fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
ध्वनी तीव्रतेची पातळी चूक जोडी ओळखा विभाग तीव्रता डेसिबल
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या पदार्थांची उष्माधारता सर्वात जास्त आहे
Anonymous voting

यामुळे ध्वनीचा दर्जा म्हणजेच तीव्रता समजते
Anonymous voting

स्टँगफ्लेशन ची परिस्थिती मधे कशाचे सहस्तित्व असते
Anonymous voting

Cost of living index म्हणतात
Anonymous voting

प्रचंड तेजीच्या वर्ष कोणते
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

🔷संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.🔷 🔥संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. ❗️आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत ❗️ 🔥ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. 🔥OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार. 🔥भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी ‘मरीच’ एकात्मिक सुविधा तयार केली आहे, DRDOने विकसित केलेल्या टॉर्पेडो-भेदी संरक्षण प्रणालीचे मरीचसोबत एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे. 🔥हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने ‘500 वे AL-31FP ओव्हरहाल्ड इंजिन’ भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, .

sticker.webp0.01 KB

#Sci 🔥प्लास्टिक प्रकार व उपयोग🔥 🍀पॉलिस्टाइयरिंन🍀 ✍फ्रीजमध्ये उष्मारोधक म्हणून ✍यंत्र गियर,खेळणी ✍वस्तू संरक्षक आवरणे 🍀पॉलिइथिलीन🍀 ✍दूध पिशव्या,पॅकिंग पिशव्या ✍मऊ गार्डन पाइप बनवण्यासाठी उपयोग होतो जॉइन✍@empscpune

sticker.webp0.01 KB

🎇 अखेर कोरोनावर लस आली 🎇 🔰 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठी घोषणा केली आहे. रशियाने कोरोना लस लाँच केली, असे पुतीन यांनी म्हटले आहे. 🔰 रशियाने आज कोरोना व्हायरसवरील लसीची नोंदणी केली आहे. असं करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. 🔰 माझ्या एका मुलीलाही ही कोरोना लस देण्यात आली आहे, असे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🅹🅾🅸🅽 @ScienceTech4all

Q) पृथ्वीवर पोहचनाऱ्या एकूण सौर ऊर्जापैकी ________ एवढी ऊर्जा अवकाशात परावर्तित होते ?
Anonymous voting

Q) चंद्राच्या पृष्ठभागावरुन परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास _________ इतका वेळ लागतो
Anonymous voting

Q) सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाशकिरण पोहचण्यास _________ इतका वेळ लागतो
Anonymous voting

Q) find incorrect statement A) A light year is a unit of time B) a light minute and light second are units related to the light year C) a light minute is equal to 17,987,547 km
Anonymous voting

Q) 1 pounds ?
Anonymous voting