रायबोफ्लेविन 3)फॉलिक ऍसिड 4)एस्कॉर्बिक ऍसिड✅ 5)वरीलपैकी सर्व येतात. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात. व्हिटॅमिन बी 1 थायामिन बी 2 रिबोफ्लेविन बी 3 नियासिन बी 5 पँटोथेनिक ऍसिड बी 6 पायरिडॉक्साइन बी 7 बायोटिन बी 9 फॉलिक ऍसिड बी 12 सायनोकोबालामिन एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही? 1)12 2)6 3)7 4)8✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा 1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय. 2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात. 3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात. A)1 व 2 B)2 व 3✅ C) फक्त 1 D)1,2 व 3 अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय. अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड 3)डाल्टन✅ 4)थॉमसन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले? 1)चांडविक 2)रुदरफोर्ड✅ 3)डाल्टन 4)थॉमसन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला? 1)चांडविक✅ 2)रुदरफोर्ड 3)कणाद 4)थॉमसन इलेक्ट्रॉन=थॉमसन प्रॉटोन=गोल्डस्टीन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ९. खालील विधाने पाहा.. *1)पाणी हे मिश्रण आहे.* *2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* A)दोन्ही विधाने चूक✅ B)दोन्ही विधाने अचुक C)फक्त विधान 1 चूक D )फक्त विधान 2 चूक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *पाणी हे संयुग आहे. *हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ १० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते? 1)नवसागर व कापूर 2)कोळसा व शिसे 3)हिरा व चुना A)1 व 2 B)2 व 3 C) फक्त 1✅ D)1,2 व 3 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?* 1)धातू 2)अधातू 3)धातूसदृश्य ✅ 4)वरीलपैकी सर्व ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ १२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?* 1)31°f 2)0°f 3)32°f✅ 4]37°f ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ १३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.* 1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात. 3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात. A)1 व 2 B)1,2 व 3 C) फक्त 1 D)यापैकी एकही नाही✅ 1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात. 2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात. 3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ दि. 03/09/2020 (गुरुवार) 🎯स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. 🎯 मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @NewTestSeries 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @current_dhirajsir 👉 @MPSC_SARTHI 👉 @currentshiva 👉 @Ematerial 👉 @MaharastraPolice2021 👉 @yashwantacademy 👉 @Motivational4all 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 02/09/2020 (बुधवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @MpscCrackers2020 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @NOBLEPUBLICATION 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ दि. 02/09/2020 (बुधवार) 🎯स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. 🎯 मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @Motivational4all 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @NewTestSeries 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @current_dhirajsir 👉 @MPSC_SARTHI 👉 @currentshiva 👉 @Ematerial 👉 @MaharastraPolice2021 👉 @yashwantacademy 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

sticker.webp0.01 KB

♻️ विज्ञान - शोध व संशोधक ♻️ 01) विमान – राईट बंधू 02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल 03) रडार - टेलर व यंग 04) रेडिओ - जी. मार्कोनी 05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट 06) थर्मामीटर - गॅलिलीयो 07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की 08) विजेचा दिवा - एडिसन 09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स 10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस 11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन 12) सायकल - मॅकमिलन 13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल 14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी 15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल 16) ग्रामोफोन - एडिसन 17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड 18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग 19) उत्क्रांतिवाद - डार्विन 20) भूमिती - युक्लीड 21) देवीची लस - जेन्नर 22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस 23) अँटी रेबीज -लुई पाश्चर 24) इलेक्ट्रोन – थॉमसन 25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश 26) न्यूट्रोन – चॅडविक 27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर 28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे 29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल 30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 01/09/2020 (मंगळवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @MpscCrackers2020 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Ematerial 👉 @Motivational4all 👉 @Geography4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @RojgarkattaonlineTest 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @maharastrapolice2021 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ दि. 01/09/2020 (मंगळवार) 🎯स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. 🎯 मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @yashwantacademy 👉 @Motivational4all 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 👉 @NOBLEPUBLICATION 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @NewTestSeries 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @marathi_grammar 👉 @current_dhirajsir 👉 @MPSC_SARTHI 👉 @currentshiva 👉 @Ematerial 👉 @MaharastraPolice2021 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..