fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
Anonymous voting

मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
Anonymous voting

sticker.webp0.04 KB

सिलव्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात?
Anonymous voting

विंचू हा ................. प्राणी आहे.
Anonymous voting

वैश्विक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते मुलद्रव्य धातूसदृश्य आहे ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कशामध्ये अधिक ऊर्जा असते ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या किरणाची तरंगलांबी सर्वांत कमी आहे ?
Anonymous voting

◾न्यूक्लियस (अणुकेंद्र) ओळखून त्याचे नामकरण करणारा शास्त्रज्ञ म्हणजे ....
Anonymous voting

◾वेदनाशामक औषधे साधारणत: .... या प्रकारची असतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात. (Combine 'C' Pre. 2018 )
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले? (Combine 'C' Pre. 2018)
Anonymous voting

◾प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा झुरळ : माल्पिघिअन नलिका : : गांडूळ : :? (Combine 'C' Pre. 2019 )
Anonymous voting

◾नाकतोड या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहलग्नता गट असतात ? (MPSC Pre. 2019)
Anonymous voting

◾प्लेटिहेल्मिंथस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे : (Combine 'B' Pre. 2019 )
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममीती असते ? (AMVI Pre. 2020)
Anonymous voting

◾समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, पेशीत आणि ऊतीत K+ आयनाची संहती ...... आणि Na+ आयनाची संहती ....... असते. (राज्यसेवा पूर्व 2020).
Anonymous voting