🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
नाव: पद्मशीला तिरपुडे
जिल्हा: भंडारा.
खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.
💐 सलाम तिच्या मेहनतीला 💐
@empscpune
2 804
प्रश्न 661 - क्लिनिकल थर्मोमिटरच्या साह्याने शारीरिक तापमान किती पर्यंत मोजता येते?
2 804
प्रश्न 660 - फ्रिजमधील वाफ बर्फात रूपांतरित होणे हे कोणत्या अवस्थेचे रूपांतर आहे?
2 804
#Sci
🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Sci
🔴 गण व कीटक वर्गीकरण 🔴
▪️ब्लाटोडी:-झुरळ
▪️कोलिओऑपटेरा:-भुंगा
▪️कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल
▪️ड्रामापटेरा:-इअरविग्स
▪️हेमीप्टेरा:-सिकाडा, ढेकूण,माचा
▪️एमबीपटेरा:-वेबस्पिनर
▪️लिपीडोप्तेरा:-पतंग,फुलपाखरू
▪️हँम्नेपटोरा:-मुंगी,मध माशी
जॉइन✍@empscpune
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Sci
🟡मेंदू चे प्रमुख भाग🟡
🔥अग्र मस्तिष्क:-
👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात
👉मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे
✍मुख्य एक्षिक क्रिया करते
⏩गंध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात
🔥मध्य मस्तिष्क:-
👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो
🔥पश्न मस्तिष्क:-
✍अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग
✍अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते
👉लंबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो
👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो
जॉइन करा✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
2 804
#geo
🟡 शनी 🟡
⏺शोध:-गॅलिलिओ
⏺घनता पाण्यापेक्षा कमी
☀️उघड्या डोळ्यांनी दिसणारा ग्रह
☀️ग्रह भोवती कडा आहेत
👁🗨अमोनिया ,मिथेन ,हायड्रोजन आढळतात
✍परिवलन:-10 तास 42 मिनिटे
✍परिभ्रमण:-29 वर्ष
➡️उपग्रह:-82(2019 नुसार)
जॉइन✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
2 804
86)अवकाशात उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला भारत चौथा देश ठरला आहे.भारताने सफलता प्राप्त करण्यापूर्वी चे तीन देश कोणते आहेत❓
2 804
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आजचे शास्त्रज्ञ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*💡थॉमस अल्वा एडिसन*
*💡विजेच्या दिव्याचा शोध*
स्मृतिदिन - १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१
थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन
*✍अनिल देशपांडे*
2 804
#Sci
🟡लहान आतडे🟡
⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग
⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी
⏺लांबी 5 ते 6 मीटर असते
👉3 मुख्य भाग
1)अध्यात्र
2)मध्यांत्र
3)शेषांत्र
✍संबंधित ग्रंथी
⏩स्वादुपिंड
👉स्वादुरस स्त्रावते
3 प्रमुख विकर असतात
🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये
🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये
🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त
⏩यकृत
👉शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी
👉मुख्यतः पित्तरस स्त्रावते
👉न वापरलेलं ग्लुकोज यकृतात साठवले जाते
जॉइन करा✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
