fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.07 KB

3.) सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

2.) प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

1.) जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

🔰 लक्षात ठेवा 🔰 ◼️ १) सर्पदंशावर गुणकारी औषध तयार करणारी 'बुटॅन्टन' ही संस्था ब्राझीलमधील .... या शहरात आहे. - साओ पाओलो ◼️ २) रिओ डी जानेरो हे उत्तम बंदराचे शहर पूर्वी ब्राझीलची राजधानी होते. याच शहरात इ. स. .... मध्ये पहिली वसुंधरा परिषद संपन्न झाली. - १९९२ ◼️ ३) .... या देशास अरबी भाषेत मिस्र म्हणून ओळखले जाते. - इजिप्त ◼️ ४) सिनाई पर्वतरांगेत वसलेले इजिप्तमधील सर्वोच्च ठिकाण .... - माऊंट कॅटरीन (२,६४२ मी.) ◼️ ५) इजिप्तच्या राजधानीचे शहर असलेल्या कैरोजवळील ....येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहे. - गीझा Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @ScienceTech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

🗞 लोकसत्ता : कुतूहल 🗞 🔰 मौल्यवान अंबरग्रीस 🔰
🗞 लोकसत्ता : कुतूहल 🗞 🔰 मौल्यवान अंबरग्रीस 🔰

ध्येय साध्य झाल्यानंतर मिळणार सुख हे आकाशापेक्षाही मोठं असत. ✨✌️🏻 ✧══════•❁❀❁•══════✧ Ꭻᴏɪɴ 🔥 ⃝➥ @motivate4all ✧══════•❁❀❁•══════✧ 🎀 सफलता रातो – रात नहीं मिल जाती, ना जाने कितनी रातें निकल जाती हैं अपने लक्ष्य को पाने में। 🏆🎖 Good Morning Officer's 🌺 ☕️

sticker.webp0.07 KB

56.) इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते ?
Anonymous voting

55.) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे. ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे. 💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇

56.) इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

54.) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ? अ. दूरदर्शन लहरी ब. अतिनील किरणे क. क्ष-किरणे ड. सूर्यप्रकाश किरणे 💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇

sticker.webp0.07 KB

53.) फायर एक्स्टिग्विशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो ?
Anonymous voting