fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?  32  33  40  15 उत्तर : 33  2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?  न्यूरॉलॉजी  नफोललॉजी  डी.एन.ए.  यापैकी नाही उत्तर :न्यूरॉलॉजी  3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?  आवळा  गाजर  केळी  पेरु उत्तर :आवळा  4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?  क  अ  ड  ई उत्तर :क  5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते? अ  ब  क  ड उत्तर :ड  6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?  डॉ. हॅन्सन  डॉ. रोनॉल्ड  डॉ.बेरी  डॉ. नेकेल्सन उत्तर :डॉ. हॅन्सन  7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?  1975  1974  1973  1972 उत्तर :1974  8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?  पायोप्सी  सर्जरी  डेप्सोन  यापैकी नाही उत्तर :पायोप्सी  9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?  स्ट्रेप्टोमायसिन  पेनिसिलिन  डेप्सोन  ग्लोबुळिन उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन  10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?  हाड  डोळा  पाय  मज्जासंस्था उत्तर :मज्जासंस्था  11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?  पोलिओ  क्षयरोग  रातअंधळेपणा  कुष्ठरोग उत्तर :क्षयरोग  12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?  विल्यम हार्वे  डॉ. एडिसन  ख्रिश्चन बर्नार्ड  डेव्हिडसन उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड  13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?  पुणे  वर्धा  नागपूर  मुंबई उत्तर :वर्धा  14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?  अफू  गांजा  उस  खैर उत्तर :अफू  15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?  क्षयरोग  देवी  पोलिओ  कावीळ उत्तर :कावीळ  16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?  क्षयरोग  मलेरिया  नारू  मोतीबिंदु उत्तर :मलेरिया  17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?  खरूज  एक्झिमा  वरील दोन्ही  यापैकी नाही उत्तर :वरील दोन्ही  18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?  15 सें.  8 सें.  10 सें.  12 सें. उत्तर :10 सें.  19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?  100° से.  120° से.  1000° से.  90° से. उत्तर :90° से.  20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?  4.2 कॅलरी  3.4 कॅलरी  2.4 कॅलरी  9.0 कॅलरी उत्तर : 4.2 कॅलरी

🛑 NASA ने कॅपस्टोन यान यशस्वी लॉन्च केले 🔸 आटेमिस स्पेस मिशन पहिला टप्पा सुरुवात 🔸 लूनार गेटवे 2024 मध्ये लॉन्च करणार
🛑 NASA ने कॅपस्टोन यान यशस्वी लॉन्च केले 🔸 आटेमिस स्पेस मिशन पहिला टप्पा सुरुवात 🔸 लूनार गेटवे 2024 मध्ये लॉन्च करणार

#PYQ : Mpsc Pre - 2011 25.)हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बनचे अणु कोणत्या पद्धतीते आयोजित असतात ?
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre - 2011 24.) धातूंच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre - 2011 23.) क्ष-किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामूळे काय परिणाम होतो ?
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre - 2011 22.) मृगजळ _________ मुळे तयार होते.
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre - 2011 21.) खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे ?
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre - 2011 20.) खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव?
Anonymous voting

✍🌎मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
✍🌎मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?

◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓
◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓

sticker.webp0.07 KB

देवीची लस कोणी शोधून काढली?
Anonymous voting

🎯........... हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे ? ✅Join : K'sagar Publication
🎯........... हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे ? ✅Join : K'sagar Publication

Your success depends on how well you manage three things: your time, energy and focus. 🏆 Good Morning Officer's 🏆 https://t.me/SciencebySheetal

sticker.webp0.07 KB

भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
Anonymous voting

रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
Anonymous voting

🔴 𝐎𝐍𝐋𝐘 𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 साठी चॅनेल 🔴 👇👇 𝐏𝐎𝐒𝐓 निवड & 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇👇
🔴 𝐎𝐍𝐋𝐘 𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 साठी चॅनेल 🔴 👇👇 𝐏𝐎𝐒𝐓 निवड & 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇👇